Chhatrapati Shivaji Maharaj Slogan In Marathi : शिवाजी महाराज स्लोगन – हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि प्रेरणादायी राजा होते. महाराजांच्या कार्यामुळे भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा मिळाली. शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची तत्वे आजही आपल्या जीवनाला परेन देतात.
“हर हर महादेव ” आणि “स्वराज्य स्थापन ” हे शिवाजी महाराजांचे ghosh vakya होते . महाराजांनी लोकांमध्ये एकतेचा संदेश पसरवला . त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपणही स्वराज्यासाठी योगदान देऊया –
Qutes on shivaji maharaj in marathi
- स्वराज्य माझे हक्काचे !
- छत्रपती शिवाजी महाराज की जी !
- पराक्रमाची मूर्ती , शिवाजी महाराज!
- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक , शिवाजी महाराज!
- जय भवानी, जय शिवाजी
- वीरता आणि स्वाभिमानची प्रेरणा , शिवाजी महाराज
- स्वराज्य म्हणजे शिवाजी महाराज
- स्वराज्य हा माझ्या धर्म
- पराक्रमाचा इतिहास , शिवाजी महाराज
- शिवरायांचे स्वप्न , आपले स्वराज्य
- स्वराज्य निर्माणसाठी दिलेला जीव , शिवाजी महाराज
- एक मराठा , लाख मराठा , शिवाजी महाराज
- रयतेचा राजा शिवाजी महाराज
- स्वराज्य हा माझा धर्म
- छत्रपतीचा इतिहास अमर राहील
- शिवरायांचे स्वप्न , आपले स्वप्न
Chhatrapati Shivaji Maharaj Slogan In Marathi
10 line on Shivaji Maharaj in Marathi
- हिंदवी स्वराज्याचा शिलेदार , शिवाजी राजे
- जय भवानी , स्वराज्याची स्फूर्ति
- स्वराज्याचे रक्षण झटणारे शिवाजी महाराज
- शिवरायांची तलवार , स्वराज्याची ओळख
- निडर नेतृत्वाचा आदर्श – शिवाजी महाराज !
- शत्रूच्या गोटातही आदर मिळवलेले – शिवराय
- न्याय , स्वातंत्र आणि धर्मच प्रतीक – शिवाजी महाराज
- स्वाभिमान आवाज- शिवाजी महाराज
- शौर्याचा दीप स्तंभ – शिवाजी महाराज
- शिवाजी महाराज अमर राहो !
Chatrapati shivaji maharaj slogan in marathi
- पराक्रम आई दूरदृष्टीचा मिलाफ – शिवाजी महाराज
- स्वराज्य वाटेचा मार्गदर्शक – शिवाजी महाराज
- भारतमातेचा अभिमान – शिवाजी महाराज
- संकटमध्येही उभा राहिलेलला रजा – शिवाजी महाराज
- छत्रपतींचे स्वप्न – संपन्न भारत
- पराक्रमाचा इतिहास लिहणारा राजा – शिवाजी महाराज
- शिवरायांचे स्वप्न – स्वावलंबी स्वराज्य
- छत्रपतीचे जीवन म्हणजे प्रेरणेचा प्रकाश !
- स्वराज्यासाठी झटणारे शिवराय , अमर आहेत
- रणांगणावर पराक्रम गाजवणारे शिवराय !
Shivaji Maharaj Slogan In Marathi Text
- इतिहासाचा अभिमान – छत्रपती शिवाजी महाराज
- रयतेच्या हककसाठी लढणारा रजा – शिवाजी महाराज
- रयतेच्या हककसाठी लढणारा राजा – शिवाजी महाराज
- शत्रूना आदर देणारे शिवाजी महाराज
- मराठी मातीचा अभिमान – शिवाजी महाराज !
- एक ध्येय , एक राजा -स्वराज्याचे रक्षक शिवराय !
- इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिल जाणार नाव – शिवाजी महाराज
- स्वराज्याचा सुर्योदर करणारे शिवाजी महाराज
- पराक्रमाचा झेंडा फडकवणारे छत्रपती
- रयतेच्या मनात वासणारे शिवाजी महाराज
- जय भवानी, जय शिवाजी
- हिंदवी स्वराज्याचा तेजस्वी दिप – शिवाजी महाराज
- शिवरायांची शिकवण – स्वाभिमानाने जागा
motivational quotes shivaji maharaj slogan in marathi
- स्वराज्य म्हणजे लोक कल्याण- शिवाजी महाराज
- संकटांना समोर जाण्याचा आदर्श – शिवाजी महाराज
- छत्रपतीचे स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्याची पूजा
- स्वराज्य रक्षणासाठी सर्वस्व समर्पित करणारे शिवराय !
- पराक्रमाच्या गाथेचे अनमोल पान म्हणजे शिवाजी महाराज
- मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ- शिवाजी महाराज
- छत्रपतीचा न्याय – सर्वांसाठी समान
- इतिहासाचे जीवंत चित्र – शिवाजी महाराज
- वीर शिवाजी – स्वाभिमानचे शिखर
- स्वराज्य रक्षणच बळ – शिवरायांची तलवार
quotes for shivaji maharaj in marathi
- हिंदवी स्वराज्याचा दिवा – शिवाजी महाराज
- प्रेरणेचे उगमस्थान – शिवाजी महाराज
- शिवाजी महाराज – मराठी पराक्रमाचा गौरव
- शिवराय – एक योध्याचे आदर्श जीवन
- शिवरायांच्या स्वराज्यासाठी शिकवण – सर्वांसाठी कल्याण
Shivaji Maharaj In Marathi
छत्रपती शिवाजी महाराज हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे शिवनेरी या एक डोंगरी आणि सुंदर अशा किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 साली जन्म झाला.
परंतु शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेत बदल दिसून येतो. इतिहासकार व अभ्यासकांमध्ये जन्मतारीख हा महत्वाचा मतभेद मुद्दा आहे .
महाराष्ट्र राज्य सरकारने हीच जन्म तारीख स्वीकारली आहे . हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र सुट्टी म्हणून साजरा करतात .
शिवाई या देवतेच्या नावावरून शिवाजी हे नाव ठेवण्यात आले आहे . कारण शिवाजीच्या आई जिजाऊ यांनी शिवनेरी किल्ल्यावर आपल्याला एक बलवान पुत्र प्राप्त व्हावा असा आशीर्वाद मागितला ,म्हणून शिवाजी हे नाव ठेवले .
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा राजा होते मालोजी अहमद नगरचे सेनापति होते . त्यांना पुणे, सुपे व चाकण आणि इंदापूर हे हक्क देण्यात आले होते. त्याच्यातच शिवनेरी हा किल्ला देखील होता .
शहाजी राजांना पुण्याची जहागिरी दिली . शहजिराजांनी दूसरा विवाह तुकबाईंशी केला . लहान शिवरायांना घेऊन जिजा बाई पुण्याला राहायला एकट्याचा आल्या .
तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या मुलांनी एकोजी भोसले तामिळनाडू मधील टांजवर राज्य स्थापन केले.
जिजाबाई पुण्याला राहत होते तेव्हा पुण्याची अवस्था फार वाईट होती . आणि शिवाजी महाराज देखील लहान होते. पुण्यातच जिजाऊ नणी शिवरायांना सर्व शिकवण दिली.
जिजामाता शिवाजी महाराजांच्या अद्यागुरू बनल्या. हिंदवी स्वराज्य स्थापना करण्याचे धडे जिजाऊनणी शिवरांना मोठ्या धाडसाने दिले .
शिवाजी महाराज यांच्या हनुमान जयंतीच्या पूर्वेला 3 व 5 एप्रिल 1680 रोजी वयाच्या 50 व्या वर्षी मृत्यू झाला. हा मुद्दा वादग्रस्त आहे . ब्रिटीस सांगतात 12 दिवस आजारी होते व नंतर मृत्यू झाला.
