वर्णनात्मक नोंदी विषयनुसार | Varnnatmak Nondi In Marathi

Varnnatmak Nondi In Marathi: वर्णनात्मक नोंदी सर्व विषयनुसार आपण आजच्या लेखात अभ्यासणार आहोत. Mulyamapan Nodi In Marathi भाषा ,गणित , इंग्रजी , विज्ञान , परिसर अभ्यास यांच्या सर्व सविस्तर मूल्यमापन नोंदी चा अभ्यास करू.

नमस्कार शिक्षक मित्रांनो, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी शिक्षक बांधवांना दर वर्षी प्रथम सत्र व द्वितीय सत्र परीक्षेसाठी मूल्यमापन नोंदी कराव्या लागतात. विषय निहाय वर्णनात्मक नोंदी प्रत्येक वर्गासाठी करणे गरजेचे असते.

विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे फार गरजेचे असते. हे करत असतांना विविध शैक्षणिक तंत्र , साधने , प्रात्यक्षिक, उपक्रम व चाचणी परीक्षा घ्याव्या लागतात. आणि वर्णनात्मक नोंदी विषय निहाय सर्व विद्यार्थ्यांच्या Varnnatmak Nondi In Marathi लिहाव्या लागतात.

Mulyamapan Mhnje Kay?

नमस्कार शिक्षक मित्रांनो , आपणास मूल्यमापन म्हणजे काय ? हे सर्व माहीत आहे . तरीही काही भावी शिक्षक बंधु किंवा इतर वाचकांसाठी आपण mulyamapan mhnje kay ? Varnnatmak Nondi In Marathi समजून घेणार आहोत –

  • “एकत्रित स्वरूपात ठराविक काळापुरते केलेले मापन म्हणजेच SANKALIT MULYAMAPAN होय “
  • ” विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत केलेल्या मूल्यमापनाला Akarik Mulyamapan असे म्हणतात.”

संकलित व आकारीक मूल्यमापन नोंदी का कराव्या ?

सर्व शिक्षकांना आपल्या वर्गपातळीवर प्रथम सत्राच्या आणि द्वितीय सत्राच्या वेळी व्यक्तिगत विद्यार्थ्यांच्या वर्णनात्मक नोंदी कराव्या लागतात. Satatyapurn Sarvankash Mulyamapan Nondi 2024 पुस्तिकेत खालील तंत्राचा वापर करून नोंदी ठेवाव्या लागतात. ही तंत्रे व साधने पुढील प्रमाणे दिली आहेत –

संकलित मूल्यमापन तंत्रे व साधने | Varnnatmak Nondi In Marathi

प्रत्येक विद्यार्थ्यांचे संकलित मूल्यमापन करताना शिक्षकाला तोंडी , प्रात्यक्षिक , व लेखी अशा तीन साधन-तंत्राचा वापर करून गुणदान केले जाते.

  • तोंडी
  • प्रात्यक्षिक
  • लेखी

आकारीक मूल्यमापन तंत्रे व साधने –

आकारीक मूल्यमापन ( Varnnatmak Nondi In Marathi) करताना शिक्षकाला खाली दिलेल्या एकूण सात तंत्र साधने वापरुन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते.

  • दैनंदिन निरीक्षणे
  • प्रात्यक्षिक / प्रयोग
  • उपक्रम / कृती
  • प्रकल्प
  • चाचणी परीक्षा
  • स्वाध्याय / वर्ग
  • इतर साधने

इयत्ता पहिली वर्णनात्मक नोंदी विषय निहाय | Akarik Mulyamapan Nondi In Marathi

इयत्ता पहिली च्या आकारीक वर्णनात्मक नोंदी विषय निहाय पाहूया – Iyatta Pahili Varnnatmak Nondi In Marathi

  • भाषा /मराठी
  • इंग्रजी
  • गणित
  • कला
  • कार्यानुभव
  • शारीरिक शिक्षण

हेही वाचा –

आदर्श शालेय परिपाठ मराठीत कसा असावा ?

