D.TED म्हणजे काय? | D.TED COURSE INFORMATION IN MARATHI
D.TED COURSE: नमस्कार मित्रांनो, D.TED Full FORM- Diploma In Teacher Education आहे. मला बऱ्याच जणांनी विचारले की, मॅडम D. Ted म्हणजे काय? हीच माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. D.TED COURSE DETAILS What is full form of D.TED? – Diploma In Teacher Education. D. Ted Course म्हणजे काय? मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, D. Ted हा … Read more