NPS Vatsalya Scheme: आनंदाची बातमी! अर्थमंत्री निर्मला सितरामन यांनी एनपीस वात्सल्य योजना ची घोषणा 18 सप्टेंबर 2024 ला केली आहे. 1000 रुपयांपर्यंत बालकचे खाते उघडू शकतो.18 वर्षानंतर सामान्य खात्यामध्ये रूपांतर होणार! खाते तुम्ही ऑनलाइन किंवा बँक , पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडा.
एनपीएस वात्सल्य योजना |NPS Vatsalya Yojana 2024 |
एनपीएस वात्सल्य योजना म्हणजे काय? | What Is NPS Natsalya? |
केंद्र सरकारने नुकतीच 2024 मध्ये बालकांसाठी भविष्यासाठी एक ही नवीन योजना आणली आहे. आता पालकांना एवढेच नाही तर ,बालकांसाठी देखील त्यांच्या ही बचतीचा विचार करून भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी nps vatsalya scheme 2024 चा शुभारंभ केला आहे.यामुळे आता बालकांचेही निवृत्तीवेतन खाते उघडता येणार आहे.
18 नोव्हेंबर 2024 रोजी या योजनेची घोषणा अर्थसंकल्प 2024-2025 सादर करायच्या दरम्यान करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत अल्पवयीन मुलांसाठी 18 व्यय वर्षापर्यंत 1000 रुपये याप्रमाणे गुंतवणूक करता येणार आहे. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आपोआप ते खाते नियमित होईल. परंतु पेन्शन मात्र 60 व्या वर्षी मिळणार.
ही योजना PFRDA पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण द्वारे नियंत्रित केली जाईल. या योजनेचा महत्वाचा उद्देश हाच आहे की, मूल लहानपणापासूनच आर्थिक नियोजन व बचतीची सवय लागेल.
18 वर्षीय सर्व मुले या योजनेसाठी पात्र असणार आहे.
खाते मुलाच्या नावानेच उघडले जाईल परंतु खात्यात रक्कम मात्र पालक जमा करतील हा बदल दिसून येईल . या योजनेसाठी पालक लाभार्थी असू शकणार नाहीत. गुणवणूक ही किमान 1 हजारपर्यंत तर किमान रक्कम अजून सांगण्यात आलेली नाही.
25 टक्के रक्कम 18 वर्ष होईल तेव्हा जास्तीत जास्त 3 वेळा काढण्यात येईल. 18 वर्ष नंतर ही खाती मुलाच्या तभयात येईल.
अल्पवयीन ग्राहकांना PRAN क्रमांक मिळणार. परमनंट रिटायरमेंट अकाऊंट नंबर
NPS वात्सल्य योजनेचे फायदे | Benefits Of NPS Vatsalya Scheme
पालकांना त्यांच्या मुलांच्या दीर्घकालीन बचत ची संधी मिळेल.
या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांनाची मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक हातभार लागेल.
या योजने अंतर्गत गुंतवणुकीचे भरपूर पर्याय देण्यात आले आहे.
मुलांना लहान वयापासूनच भांडवलचे नियोजन करता येणार आहे . व मूल आर्थिकदृष्ट्या साक्षर बनतील.
Nps वात्सल्य योजनेस कोण पात्र आहे? | Eligibility Of NPS Vatsalya Scheme
या योजनेसाठी सर्व अल्पवयीन नागरिक (वय 18 वर्षापर्यंत ) पात्र असणार आहेत.
- आधारकार्ड बँक खाते असणे आवश्यक
- मासिक / वार्षिक नियमित गुंतवणूक करण्याची तयारी असलेली हवी .
NPS वात्सल्य योजनेत नोंदणी कशी करावी? अर्ज प्रक्रिया | NPS Vatsalya Registration Online
- सर्व प्रथम तुम्हाला गूगल वर सर्च करावे लागेल- https://npscra.nsdl.co.in/
- नोंदणी टॅब वर क्लिक करा. आधार कार्ड नोंदणी करा.
- 12 अंकी आधार नंबर टाका .
