TET Gk Question And Answer In Marathi: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा आणि व्यापक असा विषय म्हणजे सामान्य ज्ञान general knowledge असते. आपला वेळ अधिक वाचवा म्हणून या लेखात आपण tet gk question सविस्तर पाहणार आहोत.
Maharashtra TET GK Questions And Answer In Marathi
महाराष्ट्र महा टी ई टी 2024 साठी महत्वाचे सामान्य ज्ञान सराव प्रश्न आणि उत्तरे विचारली जातात . परीक्षेत आपणास मदत व्हावी हाच आमचा एकमेव उद्देश आहे .
काही महत्वाचे नाव बदल चालू घडामोडी | Gk Marathi 2024
2024 या नवीन वर्षी काही महत्वाचे नाव बदल महाराष्ट्रात झाले आहेत. ठिकाणचे नवीन नाव , रस्त्याचे नवीन नाव , वास्तूचे नवीन नाव अशा प्रकारे नामकरण चालू घडामोडी 2024 आपण पाहणार आहोत-
- पोर्ट ब्लेअर चे नाव बदलून श्री विजया पुरम केले आहे .
- पोर्ट ब्लेअर ही अंदमान व निकोबार ची राजधानी देखील आहे.
- स्वातंत्र्य लढ्यातील मिळालेल्या विजयाचे प्रतीक म्हणून पोर्ट ब्लेअर चे नाव “श्री विजया पुरम ” असे केले आहे .
- जानेवारी 2023 मध्ये अंदमान व निकोबर 21 मोठ्या आणमित बेटांची नवे परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांच्या नावावर ठेवली होती. जसे –
अंदमान – निकोबार बेटाविषयी माहिती | TET Gk Question And Answer In Marathi
अंदमान निकोबार हा प्रदेश केंद्रशासित प्रदेश आहे .
- निर्मिती : 1 नोव्हेंबेर 1956
- लोकसभा : 1 जागा आहे .
- लेफ्टनंट गवर्नमेंट : देवेंद्र कुमार जोशी आहेत.
- बेटाचे क्षेत्रफळ : 8249 किमी जवळपास
- एकूण बेटांची संख्या : 836 बेट आहेत , त्यापैकी 31 बेटावर वस्त्या आहेत.
- भारताचे दक्षिणेकडील शेवटचे टोक : इंदिरा पॉइंट , ग्रेट निकोबार
- तापमान : उत्तर अंदमान आणि दक्षिण निकोबार बेटामध्ये 10 डिग्री तापमान व्यक्त करण्यात येते .
- दक्षिण अंदमान आणि लिटल अंदमान यांना डंकन पॅसेज ( सामुद्रधुनी ) वेगळे करते.
- विशेषता : सद्दल शिकार हे सर्वोच्च शिखर आहे. अंदमान निकोबार बेटावर वासलेलेल 737 मीटर ( 2418 फुट ) आहे .
- ब्यरेन बेट : एकमेव सक्रिय ज्वालामुखी , अंदमान समुद्रात आहे .
- अंदमान मध्येच सेल्युलर जेल आहे. येथे काळ्या पाण्याची शिक्षा दिली जाते.
- 2011 च्या जनगणने नुसार 380,581 एवढी लोकसंख्या येथील आहे.
- येथे रोज आइसलॅंड – सुभाषचंद्र बॉस द्वीप आहे .
- नील आइसलॅंड – शाहिद द्वीप
- हेवलोक आइसलॅंड – स्वराज्य द्वीप
सध्या बदललेली नावे लक्ष्यात ठेवा | TET Gk Question And Answer In Marathi
- औरंगाबाद जिल्हा – छत्रपती संभाजी नगर
- अहमद नगर जिल्हा – अहिल्यानगर
- वेल्हे तालुका – राजगड
- उत्तरप्रदेश मधील अहमदाबाद चे – प्रयाग राज
- नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव – कर्तव्य पथ
- फैजाबाद जिल्हा – अयोध्या
- फिरोज शाह कोटला मैदान दिल्ली – अरुण जेटली स्टेडियम
- मुगल सराय जंक्शन उत्तर प्रदेश – पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन
- हरियाणा मधील गुरगाव – गुरुग्राम
- अलिट स्ट्रीट – ए. पी. जे . अब्दुल कलाम
मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदललेली आहेत .
- करी रोड – लाल बाग
- स्टँड हर्स्ट रोड – डोंगरी मध्य
- मरीन लाइन्स – मुंबा देवी
- चऱ्नी रोड – गिरगाव
- कॉटन ग्रीन – काळा चौक
- डॉक यार्ड रोड – माझ गाव
- किंग सर्कल – तीर्थकर पार्श्वनाथ
- स्टँड हर्स्ट रोड – डोंगरी हार्बर
राष्ट्रपति भवन दिल्ली 2 सभा गृहांची नावे बदललेली आहेत | TET Gk Question And Answer In Marathi
- दरबार हॉल – गणतंत्र मंडप
- अशोक हॉल – अशोक मंडप
महाराष्ट्र TET परीक्षा सराव प्रश्न ( TET Gk Question And Answer In Marathi )आणि उत्तरे यांचा अधिक वाचन करूया .
- नरेंद्र मोदी हे ब्रुनेई ला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले .
- 2024-2025 या वर्षासाठी भारताचा GDP वाढीचा अंदाज? 7 टक्के (जागतिक बँक ).
- केंद्र सरकारने 23 व्या विधी आयोगाची स्थापना केली आहे .