अ ) भाषा / मराठी | Bhasha Varnnatmak Nondi In Marathi

  1. वर्णमाला क्रमाने लेखन करतो / करते .
  2. सूचनेप्रमाणे फलक वाचन करते / करते .
  3. दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो / करते .
  4. वर्गात समजपूर्वक संवाद,संभाषण करतो / करते .
  5. बोध कथा, मासिके वाचतो. / वाचते .
  6. पाठ्यपुस्तकातील चित्रवाचन अचूकपणे करतो / करते.
  7. बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यांमधील फरक समजतो / समजते .
  8. कविता ताला सुरात म्हणतो / म्हणते.
  9. योग्य गतीने आरोह – अवरोह मजकूर वाचन करतो .
  10. लक्षपूर्वक मुक वाचन करतो / करते .
  11. नाट्य व अभिनय व्यक्ती नुरूप करते / करते .
  12. कथा कथन लक्षपूर्वक ऐकतो / ऐकते .
  13. पाठ्यपुस्तकातील कविता ताला सुरात गातो / गाते .
  14. स्वतच्या भावना योग्य भावात प्रकट करतो / करते.
  15. मोठ्याशी संवाद साधतांना नम्रतेने बोलतो / बोलते.
  16. अवांतर वाचन करतो / करते.
  17. मुळाक्षरे क्रमाने लेखन व वाचन करतो / करते.
  18. दिलेल्या वेळेत प्रकट वाचण करतो .
  19. दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करतो /करते .
  20. मजकूर वाचून विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर देतो / देते .
  21. संवाद लक्षपूर्वक एकतो व बोलण्याचा प्रयत्न करतो / करते .
  22. आत्मविश्वास पूर्वक संवाद करतो / करते .
  23. शुद्धलेखन अचूक करतो / करते .
  24. स्वतच्या अडचणी शिक्षकाकडे मांडतो / मांडते .
  25. बोधकथा स्वतच्या भाषेत सांगतो / सांगते .
  26. स्वतचे अनिभाव सांगतो / सांगते .
  27. अवांतर पाठांतर करतो / करते .
  28. हस्ताक्षरे सुंदर व वळणदार काढतो / काढते .
  29. पाठ्यपुस्तकातील समस्या , शंका विचारतो / विचारते .
  30. शब्द व वाक्य स्पष्ट आवाजात वाचतो / वाचते .
  31. पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय अचूक सोडवितो / सोडविते .
  32. स्वयं अध्ययन करतो / करते .
  33. लेखन नियम पळतो / पाळते .
  34. योग्य मुळाक्षरे व चित्रे यांच्या जोड्या जुडवतो / जुडवते .
  35. समान अक्षर सारखेपणा ओळखून जोड्या लावतो / लावते .
  36. साधे आणि सोपे शब्द अचूकपणे वाचन करतो / करते .
  37. रेषा आणि आकार अचूकपणे रेखाटतो / रेखाटते .
  38. लेखन करतांना विरामचिन्हांचा योग्य वापर करतो / करते .
  39. वाचनाची आवड निर्माण करतो / करते .
  40. स्वतचे अनुभव स्वतच्या भाषेत सांगतो / सांगते .

ब ) गणित वर्णनात्मक नोंदी | Ganit Varnnatmak Nondi In Marathi

  1. १ ते १० अंक वचन अचूक पणे करतो / करते .
  2. सात वारांची नावे अचूकपणे सांगतो / सांगते .
  3. १२ महिन्यांची नावे अचूक सांगतो / सांगते .
  4. १ ते २० अंकांचे वाचन व लेखन अचूकपणे करतो / करते .
  5. सामान्य आकार ओळखतो व आकार अचूक काढतो / काढते .
  6. संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहतो / लिहते .
  7. संख्याचा योग्य क्रम ओळखतो / ओळखते .
  8. सामान्य भौमितिक संबोध सांगतो / सांगते .
  9. अक्षरी संख्याचे वाचन आणि लेखन करतो / करते .
  10. क्रम बद्ध आकार यांची मांडणी करतो / करते .
  11. १ ते १० अंकांचे वेगाने वाचन करतो / करते .
  12. दिलेल्या माहितीवरून आकार / रेषा काढतो / काढते .
  13. संख्यांचा लहान मोठेपणा ओळखतो / ओळखते .
  14. संख्यांचे लहान मोठेपणा ओळखतो / ओळखते .

इंग्रजी वर्णनात्मक नोंदी | Varnnatmak Nondi In Marathi pdf

  1. read the poem in rhythm and loudly.
  2. read the alphabets understanding
  3. write and read alphabets properly.
  4. reads silently and understanding.
  5. rearranges the story events.
  6. take the dictation of familiar words.
  7. read the all alphabets properly .
  8. write the letters in proper lines and size.
  9. enjoy the poem and understanding.
  10. identifies same words and match the pairs.
  11. listen and concentration.
  12. read and act poem properly.
  13. see the picture in textbook and read words properly.
  14. tell 1 to 10 english number.
  15. tell properly part of body.
  16. takes part in games.
  17. give responses in various contexts.
  18. solve the activities in textbook properly.
  19. tell the name of various type of vegetables names.
  20. read the poem loudly and act.
  21. answer the questions correctly.
  22. creates english words.
  23. describes the idea in their own tone.
  24. enjoy the singing rhymes.
  25. role in guides other students.
  26. he does their express feelings.
  27. read the word card properly and correctly.
  28. correctly write alphabets and read properly.
  29. match the pairs in textbook picture and their letter.
  30. practice and trace the alphabets correctly and understand.
  31. he talk about him self introduction.
  32. he try to tell small story picture events.
  33. he learn new word from textbook.
  34. he always listen carefully.
  35. he participates in new class projects.
  36. he prepares the invitation card and greeting cards.
  37. read three letter words .
  38. identified the fruits names and try to understand.
  39. sings with together poetry in rhythm.
  40. sings rhythm in tone.
  41. speaks their own name in english.
  42. try to tell his full name in english.
  43. speaks five line about me.
  44. spell the various things in textbook.
  45. tell the basics shapes name in english.
  46. tell the name of five colours in english.
  47. tell the names of three seasons in english.
  48. tell the 10 animals names in english.
  49. tell the some birds names in english.
  50. tell the 12 name of the months.
  51. tell the name of days of week in english.
  52. tell the five vehicles name in english.
  53. try to tell about his family names.
  54. uses simple words properly in use daily life.
  55. vocabulary is good and proper use.
  56. write correctly and nicely in 4 lines in textbook.
  57. completing assigned homework.
  58. he listen carefully .
  59. he find the same word and pick correct picture.
  60. try to write and read the alphabets properly.
  61. write in neatly and correctly.

