TET EXAM 2024 साठी GK सराव प्रश्न
नमस्कार, भावी शिक्षकांनो ! आजच्या या आर्टिकल मध्ये आपण TET 2024 Update साठी अत्यंत उपयुक्त असा सराव प्रश्न संच ,संभाव्य 2024 च्या चालू घडामोडी ची माहिती घेणार आहोत –
MAHA TET 2024 PAPER-I SYLLABUSS
- प्रथम भाषा – मराठी 30 गुण
- द्वितीय भाषा – English 30 गुण
- बाल मानस शास्त्र – 30 गुण
- गणित – 30 गुण
- परिसर अभ्यास – 30 गुण
मित्रांनो आपल्याला खाली दिलेले मुद्दे नुसार येथे प्रश्न सराव देण्यात आले आहेत. तुमचा अधिक मूल्यवान वेळ वाचवा हाच खरा उद्देश. कारण परीक्षेला इत्यादि मुद्द्यावर प्रश्न विचारले जातात.
- समानार्थी
- विरुद्धअर्थी शब्द
- वाक्यप्रचार
- म्हणी ,
- टोपण नावे
- महत्वाची समाधी स्थळे
CTET परीक्षेचा संपूर्ण मराठीत अभ्यासक्रम वाचण्यासाठी येथे क्लिक करा .
टोपण नावे / कवी साहित्यिक
- आरती प्रभू – चिंतामण त्र्यंबक खानोलकर
- बी – नारायण मुरलीगधर गुप्ते
- लोकहितवादी – गोपाळ हरी देशमुख
- दिवाकर – शंकर काशीनाथ गर्गे
- माधव ज्यूलियन – माधव त्र्यंबक पट वर्धन
- अज्ञातवासी – दिनकर गंगाधर केळकर
- रामदास – नारायण सूर्याजीपंत ठोसर
- यशवंत – यशवंत दिनकर पेंढारकर
महत्वाचे समाधी स्थळे |TET EXAM 2024
- महात्मा गांधी – राजघाट
- डॉ . बाबा साहेब आंबेडकर – चैतन्य भूमी
- पंडित नेहरू – शांती वन
- लाला बहादूर शास्त्री – विजय घाट
- इंदिरा गांधी – शक्ति स्थळ
- मोरारजी देसाई – अभय घाट
- डॉ. राजेंद्र प्रसाद – महा प्रयाण घाट
- राजीव गांधी – विरभूमी
समानार्थी शब्द
- दाम – पैसा
- दृश्य – देखावा
- दृढता – मजबुती
- दिवस – दीन, वार,वासर
- दिवा – दीप, दीपक
- दूध – दुग्ध, पय
- द्वेष – मत्सर, हेवा
- देव – ईश्वर, विधाता
- देश – राष्ट्र
- दार – दरवाजा
- दारिद्रय – गरिबी
- दौलत – संपत्ती, धन
- धरती – भूमी, धरणी
- ध्वनी – आवाज , रव
- नजर – दृष्टी
- नक्कल – प्रतिकृती
मराठी म्हणी
वाक्याप्रचार व मराठी|TET EXAM 2024
1. विटून जाणे – त्रासणे
2. डोके सुन्न होणे – काहीही न सुचणे
3. फडशा पाडणे – संपवणे
4. गोरमोरे होणे – लाज वाटणे
5.आकाशाला गवसणी घालने – अशक्य गोष्ट करून पाहणे
6. धिंडवडे निघणे – फजिती होणे
7. आटापिटा करणे – खूप कष्ट करणे
8. माया पातळ होणे – प्रेम कमी होणे
वृत्तपत्रे व मासिके संपादकांचे नावे |TET EXAM 2024
- न्यू इंडिया – विपिन चंद्र पाल
- नवजीवन समाचार – महात्मा गांधी
- नॅशनल हेरोल्ड पंडित नेहरू
- इंडिपेंडनस – मोतीलाल नेहरू
- भारतमाता – अजित सिंग
- वंदेमातरम, पंजाबी पिपल – लाला लाजपत रॉय
- युगांतर – भूपेंद्र दत्त
- बंगाली – सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
- गदर – लाला लाजपत रॉय
नुकतेच झालेले महत्वाचे उत्सव|TET EXAM 2024
1. रज पर्व – उडिसा
2. बन्नीमहोत्सव – आंध्रप्रदेश
3. लोसांग महोत्सव – सिक्कीम
4. सिग्मो महोत्सव – गोवा
5. तानसेन महोत्सव – ग्वालियर mp
6. गीता महोत्सव – कुरुक्षेत्र ,हरियाणा
7.हेथाई अम्मन महोत्सव – तामिळनाडू
8. जल्लीकटू महोत्सव – तामिळनाडू
9. कंबाला महोत्सव – कर्नाटक
10. हॉर्नबिल महोत्सव – नागालँड
11. उगादी महोत्सव – आंध्रप्रदेश
