महाराष्ट्रातील शाळामध्ये CBSC पॅटर्न नवीन शैक्षणिक वर्षापासून | New 2024 CBSC Pattern In Maharashtra Schools

CBSC Pattern In Maharashtra : 2024 नवीन शैक्षणिक वर्षी महाराष्ट्र सरकारने नवीन धोरणामध्ये इयत्ता 3 री ते 12 वी च्या शालेय अभ्यासक्रमामध्ये CBSC पॅटर्न महाराष्ट्रातील शाळामध्ये राबावण्याची चर्चा सुरू आहे . राज्याचा शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणाची दिशा ठरवणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर झालेला आहे . आणि मे महिन्यात या संदर्भात मसुदा जो आहे तो … Read more