- नोंदणी केलेल्या मोबाइल नंबर वर opt टाकून verify करा.
- नंतर तुमची विचारलेली माहिती तपशील भरून पूर्ण करा.
- नंतर सहीची स्कॅन केलेल्या फोटो अपलोड करा.
- शेवटी तुमचे nps खाते उघडले जाईल . तुमचं खाते क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.
- अशाप्रकारे तुम्ही खाते ऑनलाइन उघडू शकता. किंवा पोस्ट ऑफिस व बँक मध्ये जाऊन भरू शकता.
NPS वात्सल्य योजनेच्या अटी आणि नियम | NPS Vatsalya Guidelines
- 18 वर्षापर्यंतची मुले पात्र असतील.
- खाते फक्त मुलांच्याच नावाने उघडली जातील .
- या योजनेचे लाभार्थी फक्त मुलेच असतील .
- खाते उघडण्याची मर्यादा 1000 रुपयांपर्यंत असणार आहे.
- 3 वर्षानंतर 25 टक्के शिक्षणासाठी, आरोग्यासाठी व अपांगत्वासाठी रक्कम मिळेल .
- 18 वर्ष पर्यन्त फक्त 3 वेळच रक्कम काढता येणार आहे.व 18 वर्षापर्यंत (NPS vatsalya scheme ) योजनेच्या बाहेरही पडता येणार नाही.
NPS वात्सल्य योजनेचा लाभ व सवलती
- आयकरात सवलती
- अतिरिक्त कर सवलत
- काढणी रककमेट करमुक्त लाभ मिळतील.
- निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न असेल.
- केंद्र सरकार व राज्य सरकार कडून सुरक्षितता घेतली जाईल.
- गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल.
- पारदर्शकता
NPS वात्सल्य योजनेत गुंतवणूक कशी करावी?
NPS वात्सल्य खाते पॉईंट्स ऑफ प्रेझेन्स (pops) द्वारे उघडले जाऊ शकते. ज्यात प्रमुख बँक, इंडिया पोस्ट ,पेन्शन फंड इ .तसेच ऑनलाइन platform (E-NPS) .
ओळख आणि पत्त्याच्या पुरावा सदर करून पालकाचे आवश्यक कागदपत्रे KYC केले जाईल.
- (पुरावा- आधारकार्ड ,ड्रायविंग ,पासपोर्ट,मतदार ओळखपत्र,नरेगा जॉब कार्ड,राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही )
NPS वात्सल्य योजनेतील सुधारणा २०२४
- कमी उत्पन्न गटासाठी विशेष सुविधा : केंद्र सरकारने कमी उत्पन्न गटासाठी महिलासाठी वार्षिक योगडणाची मर्यादा कमी करून अल्प उत्पन्न असलेल्या महिलांसाठी वाचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे .
- लाभार्थी चे योगदान : महिला लाभार्थी ना मासिक किमान ५०० रुपये पासून खात्यात गुंतवणूक सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे.
- पेन्शन रक्कम वाढ : २०२४ ची सुधारित योजनेत महिलांसाठी १० टक्के पर्यन्त वाढीची तरतूद करण्यात आली आहे
- डिजिटल सुलभता : UPI नेट बँकिंग , ऑनलाइन webinar याची सोय करण्यात आली आहे .
- विशेष शिक्षण व मार्गदर्शन : आर्थिक स्वावलंबन आणि या योजनेच्या महत्वाबबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध राज्यामध्ये कार्यशाळा देखील होत असतात .
- विमा संरक्षण : हॉ सुविधा बविष्य सुरक्षिततेला आणखी भक्कम करते .
योजनेची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा .
हेही वाचा :
निष्कर्ष :
वरील योजनेची माहिती विविध स्रोत मधून घेण्यात आली आहे ,वाचकांना विनंती आहे की अधिक माहिती साठी अजून OFFICIAL वेबसाइट किंवा जवळच्या सेतु केंद्रावर जाऊन करून घ्यावी . कारण वेळोवेळी बदल हे होत असतात .