ek vachan anek vachan shabd : वचन म्हणजे काय – “नामाच्या रुपवरून त्यांची संख्या एक आहे की अनेक आहेत हे समजते त्याला वचन म्हणतात .”
नमस्कार मित्रांनो, वचन हा विषय सांगायला सोपे आहे परंतु , आपले वाचनात होणारी घाई मुळे आपले मार्क कमी होतात. एक मार्क किती महत्वाचा असतो ,हे तुम्हाला चांगलेच माहीत असेल . आज आपण 200 एक वचन आणि अनेक वचन मराठी शब्द पाहणार आहोत .
वाचनाचे दोन प्रकार आहे .
वचन चे मुख्य दोन प्रकार आहेत, एक वचन व अनेकवचन , परंतु एक अजून नपूसकलिंगी हा प्रकार सुद्धा आहे .
- एक वचन : जेव्हा एका वस्तु बोध होतो तेव्हा , एकवचन असते
- अनेक वचन : जेव्हा अधिक संख्येचा बोध होतो ,तेव्हा अनेक वचन असते .
एक वचन आणि अनेक वचन करतांना काही नियम पालन करावे लागतात . हे लक्षात ठेवायचे म्हणजे तुमचे मार्क्स कमी होणार नाहीत . परंतु थोडे फार व्याकरण येणे गरजेचे आहे.
- भाववाचक नाम आणि विशेष नामांचे अनेकवचन होत नाहीत .
- काही नामे अनेकवचनीच असतात . जसे – हाल , शहारे .
- समुहवाचक नामे एकवचनी वापरली जातात . जसे – थवा , सैन्य इत्यादि .
पुल्लिंग नामांचे आणि स्त्रीलिंग नामांचे वचन नियम
पुल्लिंग नामांचे वचन नियम :
- नियम 1 – “आ” कारांत पुल्लिंग नामाचे अनेकवचन करतांना “ए ” कारांत असा बदल होतो . उदा . आरसा – आरसे परंतु अपवाद म्हणून नात्यातील नामांचे अनेक वचन करतांना बदल होत नाही . उदा . चहा – चहा , दादा – दादा
- नियम 2 – “आ “कारांत सोडून बाकीचे सर्व पुल्लिंगी नाम रुपे एकवचन व अनेक वचन मध्ये सारखेच असतात . उदा . लेखक – लेखक , देव – देव , पक्षी – पक्षी .
स्त्रीलिंग नामांचे वचन नियम : ek vachan anek vachan shabd
नियम 1- “अ ” कारांत स्त्रीलिंग नामांचे अनेक वचन करतांना कधी “आ “कारांत किंवा “ई ” कारांत होते . उदा – जीभ – जिभा , बहीण – बहिणी , चूक – चुका
नियम 2- “आ ” कारांत स्त्रीलिंग नामांचे अनेक वचन आणि एक वचन सारखे असतात . काहीही बदल होत नाही . उदा . माता – माता , भाषा – भाषा
नियम 3- ” ई ” कारांत स्त्रीलिंग नामांचे अनेकवचन करतांना “या ” कारांत वापरावे . उदा – काठी – काठ्या , बाई – बाया
( परंतु काही अपवाद दिसून येतात शब्द मध्ये जसे – युवती – युवती , दृष्टी – दृष्टी )
नियम 4- “ऊ “ कारांत चे स्त्रीलिंग नामांचे अनेकवचन करतांना “वा “ हा कारांत वापरला जातो .
उदा – ऊ – उवा , पिसू – पिसावा , सासू – सासवा
नियम 5- इतर स्त्रीलिंग नमांचे अनेक वचन करतांना
उदा. – पै – पया , बायको – बायका
नपूसकलिंगी नामाचे अनेकवचन करतांना नियम | ek vachan anek vachan shabd
नियम 1. “अ “ कारांत , “इ “ कारांत आणि “उ “ कारांत नपूसकलिंगी नामांचे अनेकवचन करतांना “ए “ कारांत होतात .