12. देहिंग पत्काई – आसाम
13. राखा दुमनी – हिमाचल प्रदेश
14.ओणम महोत्सव – केरळ
15.लोहरी,बैसाखी – पंजाब
16. बैसाखी – हरियाणा
17. पोंगल – तामिळनाडू
18. मकर विल्क्कु उत्सव – केरळ
19. हेमिस त्सेचुमहोत्सव – लडाख
20. उंट महोत्सव – बिकानेर,राजस्थान
21. मरु महोत्सव – जैसलमेर, राजस्थान
वानलाईनार TET सराव प्रश्न |TET EXAM 2024
प्रश्न . आंतर राष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर – गुरू ग्राम
प्रश्न. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला असून ते कोणत्या मंत्रालय अंतर्गत येणारा एक विभाग आहे.
उत्तर – गृह विभाग
प्रश्न – केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात किती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नियुक्त केले आहे?
उत्तर – 6 सहा
प्रश्न – सर्वोच्च न्यायालयात नियुक्त केलेले अतिरिक्त सॉलिसिटर चा कार्यकाळ किती आहे?
उत्तर – 3 वर्ष
प्रश्न – 54 वी जीएस टी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?
उत्तर – नवी दिल्ली
प्रश्न – दिल्ली येथे 54 वी जीएस टी परिषदेचे अध्यक्षतेखाली पार पडली ?
उत्तर – निर्मला सीतारामन
प्रश्न – अरुण गोयल यांची कोणत्या सेशच्या राजदूत म्हणून नियुक्ती झाली?
उत्तर- क्रोयशीया
प्रश्न – वकिलांना पेंशन देणारे पहिले राज्य कोणते ठरले ?
उत्तर – झारखंड
प्रश्न – स्वच्छ वायु सर्वेक्षण 2024 नुसार 3 ते 10 लाख लोकसंकएचया गटात महाराष्ट्राच्या अमरावती शहराने कितवा क्रमांक पटकावला .
उत्तर – 2
प्रश्न – 2025 मध्ये QUAD शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?
उत्तर – भारत
प्रश्न – तूहीन कांत पांडे यांची देशाच्या कोणत्या मंत्रालयाच्या सचिव पदी नियुक्त करण्यात आली ?
उत्तर – वित्त
प्रश्न – आरोग्य आणि जीवन विमा हप्त्या साठी जी एस टी दर निश्चित करण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाची स्थापना करण्यात आली ?
उत्तर – सम्राट चौधरी
प्रश्न – ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि युएई मध्ये किती करारावर स्वाक्षरी करण्यात आली ?
उत्तर – सम्राट चौधरी
प्रश्न – बोरलोग अवॉर्ड कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जातो ?
उत्तर – शेती
प्रश्न – अर्जुन पुरस्कारासाठी सुरुवात कोणत्या वर्षीपासून झाली ?
उत्तर – 1961
प्रश्न – महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर – निफाड
प्रश्न – ‘द्रोणाचार्य पुरस्कार ‘ क्रीडा मंत्रालयातर्फे कधीपासून प्रदान करण्यात येतो ?
उत्तर – 1985
प्रश्न – सुगम्य भारत अभियान कोणत्या घटकासाठी आखण्यात आले आहे ?
उत्तर – विकलांग
प्रश्न – जागतिक साक्षरता दिन कधी पाळला जातो ?
उत्तर – 8 सप्टेंबर
प्रश्न – महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी किती आहे ?
उत्तर – 720 की. मी.
प्रश्न – भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली ?
उत्तर – 1954
प्रश्न – ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
उत्तर – चित्रपट
प्रश्न – देशातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र ?
उत्तर – गांधीनगर (गुजरात)
TET EXAM 2024