BMC Question Paper | BMC 50 सराव प्रश्नसंच

BMC CURRENT AFFAIRS : bmc question paper in marathi

नुकतेच 2024 मध्ये दिले गेलेले पुरस्कार 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी – डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार मिळाला . 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील पुरस्कार मिळाला – ना ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर दे 
  • सामंथा हार्वे – बुकर पुरस्कार (ORBITAL कादंबरी साठी ब्रिटिश लेखिका )
  • अनिल प्रधान – रोहिणी नय्यर पुरस्कार 
  • फिलिप नोयस – सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार 
  • श्री श्री रवीशंकर – ऑनरि ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी (फिजी देशाचा )
  • उर्मिला चौधरी – ग्लोबल अॅंटी रेसीझम चॅम्पियनशिप पुरस्कार 
  • राजकुमार हिराणी – राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2023 
  • निकिता पोरवाल – फेमिना मिस्स इंडिया 2024 
  • एस सोमनाथन(अध्यक्ष ISRO) – जागतिक अंतराळ पुरस्कार ( इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉटिकल फेडरशन IAF )
  • मिथुन चक्रवती – दादासाहेब फाळके पुरस्कार (चित्रपट )

भारतातील व महाराष्ट्रातील पहिले व्यक्ति , ठिकाण ,नियुक्ती व खेळ 

  1. भारताची पहिली सोलार किती – सांची 
  2. भारतातील पहिले साहित्य शहर – kojhikod 
  3. भारतातील पहिला यूनिट मॉल – उज्जैन 
  4. भारतातील पहिले संगीत शहर – ग्वालियर 
  5. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे शहर – पारपोली(सावंतवाडी )
  6. पहिले पुस्तकचे गाव – भिलार ( महाबळेश्वर , सातारा )
  7. महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव – घसई ( ठाणे )
  8. महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव – मांघर ( महाबळेश्वर )
  9. महाराष्ट्राती पहिले फळाचे गाव – धुमालवाडी (सातारा – फलटण )
  10. महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव – हरिसळ (धारणी – सातारा )
  11. महाराष्ट्रातील पहिले आधार गाव – टेंभली ( शहादा – नंदुरबार जिल्हा )

पहिली महिला | BMC Question Paper

  • महाराष्ट्राची पहिली महिला मुख्य सचिव कोण होत्या  – सुजाता सौनिक 
  • महाराष्ट्राची पहिली महिला ड्रॉन पायलटभावना भलावे (भंडारा ) ,सरला ठकराल ही भारताची पहिली महिला होती
  • भारताची पहिली महिला MMA फायटर – पूजा तोमर 
  • एवरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?- बचेंद्रि पाल (1984 ) IMP

2024 जुलै चालुघडामोडी 

  • ब्रिटन चे नवीन पंतप्रधान कोण ? – Keir starmer 
  • भारताचे 30 वे लष्कर प्रमुख कोण आहेत ? – लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी 
  • झिबांबे चे नवीन चलन काय आहे ? – ZIG (झिबांबे गोल्ड )

2024 मध्ये प्रथम महिला

  • भारतातील पहिली महिला इंग्लंडची उच्चायुक्त कोण ? – लिंडी कैमरून
  • सियाचीन मधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर कोण ? – फातिमा वासिम
  • कांगो देशाची पहिली महिला पंतप्रधान कोण ? – जुडीथ सुमिनवा तुलूका
  • मिस युनिवर्स स्पर्धेत सहभागी होणारी पहिली सौदी अरेबियन तरुणी कोण ? – रूमि अल कहतानी
  • भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट कोण ? – अनामिका बी राजीव
  • मेक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोण ? – कलोडिया शेनबॉम
  • मेघालय ची पहिल्या महिला पोलिस संचालक कोण ? इडाशीशा नोंगरांग
  • CISF ची पहिली महिला DGP कोण ? – निना सिंग
  • थायलंड ची पहिली महिला नवीन प्रधानमंत्री कोण ? – पैतोंगटार्ण शिनावात्रा
  • अलिगढ मुस्लिम विश्व विद्यालयात पहिली महिला कुलपती कोण ? –नाईम खातून
  • महासंचालक वैधयकीय सेवा (लष्कर ) पहिली महिला कोण ?- साधना सक्सेना नायर
  • अंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अंपायर बनणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण ? – सलीम इमतीयाज
  • लाहोर उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण ?- आलिया निलम
  • पाकिस्तान मधील पहिली महिला मुख्यमंत्री ? – मारियम नवाज
  • ब्रिटन ची पहिली महिला वित्तमंत्री कोण ? – रेचल रिवस
  • इंडियन आर्मीतिल पहिली महिला सुभेदार कोण ? – प्रीती रजक
  • भारतातली पहिली F1 रेसर महिला कोण ? साल्वा मार्जन
  • सिक्कीम ची पहिली महिला IPS कोण ? – अपराजिता राय
  • नेमबाजीत ऑलिंपिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ? – मनू भाकर
  • देशातील पहिली जहाजवरील महिला डेक ऑफिसर कोण ? – सिमरन ब्रम्हदेव थोरात
  • मिस्स युनिवर्स इंडिया स्पर्धेत सहभागी होणारी पहिली ट्रान्सजेंडर वुमन कोण ? – नव्या सिंग