उदा .- तोंड – तोंडे , मोती – मोते ( मोत्ये ) , लिंबू – लिंबे
( परंतु यामध्ये नपूसकलिंगी नामाचे अनेकवचन देखील काही नाम मध्ये अपवाद दिसून येतात . जसे की – पाणी – पाणी , ज्वारी – ज्वारी
नियम 2- “ए “ कारांत नपूसकलिंगी नामाचे अनेकवचन करतांना ” ई “ कारांत होतात .
उदा – डोके – डोकी , केळे – केळी
( यामध्ये ही अपवाद आहे – जसे – धातूवाचक नामे यांमध्ये बदल होत नाही . उदा – सोने – सोने , तांबे – तांबे )
20 word ek vachan anek vachan
एक वचन | अनेक वचन |
---|---|
लांडगा | लांडगे |
कुत्रा | कुत्रे |
आंबा | आंबे |
अंगरखा | अंगरखे |
मामा | मामा |
दादा | दादा |
बाबा | बाबा |
जळू | जळवा |
हार | हार |
उंदीर | उंदीर |
गहू | गहू |
वाट | वाट |
विळी | विळ्या |
लाडू | लाडू |
आज्ञा | आज्ञा |
घुस | घुशी |
दासी | दासी |
खडा | खडे |
कवी | कवी |
तुझा | तुमचा |
ek vachan anek vachan in marathi
एक वचन | अनेकवचन |
---|---|
कन्या | कन्या |
माता | माता |
शाळा | शाळा |
बाई | बाया |
चांदणी | चांदण्या |
लेखणी | लेखण्या |
टाचणी | टाचण्या |
वही | वह्या |
सुई | सुया |
काठी | काठ्या |
singular plural word in marathi
परीक्षेसाठी नेहमी विचारण्यात आलेली काही उदाहरणे प्रश्न आपण पाहणार आहोत उत्तरे नक्की दया –
प्रश्न 1. डोळे या शब्दाचे वचन बदला .
- डोळा
- नेत्रा
- नयना
- नयन
प्रश्न 2. खालील एकवचनी नाव कोणते ?
- ससा
- जावा
- विटा
- तळी
प्रश्न 3. एकवचनी शब्द बाई चा अनेकवचनी शब्द काय ?
- बाया
- बायका
- अनेक बाई
- यापैकी नाही
प्रश्न 4. वस्तु या शब्दाचा अनेकवचनी शब्द काय ?
- वस्त्या
- वस्तु
- अनेक वस्तु
- भरपूर वस्तु
प्रश्न 5. खालील शब्दाचा अनेकवचन रूप ओळखून योग्य पर्याय निवडा – वृक्ष
- वृक्षवल्ली
- वृक्षे
- वृक्षी
- वृक्ष
प्रश्न 6. सोने शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोध ?
- सोंन्
- सोनी
- सोने
- सोन्या
प्रश्न 7. लेखक शब्दाचे अनेकवचन काय ?
- लेखक
- लेखिके
- लेखके
- लेखक
प्रश्न 8. एकवचन अनेक वचन सारखीच राहणारी नामांची रुपे कोणती ?
- सायकल , मोटर, विमान , गाडी
- धोंडा, इमारत, अंगठा,बोट
- पुस्तक ,पाटी ,वही , खड्डा
- धर्म, शाळा ,देव, दगड
प्रश्न 9. अधोरेखित नामाचे वचन ओळखा .
- एकवचन
- द्विवचन
- अनेकवचन
- अनामवचन
प्रश्न 10. अनेक वचनी रूपात ही न बादळणारा शब्द ओळखा ?
