100 Environment Day Slogans In Marathi | 5 जून पर्यावरण दिन घोषवाक्ये
Environment Day Slogans In Marathi : जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पाच जून रोजी साजरा केला जातो या दिवशी आपण निसर्गरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन झाडे लावणे ,प्रदूषण कमी करणे ,प्लास्टिकचा वापर टाळणे यांसारख्या गोष्टींची शपथ घेतो. पर्यावरण हा आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे. शुद्ध ,हवा आणि अन्न आणि सुरक्षित निवारा या सगळ्या गोष्टी निसर्गामुळेच शक्य झाल्या … Read more