Simple Science Expriment : नमस्कार मित्रांनो, विज्ञान प्रयोग हे नेहमीच जिज्ञासा आणि सृजनशीलतेचा व देणार विषय आहे. लहानपर्यंत तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाला विज्ञानाच्या प्रयोगमधून शिकण्याची आवड निर्माण व्हावी व प्रत्यक्ष अनुभव घेऊन विज्ञान समजण्यास सोपे करणे हाच उद्देश आहे .
सोपे आणि घरच्या घरी उपलब्ध साधन समागरितून करता येईल.असे शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील असे विज्ञान प्रयोग आपण पाहणार आहोत . आणि शास्त्रीय संकल्पना समजून घेणार आहोत .
सूचना : कृपया खालील प्रयोग करतांना विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक किंवा पालक यांच्या उपस्थित राहूनच करावे. ही माझी कडकडून आपणास विनंती असेल.
शालेय सोपे विज्ञान प्रयोग | Simple Science Expriment
१. काही पदार्थांचे पाणी शोषणाचे गुणधर्म
- साहित्य : भिजवलेले चणे , पाणी इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: चणे पाण्यात भिजवून ठेवा .
- स्पष्टीकरण : आपल्याला पाणी पेशीमध्ये शोषलेले दिसून येईल.
- निष्कर्ष : अशा निष्कर्ष निघून येतो की, चणे मोठे होतांना दिसतात.
२. हवेची जागा घेणारे पाणी
- साहित्य : ग्लास , पाणी इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: पाण्यात ग्लास उपडा ठेवा .
- स्पष्टीकरण : प्रयोगात असे दिसून आले की, पाणी हवेची जागा घेते .
- निष्कर्ष : असा निष्कर्ष येतो की, हवा बाहेर पडते.
३. पाण्यातील लवण वेगळे करणे
- साहित्य : खारट पाणी, गरम प्लेट इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: खारट पाणी गरम करा .
- स्पष्टीकरण : असे दिसून येते की, वाफेमुळे पाणी वेगळे होते.
- निष्कर्ष : पाणी वाफ होते आणि लवण राहते .
४. साखरेचे कॅरामल तयार करणे
- साहित्य : साखर , तापमान इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: साखर गरम करा .
- स्पष्टीकरण : साखरेवर रासायनिक क्रिया होऊन कॅरामल मध्ये बदलते .
- निष्कर्ष : साखर तपकिरी झाल्याचे दिसून येते .
५ . दाबमुळे रंग बदल
- साहित्य : बटाटा, निळा रंग इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: बटाट्याला निळा रंग लावा आणि दाबा .
- स्पष्टीकरण : असे दिसेल की, बटाट्यातील स्टार्च रसायन बदलतो .
- निष्कर्ष : रंग बदलतांना दिसतो .
६. पाण्याने प्रकाश वाकवणे
- साहित्य : पाण्याचा ग्लास , दिवा इत्यादि साहित्य लागतील .
- पद्धत: ग्लासात पाणी ठेवा आणि दिव्याचा किरण वाकलेला पाहा .
- स्पष्टीकरण : प्रकाशाचे अपवर्तन होते .
- निष्कर्ष : प्रकाश वाकतो .
७. पाण्याने शोषण करणारी कापसाची वस्त्रे
- साहित्य : कापसाचे कपडे , पाणी इत्यादि साहित्य लागतील .
- पद्धत: कपड्यांना पाण्यात ठेवा आणि शोषण पहा .
- स्पष्टीकरण : कापूस सूक्ष्म पोकळ्या असल्यामुळे शोषत असल्याचे दिसून येते .
- निष्कर्ष : कपडे पाणी शोषून घेतात .
८ . कपड्यांना आकर्षक रंग
- साहित्य : हळद, साबण , पाणी इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: कपड्यांवर हळद लावा आणि साबणाने धुवा .
- स्पष्टीकरण : हळदीचा अल्कलाइन पदार्थाशी रासायनिक बदल होतो .
- निष्कर्ष : कपड्याचा रंग बदललेला दिसतो.
९ . स्पर्शाने फुगा हलविणे
- साहित्य : फुगा, लोकर इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: फुग्यावर लोकर घास आणि भिंतीजवळ ठेवा.
- स्पष्टीकरण : कारण स्थिर वीज निर्माण होते .