शिवाजी महाराजांच्या सर्वात लहान आणि निरपुत्रिक पत्नी होत्या त्यांनी सती दिली . त्यांचे नाव पुतलाबाई होते. शिवाय दकरबई यांना एक तरुण मुलगी असल्याने साठी जाण्यास परवानगी दिली नाही .
शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडल मंत्री
- पंतप्रधान / पेशवा – मोरोपंत तरीबक पिंगळे – सर्व राज्यकारभार सांभाळणे . महाराजांच्या गैरहजेरीत सर्व कामे करणे . यानं 15 हजार होण एवढ पगार मिळत असे .
- पंत अमात्य – रामचंद्र नीलकंठ – महत्वाचा मंत्री असे. जमाखर्च, हिशोब ठेवणे यांना 12 हजार होण पगार मिळत असे.
- पंत सचिव /सुरणीस – अण्णाजी पंत – पत्रव्यवहार सांभाळायचे काम होते. महसूल व्यवहारावर लक्ष ठेवणे. 10 हजार होण पगार मिळे .
- मंत्री / वकणीस – दत्ताजी पंत – खाजगी कारभार सांभाळणे . भोजन व्यवस्था, महाराजची रोजनिशी ठेवणे इत्यादि कामे करत .
- सेनापति / सरनौबत – हंबीरराव मोहिते – सैन्य विभाग सांभाळणे. 10हजार होण पगार होते.
- पंत सुमंत /डबीर – रामचंद्र त्रिमबक – परराष्ट्र व्यवहार सांभाळणे, महाराजांना माहिती देणे व सल्ला घेणे ही कामे करत. 10 हजार होण पगार यांना मिळत असे.
- न्यायाधीश – निरंजीपंत रावजी – दिवाणी व फौजदारी खाते सांभाळायचे, रायतेला न्याय मिळवून देणे . 10 हजार होण पगार मिळत असे.
- दानादक्ष – मोरेश्वर पंत – दानधर्म करणे , ब्रह्मणाचा सन्मान करणे, यादण करणे , इत्यादि कामे . 10 हजार वार्षिक होण मिळत असे.
निष्कर्ष : shivaji maharaj in marathi
अशा प्रकारे सांगायला झाले तर शिवाजी महाराजांची माहिती गाथा कमी पडेल , परंतु आजच्या लेखात मोजकी महत्वाची थोडक्यात माहिती वाचली . शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
शिवाजी महाराजांच्या कार्यात नेहमी साठ देणारे सोबत असणाऱ्या त्यांच्या आई जिजाऊ यांचे फार मोठे योगदान होते. असा राजा परत महाराष्ट्राला लाभणे अशक्य आहे. आपल्याला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे Chhatrapati Shivaji Maharaj Slogan In Marathi , गाथा खूप साऱ्या संत कडून एकायला मिळतील . रायतेसाठी ,शेतकऱ्यांचा , स्त्रियांसाठी जटणारे एकमेव असा राजा होता छत्रपती शिवराय !
छत्रपती शिवाजी महाराज आणि कुतुबशाह यांची भेट केव्हा झाली ?
10 november 1659
छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या स्वरूपात वेतन देत असत ?
रोख स्वरूपात पगार देत असत . ठिकठिकाणी वराता पद्धतीने पगार देत होते . तसेच बरगिरास दारजाप्रमाणे 2 ते 5 होण पर्यन्त पगार दरमहा असे
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुपे किती साली काबिज केले ?
9 मे 1660 रोजी
chhatrapati shivaji maharaj spouse
सईबाई निंबाळकर , सोयरा बाई भोसले, सगुणबई , पुतला बाई ,
chhatrapati shivaji maharaj born
19 फेब्रुवारी , 1630
how did shivaji maharaj died
Shivaji Maharaj died around 3 – 5 April 1680 at the age of 50 on the eve of Hanuman Jayanti .
shivaji maharaj how many wife?
He had 8 wives which belonged to 8 different regions in maharashtra
1 thought on “Chhatrapati Shivaji Maharaj Slogan In Marathi”