आपल्या मुलांसाठी नवीन पेन्शन योजना 18 वर्षापर्यंत | NPS Vatsalya Scheme In Marathi

NPS Vatsalya Scheme

NPS Vatsalya Scheme: आनंदाची बातमी! अर्थमंत्री निर्मला सितरामन यांनी एनपीस वात्सल्य योजना ची घोषणा 18 सप्टेंबर 2024 ला केली आहे. 1000 रुपयांपर्यंत बालकचे खाते उघडू शकतो.18 वर्षानंतर सामान्य खात्यामध्ये रूपांतर होणार! खाते तुम्ही ऑनलाइन किंवा बँक , पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडा.  एनपीएस वात्सल्य योजना |NPS Vatsalya Yojana 2024 | एनपीएस वात्सल्य योजना म्हणजे काय? … Read more