जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इ ६ वी अर्ज करा | Admission To Class 6th in JNVS
Admission To Class 6th in JNVS : भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (1986) अन्वये जवाहर नवोदय विद्यालयाची JNVs स्थापना केली. सध्या हे विद्यालये 27 राज्यांमध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे. ही शाळा संपूर्णपणे निवासी आणि सहशिक्षणात्मक असून भारत सरकारच्या “नवोदय विद्यालय समिती” या स्वायत्ते संस्थेद्वारे पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या सहाय्यित व प्रशासित आहे. जवाहर नवोदय … Read more