- निष्कर्ष : आपल्याला असे दिसून येईल की, फुगा भिंतीला चिकटतो.
हेही वाचा :
१०. दृष्टीच्या भ्रम तयार करणे .
- साहित्य : कागद, पेन इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: कागदावर एका बाजूला पक्षी आणि दुसऱ्या बाजूला पिंजरा काढा आणि ते वेगाने फिरवा .
- स्पष्टीकरण : कारण डोळ्यांचे भ्रम होते
- निष्कर्ष : पक्षी पिंजऱ्यात दिसतो.
११. हवा भरलेली बाटली व पाणी
- साहित्य : प्लॅस्टिक बाटली, पाणी इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: बाटलीत अर्धे पाणी भर, वरुण घट्ट झाकण लावा आणि दाबा.
- स्पष्टीकरण : हवेचा दाब पाण्यावर परिणाम करतो.
- निष्कर्ष : आपल्याला प्रयोगात असे दिसून येईल की, दाबणे पाणी वर येते.
१२. कागदाने तयार केलेले वाफेचे इंजिन
- साहित्य : पाणी ,कागद, दिवा इत्यादि साहित्य लागतील .
- पद्धत: पाण्यात कागद ठेऊन दिव्याजवळ ठेवा .
- स्पष्टीकरण : कागद हळूहळू वाफेने हलतांना आपल्याला दिसेल .
- निष्कर्ष : वाफेमुळे दाब तयार होतो .
१३.दुधातील फट वेगळे करणे
- साहित्य : दूध , व्हीनेगर इत्यादि साहित्य लागतील .
- पद्धत: दूध गरम करून त्यात व्हीनेगर टाका.
- स्पष्टीकरण : आम्ल मुळे ( chemical expriment ) दुधातील प्रोटीन घट्ट ( fat ) होते.
- निष्कर्ष : आपल्याला प्रयोगात असे बदल होतांना दिसून दिसून येईल की, दूध गोठते आणि पाणी वेगळे होते.
१४. वजनदार फुगा आणि हलका फुगा
- साहित्य : २ फुगे, हवा आणि पाणी इत्यादि साहित्य लागतील .
- पद्धत: एक फुगा पाण्याने भरा , दूसरा फुगा हवेने भरा.
- स्पष्टीकरण : पाण्याची घनता हवेपेक्षा जास्त आहे.
- निष्कर्ष : प्रयोगात आपल्याला असे बदल होतांना दिसेल की, पाण्याचा फुगा जड वाटतो.
१५. हवेचा दाब | सोपे विज्ञान प्रयोग
- साहित्य : बलून , बाटली इत्यादि साहित्य लागतील .
- पद्धत: बलून बाटलीच्या तोंडाला बांधा. आणि बाटली गरम करा .
- स्पष्टीकरण : गरम झालेली हवा प्रसरण पावते आणि बलून फुगतो.
- निष्कर्ष : बलून फुगतो .
१६. पाण्याची चुंबकीय हालचाल
- साहित्य : एक ग्लास, कागद, पाणी इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: ग्लास पाण्याने भरा, ग्लास वरती कागद ठेवा आणि ग्लास उलट करा.
- स्पष्टीकरण : प्रयोगात असे दिसून आले की, हवेचा दाब कागदाला पाण्यापासून बाहेर ढकलतो .
- निष्कर्ष : पाणी गळत नाही . ग्लास मधून सांडत नाही.
१७. दूध व डिश वॉशिंग लिक्विडचा रंग खेळ
- साहित्य : दूध , डिश वॉशिंग लिक्विड, रंग इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: एका पसरट भांड्यात दूध ओता , त्यावर रंग ठेवा आणि लिक्विड थेंब ठेवा .
- स्पष्टीकरण : लिक्विड दुधातील फॅट पार्टिक्लसना हलवतो.
- निष्कर्ष : रंग हलायला लागतो.
१८. लिंबाचा इलेक्ट्रिक सेल | Simple Science Expriment
- साहित्य : लिंबू, तांब्याची नाणी, झिंक नेल , एलईडी बल्ब इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: लिंबा मध्ये नाणी आणि झिंक नेल खोचून एलईडी ला जोडून पहा .