- राजा
- मुलगा
- देव
- राणी
50 word ek vachan anek vachan word in marathi
- मासा – मासा
- विहीर – विहिरी
- डोळा – डोळे
- गोरा – गोरे
- माझा – आमचा
- भाषा – भाषा
- सभा – सभा
- बी – बिया
- मुलगा – मुलगे
- भाकरी – भाकऱ्या
- सासू – ससावा
- गाय – गाई
- दासी – दासी
- किल्ला – किल्ले
- रताळू – रताळी
- तळे – तळी
- खांब – खांबे
- शेत – शेते
- फोटो – फोटो
- कुळ – कुळे
- लंबू – लंबू
- सासू – सासवा
- ससा – ससे
- काटा – काटे
- डबा – डबे
- तवा – तवे
- खडा – खडे
- झरा – झरे
- रस्ता – रस्ते
- आरसा – आरसे
- शत्रू – शत्रू
- हार – हार
- देव – देव
- हत्ती – हत्ती
- चिकू – चिकू
- कागद – कागद
- दगड – दगड
- लाडू – लाडू
- मित्र – मित्र
- गुरु – गुरु
- खारीक – खारका
- नक्कल – नक्कला
- बाग – बागा
- वेल – वेली
- माळ – माळा
- चादर – चादरी
- साल – साली
- वेळ – वेळा
- चूक – चुका
- गाय – गाई ( गायी )
हेही वाचा –
पोलिस भरती साठी gk marathi नक्की बघा
marathi ek vachan anek vachan
प्रत्येक प्रश्न 4 पर्याय व योग्य उत्तर दिले आहे . परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे सराव मालिका आहे . असे प्रश्न आपल्याला पोलिस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती , शिक्षक भरती , mpsc परीक्षा , आरोग्य सेवक , वनरक्षक भरती, अंगणवाडी सूपरवायजर परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला 1 मार्क मिळवून द्यायला नक्कीच फायदेशीर ठरेल ,कारण याच एक मार्ककडे मुले दुर्लक्ष करतात आणि आपले मार्क आणि निवड यादीतून बाहेर जातात .
प्रश्न 1. खालील पैकी कोणता शब्द एकवचन आहे ?
- मुळे
- झाड
- पणे
- वेली
उत्तर – झाड
प्रश्न 2. पुस्तक या शब्दाचे अनेकवचन काय होईल ?
- पुस्तके
- पुस्तकं
- पुस्तकांना
- पुस्तकी
उत्तर – पुस्तके
प्रश्न 3. खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचन आहे ?
- मित्र
- माळा
- मित्र मंडळी
- नदी
उत्तरे – मित्र मंडळी
प्रश्न 4. पान या शब्दाचे अनेकवचन ओळखा ?
- पानं
- पाने
- पानाला
- पानास
उत्तर – पाने
प्रश्न 5. गाव या शब्दाचे अनेकवचन ओळखा ?
- गावे
- गावं
- गावाला
- गावाचे
उत्तरे – गावे
प्रश्न 6. शिक्षक या शब्दाचे अनेक वचन काय होईल ?
- शिक्षण गण
- शिक्षक
- शिक्षका
- शिक्षकांना
उत्तर – शिक्षक
प्रश्न 7. माळा या शब्दाचे एकवचन ओळख ?
- माळी
- माळ
- माळ्या
- माळाचे
उत्तर – माळ
प्रश्न 8. मुलगी या शब्दाचे अनेक वचन काय ?
- मुलगी
- मुली
- मुलगा
- मुली
उत्तर – मुली
प्रश्न 9. खालील पैकी अनेक वचन शब्द कोणता ?
- नदी
- नद्या
- नदीला
- नदीन
उत्तर – नद्या
प्रश्न 10. फळ या शब्दाचे अनेक वचन ओळखा ?
- फळे
- फळांना
- फळासाठी
- फळाचं
उत्तर – फळे
निष्कर्ष : ek vachan anek vachan shabd
आशा आहे मित्रांनो की आपले आजचे मराठी व्याकरणाचे महत्वाचे ek vachan anek vachan in marathi with pictures समजले असेल आणि उपयोगी ही पडले असेल , अशाच अजून शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी या संकेतस्थळ ला नक्कीच नेहमी भेट देत रहा . आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा . धन्यवाद !