Iyatta 4 Thi SWADHYAY UTTARE : नमस्कार , आज या आर्टिकल मध्ये आपण इयत्ता थी परिसर अभ्यास भाग 1 व 2 च्या स्वाध्याय उत्तरे पाहणार आहोत.
GK IN MARATHI
अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते ?
जेव्हा कोंबडी अंडी उभावत असते,तेव्हा टी अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्याच्या जवळ कोणी गेले ,तर टी त्याच्या अंगावर धावून जाते.
प्रश्न – कोंबडी अंडी का उबवते ?
उत्तर – कोंबडी अंड्यामध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी अंडी उबवते.
फुलपाखरच्या वाढीच्या किती अवस्था असतात ?
प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेले असते. तसेच निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यामधून सुरवंत बाहेर येण्याचा कल कमी जास्त असतो. सुरवंटा मध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सूरवंत निरनिराळ्या रंगाचे असतात. त्यांचे शरीर लांबुळके असते .
अनेक सुरवंटाच्या अंगावर केसासारखे तंतु असतात. फुलपाखरूच्या वाढीच्या अंडी, आली, कोश, आणि प्रौढ अश्या चार अवस्था असतात .
प्रश्न – डब्यात ठेवलेल्या धान्यामध्ये कीड लवकर का लागते ?
स्वच्छ निवडलेले धान्ये आपण डब्यात भरतो,तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात. कारण धण्या साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीला पुरेशी असते. म्हणून डब्यात तीनची वाढ होत राहते.
प्रश्न – वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात ?
उत्तर – त्यांच्या जीवनातला जास्तीत जास्त वेळ झालवर घालवणारे प्राणी;झाडावर राहणारे प्राणी.
माकडे आणि खरी असे प्राणी झाडावर मुक्कामाला अस्तातत्यानं त्याचे काही फायदेही मिळतात. उंचावर असल्याने शत्रू पासून आपला बचाव करणे त्यांना सोपे जाते. शिवाय फळे खाऊन ते आपले पोटही भरतात . त्यांना वृक्षवासी प्राणी म्हणतात.
आदिवासी पावरा भाषा मराठीत शिका .
GENERAL KNOWLEDGE IN MARATHI| Iyatta 4 Thi SWADHYAY UTTARE
प्रश्न – नदी,धरण,विहीर, तलाव इत्यादि जलसाठयाना पाणी कुठून मिळते?
उत्तर – नदी,धरण,विहीर,,तलाव, इत्यादि जलसाठयाना पाणी कुठून मिळते ?
प्रश्न- पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय ?
प्रश्न – गव्हापासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात?
उत्तर- गव्हापासुन पुरणपोळी,चपाती,पराठे इत्यादी पदार्थ बनवले जातात
प्रश्न – विविध प्रकारच्या खाद्य तेलाची नावे सांगा?
उत्तर – भुईमुग तेल,सोयाबीन तेल, सूर्यफुल तेल, इत्यादी.
प्रश्न – गटात न बसणारा शब्द ओळखा व कारणे लिहा .
- कैरी, लोणचे , आंबा, मुरंबा , आमरस
- पुलाव , पराठा, दहीभात, बिर्याणी
- मैसुरपाक, पुरणपोळी, थालीपीठ, झुणका भाकर.
उत्तर. – आंबापासून सर्व पदार्थ तयार होतात.
पराठा – बरोबर आहे कारण इतर सर्व भाताचे प्रकार आहे.
मैसुरपाक वेगळे आहे कारण ,बाकी सर्व पोळ्यांचे प्रकार आहे.
प्रश्न – बाबा जमिनीची मशागत कशी करतात.
उत्तर – बाबा प्रथम शेत नांगरत, मातीची ढेकळे फोडत, जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करत.
प्रश्न – धान्य साऱ्या देशभर कसे पोचवले जाते ?
उत्तर – धान्य ट्रॅक्टरने किंवा मालगाडीने सगळीकडे पोचवले जाते
प्रश्न – समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते, त्या ठिकाणाला काय म्हणतात?
उत्तर – समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते, त्या ठिकाणाला “मिठागरे” असे म्हणतात.
GENERAL KNOWLEDGE IN MARATHI PDF|Iyatta 4 Thi SWADHYAY UTTARE
प्रश्न – म्हशीच्या पाठीवर बगळा का बसतो ?
उत्तर – कारण , निरनिराळ्या प्रकारचे कीटक हेच एका प्रकारच्या बगळ्याचे अन्न असते. गवतामध्ये खूप कीटक राहतात . म्हैस त्याच गवतात चरायला येते . चरता-चरता पुढे जाण्यासाठी ती पी पुढे टाकते. तिचा पाय पाय जिथे पडतो त्याच्या आसपासचे कीटक घाबरून उडतात . तेवढ्यात म्हशीच्या पाठीवरचा बगळा त्यांना शिताफीने पकडतो आणि मटकावून टाकतो.
प्रश्न – कापड कशापासून बनते ?
उत्तर – कापड हे धाग्यांपासून बनते. हे धागे कपूर, लोकर इत्यादि पासून तयार करतात.
प्रश्न – आंतरेद्रिय म्हणजे काय ?
उत्तर – शरीराच्या आत चालणारी अनेक महत्वाची कामे वेगवेगळी इंद्रिये करतात. अशी इंद्रिये शरीराच्या आत असतात. ती बाहेरून दिसत नाहीत. त्यांना आंतरद्रिये म्हणतात.
प्रश्न – संत्र्याचे पीक महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जाते ?
उत्तर – संत्र्याचे पीक महाराष्ट्रात नागपूर येथे घेतले जाते.
प्रश्न – 1 मे आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात ?
उत्तर – 1 मे आपल्या राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात.
JANRAL NOLEGE MARATHI| Iyatta 4 Thi SWADHYAY UTTARE