GK MARATHI | 2024 चालुघडामोडी

  • नुकतेच निधन झालेल्या पहिल्या मिस्स वरडचे नाव काय आहे ? – किकी होकसन
  • भारतीय ऑलिंपिक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? – नवी दिल्ली
  • नुकत्याच निधन झालेल्या बिहारच्या प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे टोपण नाव काय ?
  • बिहार कोकिळा
  • डोनाल्ड ट्रप अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनले ? 47 वे
  • महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलिस महासंचालक कोण आहेत ? – रश्मि शुक्ला
  • श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली ? – हरिणी अमरसूर्या
  • NDMA आणि इंडियन आर्मी द्वारे अभ्यास AIKYA 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?- चेन्नई

हेही वाचा :

अंगणवाडी सूपरवायजर सराव प्रश्न मालिका पहा

2024 BRAND AMBASEDER | ब्रॅंड अंबेसेडर

कंपनी ब्रॅंड अंबेसेडर
HSBC बँक विराट कोहली
SBIमहेंद्रसिंग धोनी
बंगाल राज्य सौरभ गांगुली
निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन शीतल देवी
लोकसभा निवडणूक 2024 आयुष्यमान खुराना
MOTO GP भारत शिखर धावण
ICC T20 वर्ल्ड कप 2024 युवराज सिंग
UNHCR चा गुडविल थियो जेम्स
NAपी . व्ही . सिंधु
स्वित्झर्लंड फ्रेंडशिप नीरज चोप्रा
UNICEF इंडिया राष्ट्रीय राजदूत करीना कपूर
SPACE इंडिया संजना सांघी
STAR SPORTऋषभ पंत
चितळे बंधु सचिन तेंडुलकर
महावाचन उत्सव 2024 अमिताभ बच्चन
बंदर मंत्रालय मनू भाकर

BMC Current Affairs 2024 In Marathi

भारताने कोणते वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले ?

उत्तर – 2026

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली ?

उत्तर – IAS विपिन कुमार

अलीकडेच चर्चेत आलेल्या लुन क्रेटर कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर – गुजरात

आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे नवीन नाव काय आहे ?

उत्तर – आयुष्यमान आरोग्य मंदिर

देशातील पहिली सरकारी हेली रुग्णवाहिका AIIMS कुठे सुरू झाली आहे ?

उत्तर – उत्तराखंड

प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर – 39 व्या क्रमांकावर

वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रुल ऑफ लॉं इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ?

उत्तर – 79 वा

ICC वर्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये सारवादीक विकेट घेणार गोलंदास कोण ठरला आहे ?

उत्तर – रविचंद्रन आश्विन

भरत आणि कोणत्या देशामध्ये गरुड शक्ति 2024 हा सराव आयोजित केला जात आहे ?

उत्तर – इंडोनेशिया

नुकताच कोणत्या शहराला सर्वार शस्वत वाहतूक व्यवस्था पुरस्कार मिळाला ?

उत्तर – कोची

SAFF महिला चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोणी जिंकली ?

उत्तर – बांग्लादेश

दुम बोको कोणत्या देशाचे सहावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले ?

उत्तर – बोत्सवाना

नुकतेच बटरफ्लाय पार्क कोठे सुरू करण्यात आले आहे ?

उत्तर – अरुणाचल प्रदेश

यावर्षी जागतिक सुनामी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ?

उत्तर – 5 नोव्हेंबर

मेलूरी हा अधिकृतपणे कोणत्या राज्याचा 17 वा जिल्हा बनला आहे ?

उत्तर – नागालँड

नुकताच चर्चेत असलेला हरमित देसाई कोणता खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर – भारतीय टेबल टेनिस खेळाशी

पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कोठे झाली ?

उत्तर – नवी दिल्ली

अंतराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर – आशीष खन्ना

दरवर्षी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात येत असतो ?

उत्तर – 7 नोव्हेबर

2024 वर्षातील जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे ?

उत्तर – जोडी कोमार (ब्रिटिश अभिनेत्री )

सलग दोन T20 सामन्यात शतक थोकणाऱ्य पहिला भारतीय कोण ठरला आहे ?

उत्तर – संजू सॅमसन

कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरखा बंदी केली जाणार आहे ?

उत्तर – स्वित्झर्लंड

भारतीय सैन्यात नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या आणि तयार केलेल्या मशीन पिस्तुलचे नाव काय ?

उत्तर – असमी मशीन पिस्तूल

वंचित करगिरांच्या उत्पादनना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणता ब्रॅंड सुरू केला ?

उत्तर – TULIP ब्रॅंड

कोणता पुरस्कार क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर 2024 मध्ये बंद केला ? IMP

उत्तर – ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार

केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजूरी दिली ?

उत्तर – विद्यालक्ष्मी योजना

लददाख मधील पहिल्या पोलो स्टेडियम चे उद्घाटन कोणी केले ?

उत्तर – बी दि मिश्रा

नुकतेच पहिले डिजिटल लोकसंख्येचे घडयाळ कोठे उघडण्यात आले ?

उत्तर – बेंगलोर

AUSTRAFHIND या संयुक्त लष्करी सरावाची तिसरी आवृत्ती कुठे सुरू झाली ?

उत्तर – महाराष्ट्र

दरवर्षी जागतिक निमोनिया दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ?

उत्तर – 12 नोव्हेंबर

निष्कर्ष :

मला आशा की, तुमचा BMC EXAM 2024 साठी सराव प्रश्न उपयोगी पडले असतील . माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करायला विसरू नका . धन्यवाद !

1 thought on “BMC Question Paper | BMC 50 सराव प्रश्नसंच”

Comments are closed.