कला वर्णनात्मक नोंदी | Varnnatmak Nondi In Marathi pdf

  1. विविध चित्रे ओळखतो / ओळखते .
  2. चित्रात आकर्षक रंग भरतो / भरते .
  3. वैयक्तिक नाच करतो / करते .
  4. सामूहिक नृत्य नाच करतो / करते .
  5. संगीतबद्दल रुचि निर्माण करतो / करते .
  6. आवडीने चित्रे काढतो / काढते .
  7. विविध नृत्यांची नावे सांगतो / सांगते .
  8. हस्ताक्षर सुंदर काढतो / काढते .
  9. मातीकाम आवडीने करतो / करते .
  10. स्वतच्या कल्पनेने चित्रे काढून आकर्षक रंग भरतो / भरते .
  11. गायन करतो / करते .
  12. विविध प्राण्यांचे आवाज काढतो / काढते .
  13. विविध पक्ष्यांचे आवाज काढतो / काढते .
  14. सामूहिक गायन करतो / करते .
  15. मुक अभिनय चांगल्याप्रकारे करतो / करते .
  16. वर्ग सजावट मध्ये आवडीने भाग घेतो / घेते .
  17. राष्ट्रीय उपक्रमात सहभाग घेतो / घेते .
  18. मातीपासून विविध फळांचे आकार बनवतो / बनवते .
  19. हस्ताक्षरे आकर्षक आणि रेखीव काढतो / काढते .
  20. विविध झाडांच्या पानांचे संग्रह करतो / करते

कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी | Varnnatmak Nondi In Marathi pdf

  1. कार्य शिक्षणाचे महत्व समजतो / समजते .
  2. मानवाच्या मूलभूत गरज सांगतो / सांगते .
  3. विविध पाण्याचे स्रोत सांगतो / सांगते .
  4. पाण्याचा उपयोग सांगतो / सांगते .
  5. परिसरातील वस्तूची नावे सांगतो / सांगते .
  6. मातीच्या वस्तु आकर्षक बनवतो / बनवते .
  7. टाकाऊ पासून वस्तु तयार करतो / करते .
  8. काड्यापासून पतंग बनवतो / बनवते .
  9. काड्यांपासून घर बनवतो / बनवते .
  10. औषधी वनस्पतींची नावे सांगतो / सांगते .
  11. वर्ग स्वच्छ ठेवतो / ठेवते .
  12. आधुनिक साधने वापरतो / वापरते .
  13. चर्चा करतो / करते .
  14. सूचना लक्षपूर्वक ऐकतो / ऐकते .
  15. मातीच्या वस्तूंना रंगावतो / रंगावते .

शारीरिक शिक्षण वर्णनात्मक नोंदी | Varnnatmak Nondi In Marathi pdf

  1. नियमित कवायत करतो / करते .
  2. बैठे कवायत समूहात करतो / करते .
  3. विविध खेळात रुचि आहे .
  4. दैनदीन शालेय खेळात सहभाग दर्शवतो / दर्शवते .
  5. आरोग्याचे महत्व समजून घेतो / घेते .
  6. सूचनेप्रमाणे विविध कृत्या करतो / करते .
  7. मुक्त हालचाली करतो / करते .
  8. सकस आहाराचे महत्व समजून घेतो / घेते .
  9. विचारलेल्या प्रश्नाची विचारपूर्वक उत्तरे देतो / देते .
  10. प्रथमोपचार पेटीचे महत्व समजून घेतो / घेते .
  11. खेळातून आनंद घेतो / घेते .
  12. योगासनाचे प्रकार समजून घेतो / घेते .
  13. पारंपरिक खेळ आवडीने खेळतो / खेळते .
  14. सूर्य नमस्कार करतो / करते .
  15. नियमित मैदानाची निगा करतो / करते .

निष्कर्ष :

शिक्षक मित्रांनो ! आपण वरील प्रमाणे विविध विषय निहाय Varnnatmak Nondi In Marathi अभ्यासले. आशा आहे की ,आपणास महत्वपूर्ण माहिती आवडली असेल . तर नक्कीच आपल्या मित्रांना,गरजू शिक्षकांना शेअर नक्की करा. धन्यवाद !

1 thought on “वर्णनात्मक नोंदी विषयनुसार | Varnnatmak Nondi In Marathi”

Comments are closed.