Shasan Nirnay About Anukamp Teacher | या शिक्षकांना TET उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे
Shasan Nirnay About Anukamp Teacher : शासन निर्णय 2 सप्टेंबर 2024 मध्ये शिक्षकांना TET शिक्षक पात्रता परीक्षा 3वर्षात उत्तीर्ण होणे अनिवार्य करणेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक मित्रांनो २०२४ पासून अनुकंप तत्ववारील शिक्षक यांना ३ वर्षात शिक्षक पत्रात परीक्षा पास होणे बंधनकारक करण्यात आले आहे . या आधी ANUKAMP SHIKSHAK साठी असे नियम नव्हते. … Read more