Devnagari Lipi Info In Marathi | देवनागरी लिपीला “गणेशविद्या” असे का म्हणतात?
Devnagari Lipi : गणपतीने ज्या वर्णसंचांचा वापर करून महाभारत लिहिले असे मानतात. त्या सर्व वर्णसंच्यात स्वर ,व्यंजनाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे. त्या वर्ण संचा साठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. ती चिन्हे अनेकदा बदलालीही गेली त्या चिन्हांच्या सध्याच्या प्रचलित संचाला “देवनागरी लिपी ( devnagari lilp ) असे म्हणतात. देवनागरी लिपी चे विशेषतः काय आहे ? … Read more