- स्पष्टीकरण : प्रयोगात असे घडले कारण, लिंबातील आम्ल मुळे रासायनिक ऊर्जा विद्युत उर्जेत बदलते .
- निष्कर्ष : बल्ब उजाळतो.
१९. मीठने अंडी तरंगणे | सहज सोपे प्रयोग
- साहित्य : पाण्याने भरलेला ग्लास , मीठ, अंडी इत्यादि साहित्य .
- पद्धत: ग्लासात पाणी भरा, अंडी त्यात टाका ते बुडते, नंतर पाण्यात मीठ टाका आणि पुन्हा अंडी टाका .
- स्पष्टीकरण : पाण्याची घनता वाढल्याने अंडी वर येते.
- निष्कर्ष : मीठ घातल्यावर अंडी पाण्यावर तरंगते.
२०. पाण्यावर तरंगणारी पेन्सिल
- साहित्य : पाण्याने भरलेला ग्लास, पेन्सिल इत्यादि साहित्य .
- पद्धत: ग्लास मध्ये पाणी भरा. आणि त्यात पेन्सिल ठेवा .
- स्पष्टीकरण : कारण पेन्सिल ची घनता कमी असल्याने ती तरंगते.
- निष्कर्ष : पेन्सिल पाण्यावर तरंगते.
२२. गुळच्या गोडसरतेचा प्रभाव
- साहित्य : गूळ, पाणी, घडयाळ इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: गूळ पाण्यात विरघळता आणि चव बदलण्याचा वेळ मोजा .
- स्पष्टीकरण : पदार्थांचे पूर्ण विरघळणे चव देण्यासाठी महत्वाचे आहे .
- निष्कर्ष : गोडसरपणा पूर्ण विरघळते चव देण्यासाठी महत्वाचे आहे.
२३. सेंद्रिय पदार्थांचे विघटन
- साहित्य : पालापाचोळा , पाणी, माती इत्यादि साहित्य लागतील .
- पद्धत: पालापाचोळा ओलसर मातीमध्ये ठेवा .
- स्पष्टीकरण : सूक्ष्मजीव विघटन प्रक्रियेत भाग घेतात .
- निष्कर्ष : असे दिसून येईल की , काही दिवसात पालापाचोळा विघटित होतो.
२४ प्रकाशाचे परवर्तन दाखवणार आरसा
- साहित्य : आरसा, टॉर्च , भिंत इत्यादि साहित्य लागतील .
- पद्धत: आरशावर टॉर्च चा प्रकाश टाका आई भिंतीवर प्रवर्तन पहा .
- स्पष्टीकरण : प्रकाशाच्या परवर्तनाचा नियम लागू होतो.
- निष्कर्ष : प्रकाशाचा मार्ग बदलतो असे प्रयोगातून दिसून येते .
२५. हवेचा दाब आणि ज्योत विझवणे | विज्ञान प्रयोग
- साहित्य : आगपेटी, मेणबत्ती, काच, प्लेट किंवा प्लॅस्टिक ग्लास इत्यादि साहित्य लागतील.
- पद्धत: प्लेटमध्ये थोडे पाणी घाला. मेणबत्ती पेटवा आणि ती पाण्यात ठेवलेल्या प्लास्टिकच्या मध्यभागी ठेवा. मेणबत्ती च्या ज्योतीवर काच किंवा प्लॅस्टिक ग्लास उलट ठेवा. निरीक्षण करा.
- स्पष्टीकरण : मेणबत्ती जळतांना ग्लासतील ऑक्सीजन वापरला जातो . ऑक्सीजन संपल्यानंतर हवेचा जास्त दाब पाणी ग्लासच्या ओढतो. यामुळे ग्लासच्या आत पाण्याचा पातळी सुद्धा वाढतो.
- निष्कर्ष : ग्लास मधील ज्योत काही वेळाने विझते आणि प्लेट मधील पाणी ग्लासच्या आत ओढले जाते .
निष्कर्ष : विज्ञान प्रयोग
वरील सर्व Simple Science Expriment प्रयोग सोप्या पद्धतीने घरी करता येतात. परंतु सोबत पालक असल्यास करावे एवढी मात्र काळजी घ्या . या प्रयोगामुळे विज्ञानातील महत्वपूर्ण संकल्पना समजतात व सुजनशीलतेचा विकास मुलांमध्ये घडून येतो.