TAIT परीक्षा म्हणजे काय?
TAIT Result 2025 : TAIT 2025 चा निकाल 18 ऑगस्ट 2025 सोमवार रोजी जाहीर होणार आहे. TAIT म्हणजे Teacher Aptitude and Intelligence Test.
ही परीक्षा शिक्षक भरतीसाठी घेतली जाते. २०२५ मध्ये ही परीक्षा २७ मे ते ३० मे आणि २ जून ते ५ जून या कालावधीत झाली होती.
निकाल कधी लागणार?
TAIT 2025 चा निकाल 18 ऑगस्ट 2025 सोमवार रोजी जाहीर होणार आहे.उमेदवारांनी आपला
हा निकाल mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तेथे पाहावा .
हेही वाचा :
TET आणि CTET बाबत अधिक माहिती जाणून घ्या .
निकाल कसा पाहायचा? TAIT Result 2025
- सर्वप्रथम mscepune.in या संकेतस्थळाला भेट द्या.
- “MAHA TAIT Result 2025” अशी लिंक शोधा आणि क्लिक करा.
- तुमचा नोंदणी क्रमांक/रोल नंबर आणि जन्मतारीख/पासवर्ड टाका.
- तुमचा निकाल दिसेल. तो डाउनलोड करा आणि एक प्रिंटआउट काढून ठेवा.
निकालात काय तपासायचे? TAIT Exam 2025 Result
- तुमचं नाव
- रोल नंबर
- प्रत्येक विभागाचे गुण
- एकूण गुण
- पात्र आहात की नाही (Qualified / Not Qualified)
निकालानंतर काय होईल?
निकाल लागल्यानंतर –
- कागदपत्रांची पडताळणी होईल.
- काउन्सेलिंग प्रक्रिया होईल.
- पात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्तीची संधी मिळेल.
महत्वाची टीप
- तुमची सर्व B.Ed / D.El.Ed कागदपत्रे तयार ठेवा.
- निकालची प्रिंट आउट काढून ठेवा आवश्यक आहे
थोडक्यात
- परीक्षा तारीख: २७ मे ते ५ जून २०२५
- निकाल: लवकरच mscepune.in वर
- प्रक्रिया: निकाल → कागदपत्र तपासणी → काउन्सेलिंग → नियुक्ती
TAIT Result 2025 हा शिक्षक होण्यासाठीचा एक मोठा टप्पा आहे. थोडा संयम ठेवा, आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.