January Gk In Marathi | Marathi Chalu Ghadamodi 2025| जानेवारी मराठी चालू घडामोडी २०२५

Table of Contents

2024 चे नोबेल पारितोषिक विजेते

January Gk In Marathi : नमस्कार मित्रांनो, 2024 ची नोबेल संबंधित महत्वाची चालुघडामोडी ची संपूर्ण परीक्षाभिमुख माहिती या लेखात पाहणार आहोत-

भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार 2024 :

  • जॉन जे होपफील्ड (अमेरिका )
  • जेफ्री. ई . हिंटन (अमेरिका )

रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024 :

  • डेव्हिड बेकर (USA)
  • जॉन जम्पर (UK)
  • ब्रिटन डेमीस हसाबिस (UK )

शरीर विज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार :

  • व्हिक्टर एम्ब्रॉस
  • गॅरी रुवकून

साहित्य नोबेल पुरस्कार 2024 :

  • हान कांग ( दक्षिण कोरिया )

शांतता नोबेल पुरस्कार 2024 : January Gk In Marathi

  • निहोण हिंडङ्कयो संस्था ( जपान )

हेही वाचा :

अंगणवाडी सूपरवायजर संपूर्ण माहिती

Chalu ghadamodi in marathi today | महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा 2025

  • महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याची भाग्यश्री फंड विजयी
  • उपविजेती – कोल्हापूरच्या अमृता पुजारी
  • वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे रामदास तडस इंडोर स्टेडियम महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला .
  • महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी या स्पर्धेचे आयोजन केले.

हेही वाचा :

ANGANWADI SUPERVISOR QUESTIONS ANSWER

Chalu ghadamodi marathi current affairs | प्रजासत्ताक दिन 2025 साठी थीम

  • थीम – “स्वर्णिम भारत : विरासत और विकास ” ज्याचे भाषांतर – ” सुवर्ण भारत : वारसा आणि प्रगती” असे आहे .
  • ही थीम भारताचा सांस्कृतिक वारसा साजरा करते.
  • परदेशी मान्यवरांना आमंत्रित करण्याची परंपरा पुढे चालू ठेवत इंडोनेशियाचे राष्ट्रपति प्रबोवो सुबियाणतो हे 2025 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे होते .

Marathi Chalu Ghadamodi | चालू घडामोडी मराठी २०२५

नुकतेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी एकूण चार खेळाडू ची निवड करण्यात आली आहे.

अर्जुन पुरस्कार : January Gk In Marathi 2025

  • ज्योति याराजी – अथ्लेटिक्स
  • अण्णू राणी –
  • नितू – बॉक्सिंग
  • स्विटी
  • वंतिक अग्रवाळ – बुद्धिबळ
  • सलीमा टेटे – हॉकी
  • अभिषेक
  • जर्मन प्रीत
  • सुखजित सिंग
  • राकेश कुमार – पॅरा तिरंदाजी
  • प्रीती पाल -पॅरा अथ्लेटिक्स जीवांची दीप्ती
  • अजित सिंग
  • सचिन सॅर्जेवाल खिलारी
  • धरमबीर
  • प्रणव सुरमा
  • एच होकोतो सेमा
  • सिमरन
  • तुलसीमती मुरूगेसन – पॅरा बॅटमिंटन
  • नित्या श्री सुमती सीवन
  • मनिषा रामदास
  • कपिल परमार – पॅरा ज्युडो
  • मोना अग्रवाल – शूटिंग
  • रुबिना फ्रान्सिस – पॅरा नेमबाजी
  • स्वप्नील सुरेश कुसळे – शूटिंग
  • सरब्ज्योत सिंग – शूटिंग
  • अभय सिंग – स्कवाश
  • साजण प्रकाश – पोहणे
  • यमन सेहरावत – कुस्ती

अर्जुन पुरस्कार ( आजीवन ) 2024 विजेता :

सुचा सिंग ( अथ्लेटिक्स ) January Gk In Marathi

मुरलीकांत राजाराम पेटकर – पॅरा जलतरणपटू

द्रोणाचार्य पुरस्कार 2024 विजेता : नियमित श्रेणी

  • सुभाष राणा ( पॅरा शूटिंग )
  • दीपाली देशपांडे ( शूटिंग )
  • संदीप सांगवान ( हॉकी )

जीवनगौरव पुरस्कार : January Gk In Marathi 2025

  • एस मुरलीधरन ( बॅट मिंटन )
  • अरमांडो आग्नेलो कोलाको ( फुटबॉल )

राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

फिजिकल एड्युकेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया मौलाना अबूल कलाम ( MAKA ) ट्रॉफी

चंदीगड विद्यापीठ ( विजेता )

लवली व्यावसायिक विदयापीठ ( पहिलं उपविजेत )

अमृतसर गुरु नानक देव विद्यापीठ ( दुसरे उपविजेते )

पद्म पुरस्कार 2025

पद्मविभूषण एकूण – 7

पद्मभूषण एकूण – 19 ( महाराष्ट्र – 3 )

पद्मश्री एकूण – 113 ( महाराष्ट्र – 11 )

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार प्राप्त पद्मभूषण संख्या – 3

