माझी आई निबंध मराठीमध्ये 1200 शब्द | Mazi Aai Essay In Marathi
Mazi Aai Essay In Marathi : माझी आई माझ्या जीवनातील एकमेव अशी व्यक्ती आहे . ती एक उत्तम शिक्षिका , एक चांगली मैत्रीण , एक चांगली गुरु आहे . माझी आई माझी प्रेरणा आहे . आईचे प्रेम ,काळजी आणि त्यात यांमुळे माझे जीवन आनंदी आणि सुखी झाले आहे . आई बारीक सारिक गोष्टी शिकवत असते. … Read more