एक वचन अनेक वचन 200 शब्द | ek vachan anek vachan shabd

ek vachan anek vachan shabd : वचन म्हणजे काय – “नामाच्या रुपवरून त्यांची संख्या एक आहे की अनेक आहेत हे समजते त्याला वचन म्हणतात .” नमस्कार मित्रांनो, वचन हा विषय सांगायला सोपे आहे परंतु , आपले वाचनात होणारी घाई मुळे आपले मार्क कमी होतात. एक मार्क किती महत्वाचा असतो ,हे तुम्हाला चांगलेच माहीत असेल . … Read more