  1. मनोहर जोशी – मरणोत्तर
  2. पंकज उधस – मरणोत्तर
  3. शेखर कपूर – कला

महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त संख्या – 11

  1. अच्युत पालव – कला
  2. अरुद्धती भट्टाचार्य – व्यापार आणि उद्योग
  3. अशील सराफ – कला
  4. चैत्राम देवचंद पवार – समाजसेवा
  5. जासपिंडार नरूला – समाजसेवा
  6. अरण्य ऋषि मारुती चित्तमपल्ली – साहित्य आणि शिक्षण
  7. राजेंद्र मुजुमदार – कला
  8. सुभाष शर्मा – कृषि
  9. वासुदेव कामत – कला
  10. डॉ. विलास डांगरे – औषध
  11. अश्विनी भिडे देशपांडे – कला
  • एच. एन . पी. व्ही विषाणू मुळे होणाऱ्या अजरांचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे , त्याच्या अध्यक्षपदि डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
  • 2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार सिंगापूर देशाचा पासपोर्ट जगत सर्वात शक्तिशाली ठरला आहे .
  • पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून प्रतीक वायकर याची निवड करण्यात आली आहे .
  • पहिल्या खोखो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून प्रियंका इंगळे हिची निवड करण्यात आली आहे.
  • 18 व्या प्रवासी भारतीय संमेलनाचे आयोजन भुवनेश्वर येथे करण्यात आले .
  • AI चा वापर जगाच्या 86 टक्के च्या तुलनेत भारतात 88 टक्के वाढला आहे .
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच् बीसीसीआय च्या सचिव पदी देवजित सैकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
  • जम्मू काश्मीर मधील झेड – मोड बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले .
  • जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन भारत देशाने विकसित केली आहे .
  • 2025 च्या प्रजासत्ताक दिन निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणार असणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपति प्रबोवो सुबियाणतो आहेत .
  • संयुक्त महासभेने 2025 हे वर्ष क्वॉटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष घोषित केले आहे .
  • सनईकट महासभेने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आहे .
  • भारतीय प्रवासी सन्मान पुरस्कार 2025 सय्यद अन्वर खुर्शीद यांना प्रधान करण्यात आला .
  • यंदाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम “रस्ता सुरक्षा नायक व्हा.”
  • शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात आहे .

Sunita William Space Walk Record | सुनीता विलियम्स यांनी सर्वाधि वेळ अंतराळात चालण्याचा विक्रम केला

space walk – 16 जानेवारी

वेळ – 62 टास 6 मिनिटे

सुनीता विलियम्स यांचा 9 वा स्पेस वॉक ठरला

त्यांनी पेगी व्हीटसनने यांचा 60 टास 21 मिनिटंचा विक्रम मोडला .

  • international space station ( ISS) मधून बाहेर येऊन सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर यांनी 6.5 तास साठी स्पेस वॉक केला.
  • सुनीता विलियम्स सर्वात जास्त अंतराळात दिवस पेगी व्हीटसन यांनी घालवले आहेत एकूण 675 दिवस .

सुनीता विलियम्स कधी गेल्या आहेत ? | January Gk In Marathi

  • 5 जून ला अंतराळात गेल्या . सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर दोघे जण आहेत.
  • बोईनगच्या स्टारलीनर अंतरळायनाने गेल्या.
  • अंतराळात पोहोचण्याच्या काही काळातच यांनात गॅस गळती झाली , आणि थ्रस्टर निकामी झाले.
  • 6 सप्टेंबर ला हे यान पृथ्वीवर परत परतले .

आदिवासी विकास विभाग परीक्षेत 2025 मध्ये विचारण्यात आलेले GK प्रश्न | January Gk In Marathi

  1. नीती आयोग CEO – V. R. SUBRAMNYAM
  2. SAGY मधील अ चा लोंगफॉर्म – ADARSH
  3. वि शांताराम जन्म जिल्हा – कोल्हापूर
  4. महाराष्ट्रातील मोठी बंदरे – 2
  5. युरनियम कहा अनू अंक किती आहे – 92
  6. महाराष्ट्राच्या शेजारी नसलेला जिल्हा कोणता आहे – अंदर प्रदेश .
  7. कातकरी आदिवासी जमात जिल्हा – ठाणे
  8. ठक्कर बाबा आदिवासी वसतिगृह स्थापना –
  9. आशियाई खेळ 2026 आयोजन करणार देश – जपान
  10. आदिश राशी कोणती आहे – उष्णता , ऊर्जा , VOLUME
  11. RTI 2005 मध्ये कलमाबाबत
  12. जिल्हा परिषद भत्ते बाबत प्रश्न

TODAYS CURRENT AFFAIRS 2025 | January Gk In Marathi

प्र.1. भारतातील कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे ?

उत्तर – उत्तराखंड

प्र.2. कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिल जाणार ” जनस्थान पुरस्कार” कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर – सतीश आळेकर

प्र.3. ओबेलो डेटा रीपोर्ट नुसार सर्वाधिक यूट्यूब वापरणारे लोक कोणत्या देशात आहेत ?

उत्तर – भारत देशात

प्र.4. नीती आयोगाच्या 2024 मधील वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल जाहीर झाला आहे, त्यानुसार कोणते राज्या वित्तीय आरोग्य नुरदेशांक प्रथम स्थानी आहे ?

उत्तर – ओडिशा

प्र.5. कोणत्या देशात पहिलं आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे?

उत्तर – नेपाळ

CONCLUSION :

अशाप्रकारे आपण January Gk In Marathi बाबत संपूर्ण महत्वाची माहिती मिळवली आहे . अशाच विविध शैक्षणिक ( educational information साठी नक्कीच ब्लॉग ला भेट देत रहा . धन्यवाद !

Leave a Comment