Varshik Niyojan In Marathi 2025-26 : एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी मोठी असते. आणि त्यात जरयोग्य नियोजन असेल, तर काम सोपे नव्हे तर आनंददायकही होते! म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत- “वार्षिक नियोजन 2025-26” तुमच्यासाठी सोपा स्पष्ट आणि उपयुक्त आराखडा जो तुमच्या दररोजच्या अध्यापनाला योग्य दिशा देईल . या वार्षिक नियोजनात महिन्यापासून विषयांची वाटणी आणि शिकवण्याच्या संकल्पना, कृती तसेच मूल्यमापनाचा अंदाज अगदी व्यवस्थित रित्या मांडलेला आहे.
सर्वांना नवीन सत्र 2025 26 च्या हार्दिक शुभेच्छा!
वार्षिक नियोजन म्हणजे काय? | Varshik Niyojan In Marathi २०२५
वार्षिक नियोजन ( Varshik niyojan ) म्हणजे अध्ययन – अध्यापन महिनावार व विषयवार असलेल्या अभ्यासक्रमाचे एकत्रित नियोजन म्हणजे वार्षिक नियोजन होय.
नियोजनाचे प्रकार कोणते?
अध्ययन अध्यापन करत असताना शालेय अभ्यासक्रमाचे व अभ्यासपूर्वक कार्यक्रमातील अल्पकालीन नियोजनाचे एकूण तीन प्रकार पडतात –
- वार्षिक नियोजन
- मासिक नियोजन
- दैनंदिन नियोजन
वेळापत्रक कोरा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
चालू वर्षासाठी 2025 26 हे वार्षिक नियोजन तुम्हाला कशाप्रकारे मदत करेल | varshik niyojan in marathi
- कोणता पाठ किंवा धडा कधी शिकवायचा याचा गोंधळ नसेल.
- शाळेतील वेळ व्यवस्थित वापरता येईल.
- मूल्यमापनासाठी योग्य तयारी होईल.
वार्षिक नियोजन कोणासाठी उपयुक्त आहे? इयत्ता पहिली | Varshik Niyojan Iyatta Pahili
मित्रांनो , वार्षिक नियोजन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. वर्षभरातील अध्ययन आणि अध्यापन सुरळीत रित्या व्हावे यासाठी आपण वार्षिक नियोजन दरवर्षी तयार करीत असतो. हे नियोजन आपल्याला विविध वर्गासाठी उपयोगी पडते –
- शाळांमध्ये अध्यापन करणारे माझे शिक्षक मित्र
- नवोदय शिक्षक किंवा शिक्षण प्रशिक्षणार्थी
- स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार
- शाळेचे मुख्याध्यापक व निरीक्षक वर्ग
- पर्यवेक्षक
सोप्या भाषेत ऑनलाइन शिक्षणाचे व्हिडिओ आपल्या मुलांसाठी दर्जेदार शिक्षण मराठीतून शिकण्यासाठी आणि दैनंदिन अभ्यास सोपा आणि मजेशीर बनवण्यासाठी हे व्हिडिओ नक्की पहा. आमचा यूट्यूब चैनल आजच सबस्क्राईब करा – येथे क्लिक करा.
CBSE आणि STATE राज्य मंडळातील अभ्यासक्रमातील फरक जाणून घ्या | येथे क्लिक करा |
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन अध्यापन कसे करावे? Merge app वापर कसा करावा जाणून घ्या. | येथे क्लिक करा |
नवीन शैक्षणिक धोरणानुसार अध्यापनाचे बदल वाचा माहिती येथे उपलब्ध आहे. | येथे क्लिक करा |
मासिक आणि साप्ताहिक नियोजन नमुना पाहण्यासाठी हा लेख नक्की वाचा. | येथे क्लिक करा ( लवकरच .. ) |
शैक्षणिक वर्षातील महत्त्वाचे सण, उपक्रम आणि सुट्ट्यांची यादी पाहण्यासाठी हा लेख वाचा. | येथे क्लिक करा ( लवकरच .. ) |
शिक्षक परिचय नमुना डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मराठी मजेशीर शालेय अभ्यासक्रमातील शैक्षणिक व्हिडिओ साठी आमचे यूट्यूब चैनल पहा . | चॅनल सबस्क्राईब करा. |
निष्कर्ष :
तुमचे काम सुलभ करा, शाळेतील शिकवण अधिक प्रभावी बनवा – हे Varshik Niyojan In Marathi २०२५-२६ वार्षिक नियोजन तुमच्या शिक्षकी प्रवासाचा एक विश्वासार्ह साथीदार ठरेल. आपल्या शिक्षक मित्रांना लवकर शेअर करा.
1 thought on “वार्षिक नियोजन २०२५-२६ | Varshik Niyojan In Marathi 2025-26 ”
Comments are closed.