- कर्नाटक राज्याने 2024 मध्ये डेंग्यू ला महामारी घोषित केले आहे .
- अमरावती येथे होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून डॉ. अविनाश आवलगावकर यांची निवड करण्यात आली आहे .
- महाराष्ट्राचा सांगली येथील प्याराऑलिंपिक स्पर्धेत गोळफेक या प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे .
- भारत हा जगातील सर्वाधिक प्लॅस्टिक प्रदूषण करणार देश ठरला आहे .
- यागी या चक्री वादळाने चीन देशाला प्रभावित केले आहे .
- अरुण गोयल यांचे क्रोशीया या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे .
- 2025 मध्ये QUAD शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे .
- FIVE DECADE IN POLITICS हे पुस्तक सुशील कुमार शिदे यांनी लिहले आहे .
- अल नजाह 2024 युद्ध अभ्यास भारत आणि ओमान देशात आयोजित करण्यात आला आहे .
- महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे – नाशिक .
- वंदे भारत मेट्रो चे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ? – नमो भारत रॅपिड रेल .
- मोहना सिंग या तेजस लढाऊ विमान चालविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत .
- भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – एस पी धारकर
- नुकताच Make In India मोहिमेचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला ? – 10 वा
- जागतिक पर्यावरण आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? – 26 सप्टेंबर
- जागतिक हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडूसाठी कोणत्या भारतीय खेळाडूचे नामांकन देण्यात आले? – हरमनप्रीत सिंग
- गाईला राज्य मातेचा दर्ज देणारे देशातील पहिले राज्य उत्तराखंड आहे .
- महाराष्ट्र राज्यात पहिली advocate academy साकारण्यात येत आहे.
- नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे ऑक्सिजन बर्ड पार्क चे उद्धघाटन करण्यात आले .
- 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन म्हणून साजरा करण्यात येतो .
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( महाटीईटी सराव प्रश्न संच )
प्रश्न १, शिक्षणाचा मूलभूत हेतु काय आहे ?
- समाजात नाव कमावणे
- व्यक्तिमत्व विकास
- धनसंपत्ती मिळवणे
- साक्षरता वाढवणे
उत्तर , २) व्यक्तिमत्व विकास
प्रश्न २. राष्ट्रीय पाठ्यक्रम आराखडा २००५ यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी कोणता दृष्टिकोण महत्वाचा मानला आहे ?
- पुस्तक आधारित शिक्षण
- क्रियाशील शिक्षण
- परीक्षा केंद्रित शिक्षण
- पारंपरिक शिक्षण
उत्तर – २) क्रियाशील शिक्षण
प्रश्न 3. शिक्षणासाठी योग्य वातावरण तयार करण्यासाठी शिक्षकाने काय करावे ?
- शिस्तीवर भर द्यावा
- पाठ्या पुस्तकावर अवलंबून राहावे .
- मुलांच्या गरजा समजून घ्याव्यात
- कठोर वर्तन करावे.
उत्तर – ३.) मुलांच्या गरज समजून घ्याव्यात .
प्रश्न 4. मुलांच्या शिक्षणाचे सर्वात महत्वाचे साधन कोणते ?
- शिक्षक
- पुस्तक
- पालक
- विद्यालय
उत्तर – १. ) शिक्षक
प्रश्न 5. मुलांचा वाचन कौशल्याचा विकास कसा करावा ? | Maharashtra TET GK Questions And Answer In Marathi
- फक्त पाठ्या पुस्तकावर भर देऊन
- विविध प्रकारच्या वाचन सामग्रीचा वापर करून
- कठोर वाचन तास पाळून
- परीक्षा घेऊन
उत्तर – २) विविध प्रकारच्या वाचन सामग्रीचा वापर करून
प्रश्न ६ . मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करण्याचा मुख्य उद्देश काय आहे ?
- मुलांना शिक्षा करणे
- मुलांना प्रेरणा देणे
- पालकांना दोष देणे
- शिक्षकाचे काम तपासणे
उत्तर -२) मुलांना प्रेरणा देणे
प्रश्न ७ . बाळशिक्षणात खेळ व शिकणे यावर भर का दिल जातो ?
- मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी
- शारीरिक विकासासाठी
- शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला चालना देण्यासाठी
- वेळ घालवण्यासाठी
उत्तर -३.) शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला चालना देण्यासाठी
प्रश्न ८ . समावेशक शिक्षणाचा उद्देश काय आहे ?
- फक्त हुशार विद्यार्थ्यांना शिकवणे
- सर्व मुलांना समान संधी देणे
- सलयांमध्ये प्रवेश कमी करणे
- विशेष मुलांना वेगळे ठेवणे
उत्तर – २) सर्व मुलांना समान संधी देणे
प्रश्न ९ . बोध प्राप्ती म्हणजे काय ?
- ज्ञान मिळवणे
- कठीण परिश्रम
- शिकवलेली माहिती तोंडपाठ करणे
- माहितीचा उपयोग करून नवी कौशल्ये विकाशीत करणे
उत्तर – माहितीचा उपयोग करून नवी कौशल्ये विकाशीत करणे
निष्कर्ष :
मित्रांनो, आजच्या आर्टिकल मधील माहिती TET Gk Question And Answer In Marathi २०२४ ( महाटीईटी सराव प्रश्न संच ) साठी महत्वपूर्ण वाटली असेल तर, नक्कीच कमेन्ट करून आपली प्रतिक्रिया कळवा .
हेही वाचा :