आदिवासी पावरा भाषा शिका मराठीत | Adivasi Language Phrasebook
Adivasi Language Phrasebook: नमस्कार,मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Adivasi language Animal Name Phrasebook कुटुंबिय शब्दाचे उच्चारण कसे केले जाते,त्याबाबत मी आपणास माहिती देत आहे. मित्रांनो कोणतीही भाषा आपण शिकत असताना सर्वात आधी लहान मूल सुद्धा समाजातून,आपल्या घरातून सर्व भाषा बोलायला शिकतं असत. घरातील कुटुंब हेच त्याच्यासाठी पहिली शाळा असते. कुटुंबाकडून शब्द,वाक्य लहान मूल शिकते. … Read more