HSC Result 2025 Maharashtra LIVE | फक्त एका क्लिकमध्ये! बारावीचा निकाल पहा या वेबसाईटवर!
HSC Result 2025 Maharashtra LIVE: राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे आणि लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष आता 12th result website कडे लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) अंतर्गत ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. यंदा परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर … Read more