Savitribai Phule Bhashan In Marathi : सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे . या लेखामध्ये आपण सावित्रीबाई फुले यांचे भाषण, त्यांचे शैक्षणिक योगदान ,सामाजिक सुधारणा, स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न आणि त्यांनी भारतीय समाजात घडवलेले क्रांतिकारी बदल यावर सखोल अशी माहिती घेणार आहोत .
त्यांचे विचार आणि कार्य आजही समाजात नवी दिशा देतात. विध्ययऱ्ठ्यांना व अभ्यासकांना सावित्रीबाई फूल यांच्या भाषणांवर आधारित महत्वाची माहिती येथे मिळेल. सावित्रीबाईच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी हा लेख उपयोगी पडेल. सावित्रीबाई फुले भाषण मराठी या विषयावरील संपूर्ण माहिती येथे वाचा.
सावित्रीबाई फुले यांचे थोडक्यात भाषण | Savitribai Phule Speech In Marathi
आदरणीय मान्यवरांनो, माझ्या प्रिय मित्रांनो,
आज आपण भारताच्या महान समाज सुधारक,शिक्षणतज्ज्ञ आणि महिलांच्या मुक्तीसाठी लढणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करीत आहोत. सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात महिलांच्या शिक्षणाच्या प्रसारासाठी अथक परिश्रम केले .
त्यांनी समाजातील रूढीवादी विचारांसाठी आव्हान देऊन मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. सावित्रीबाई फुले यांनी केवळ शिक्षणच नाही तर महिलांच्या आरोग्यासाठी अनेक उपक्रम राबवले
सावित्रीबाई यांनी बालविवाह आणि बाल विधवा यांसारख्या सामाजिक समस्यांवर आवाज उठवला. त्यांनी दलित आणि स्त्रियाच्या उद्धरसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.
सावित्रीबाई फुले यांचे जीवन आणि कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आजही आपल्या समाजासाठी मोठे महत्व आहे.
शेवटी एवढेच म्हणेल की ,
चला तर मग ,आपण सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अनुभव घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी आपले योगदान देऊया !
धन्यवाद ! जय हिंद , जय महाराष्ट्र
short speech on Savitribai Phule In Marathi
respected dignitaries, my dear friend,
today we are honoring the work of Savitribai Phule, a great social reformer, educationist, and fighter for Women’s liberation in India. Savitribai Phule worked tirelessly to spread Women’s education in that era.
she challenged the conservative ideas of society and gave girls the right to education. Savitri bai Phule not only worked for education but also implemented many initiatives for women’s health. she raised her voice against social evils like child marriage and child widowhood.
She dedicated her entire life to the upliftment of Dalits and women. The life and work of Savitribai Phule is an inspiration to all of us. her ideas are still very important for our society today. so let us all Experience the thoughts of Savitribai Phule and contribute to the progress of society.
हेही वाचा :
Thank you.
सावित्रीबाई फुले : समाज सुधारक आणि महिलांची मूर्ती | Savitribai Phule Bhashan In Marathi
savitribai phule jayanti mahiti
आदरणीय व्यासपीठ, माझ्या प्रिय बाल मित्र मैत्रिणींनो ,
आज आपण भारताच्या समाज सुधारणा चळवळीतील एक अग्रणी व्यक्तिमत्व, महिलांच्या शिक्षणाच्या प्रणेते आणि दलित समाजाच्या उद्धरक सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा गौरव करीत आहोत.
सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्याने समाजातील अनेक रूढीवादी विचारांना आव्हान दिले आणि त्यांनी महिलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात असे.
स्त्रिया घरातच राहत आणि त्यांना कोणतेही स्वातंत्र्य नव्हते. या परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पाती ज्योतिरव फुले यांच्या सहकार्याने महिलांच्या शिक्षणाची चळवळ सुरू केली.
त्यांनी आपल्या घरातच पहिली कन्या शाळा सुरू करून मुलींना शिक्षणाचा प्रवेश दिला. यामुळे समाजात एक खळबळ उडाली. अनेक लोकांनी त्यांचा विरोध केला , त्यांना शिवीगाळ केली, परंतु सावित्रीबाई पुले यांनी कधीच हतबल झाले नाही . त्यांनी धैर्याने आपले कार्य सुरूच ठेवले .
सावित्रीबाई फुले यांनी केवळ शिक्षणच नाही तर, बालविवाह , केशवपान अशा वाईट प्रथा बंद केल्या. स्त्रियांसाठी विविध अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी दलीतांसाठी त्यांचे संपूर्ण जीवनच समर्पित केले .
सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्हा , नायगव तालुक्यात 1 जानेवारी 1831 साली एक अत्यंत गरीब कुटुंबात झाला . सावित्रीबाई यांना त्यांचे पाती महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिकवले . सावित्रीबाई यांचा देखील त्यांना विरोध केला परंतु त्यांनी हार मानली नाही आणि त्या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
सावित्रीबाई फुले यांचा वाढदिवस म्हणजेच् जन्मदिवस बालिका दिन म्हणून किंवा महिला क्रांति दिन म्हणून साजरा केला जातो. 1884 साली मुलीसाठी पुणे येथे पहिली शाळा त्यांनी सुरू केली. त्यावेळी फक्त 9 मुलींनी प्रवेश घेतला होता.
सावित्रीबाई फुले या एक उत्तम लेखिका,कवयित्री देखील होत्या . सावित्रीबाई फुले यांच्या प्रसिद्ध साहित्य पैकी सुबोध रत्नाकर, बावन कशी, काव्य फुले इत्यादि होते .
सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. आईचे नाव लक्ष्मी होते. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झाले . महात्मा ज्योतिबा फुले यांचा सामाजिक कार्यात सावित्रीबाई यांचा मोलाचा वाटा होता .
मित्रहो, सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी देखील अफाट परिश्रम केले . लोकांनी त्यांना खूप विरोध केला. त्यांच्या अंगावर रस्त्यात चालत असतांना शेण फेकले, चिखल फेकले आणि दगड देखील मारले अशा अवस्थेत सुद्धा त्यांनी धाडस केला.
आज आपण सर्वजण आपल्या दलित बंधु भगिनी हे शिक्षण समान हक्काने घेत आहोत यांचे संपूर्ण श्रेय या थोर मातेला आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना जाते. त्यांच्या या कार्याला प्रणाम !
सावित्रीबाई फुले यांनी एक ब्राह्मणाच्या मुलाला दत्तक महणून घेतले होते. त्याचे नाव होते यशवंत . त्याला ही पुढे शिकवून डॉक्टर बनवले. त्यांच्या या मुलाने देखील दलीतांची सेवा करण्यासाठी दवाखाना सुरू केला.
त्याकाळी साठीची आणि प्लेग या रोगाची साथ पसरली होती. त्यांची सेवा करता करता सावित्रीबाई यांना देखील प्लेगची लागण झाली. आणि त्यातच त्यांच मृत्यू झाला.
SAVITRIBAI PHULE EASY SPEECH IN ENGLISH |
Respected we are glorifying the thoughts of Savitribai Phule, a leading figure in the social reform movement of India, a pioneer of women’s education and a saviour of the Dalit community.
Savitribai Phule’s life challenged many of the Riddhiwadi ideas in society and paved the way for women’s education. During that time, women were denied the right to education.
Women lived at home and had no freedom. In this situation, Savitribai Phule, with the help of her husband Jyotirao Phule, started the women’s education movement.
She started the first girls’ school in her own home and gave girls access to education. This created a stir in the society. Many people opposed her, abused her, but Savitribai Phule never gave up. She continued her work with courage.
Savitribai Phule not only stopped education but also stopped bad practices like child marriage and hair cutting. Raised her voice against various injustices for women, She dedicated her entire life for Dalits.
Savitribai Phule was born on 1 January 1831 in Naigaon taluka, Satara district, in a very poor family. Savitribai district, in a very poor family. Savitribai was taught by her husband Mahatma Jyotiba Phule. Savitribai also opposed him but she did not give up and she came to be known as the first headmistress.
Savitribai Phule’s birthday is celebrated as Balika Din or Mahila Kranti Din. In 1884, she started the first school for girls in Pune. At that time, only 9 girls had taken admission.
Savitri bai Phule was also a great writer and poet. some of Savitribai Phule’s famous literature were Subodh Ratnakar, Bavan kashi, Kavya Phule etc.
Savitribai Phule’s father’s name was Khandoji, and her mother’s name was Lakshmi. At the age of nine, she married Jyotiba Phule. Savitribai played a significant role in Mahatma Jyotiba Phule’s social work.
Firends, savitri bai Phule also worked immensely for the society. people opposed her a lot. she was pelted worth dung, mud and stones while walking on the road. she was courageous even in such a situation.
today, all of us , our details brothers and sisters, are getting equal education, the entire credit goes to this great mother and mahatma Jyotiba Phule. salute to her work!
Savitribai Phule had adopted the son of a Brahmin, Yashvant. She further educated him and made him a doctor. This son of hers also started a hospital to serve the Dalits.
at that time, the epidemic of plague and plague was spreading. while serving them, Savitribai also contracted plague and that is where she deid.
3 January Savitribai Phule Jayanti