Sion Fort History In Marathi : सायन हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारचा आहे . ह्याला डोंगररांग नाही. मुंबई या ठिकाणी सायन किंवा शीव हा किल्ला आहे. हा किल्ला इंग्रज यांनी बांधला होता. त्याकाळी इंग्रजांच्या ताब्यात असलेले मुंबई बेट व पोर्तुगीजचे सष्टि बेट सीमेवर शीव हा किल्ला 1670 मध्ये जेरॉल्ड ओगीयर यांनी बांधला .
Sion Fort Maharashtra | सायन किल्ल्यावर जाण्याचा मार्ग
मध्य रेल्वेच्या सायन स्थानाकाच्या पूर्वेला उतरून आपल्या डाव्या बाजूला फुटपाथ ने 3 ते 4 मिनिटंचा रस्ता आहे. द्रुतगती मार्ग ओलांडून रस्त्याच्या दोन्ही बाजूला फार जुनी वृक्ष असलेला रस्ता आहे. अगदी ह्याच रस्त्याने आपण 2 मिनिटातच किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचतो.
Sion Fort In Mumbai
सायन किल्ल्यावर आपल्याला एक पायथ्याशीच जवाहरलाल नेहरू उद्यान आहे विश्रांतीसाठी आणि सकाळी सकाळी व्यायाम करण्यासाठी येतात . आपल्या मुलांना खेळण्यासाठी पालक उद्यानात घेऊन येतात.
सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 4 ते 7 दरम्यान येथे तुम्हाला प्रवेश भेटेल. उद्यानाच्या बाजूलाच एक पब्लिक जीम पण आहे. सुंदर असे गार्डन आहे .
त्याच बरोबर एक भारतीय पुरातन विभागाचे जून कार्यालय आहे. शिवाय जुने तोफा आहेत. नंतर किल्ल्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.
वरील कार्यालयाच्या दारातून किल्ल्याकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आपल्याला जातांना तेथे दिसेल ब्रिटिश काळातील जून कार्यालये, दारू कोठार, हौद, अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळेल.
किल्ल्याच्या मध्य भागी असलेल्या बुरूज वरुण माहीम कडी मार्गे होणारी वाहतूक वर नजर ठेवण्यासाठी केली जात असे. सायन हा किल्ला आता पूर्ण जीर्ण अवस्थेत आहे. दुरुस्तची आवश्यकता आहे
Sion Fort Information In Marathi | एतिहासिक महत्व काय आहे ?
आपण वरील माहिती वाचल्या प्रमाणे सायन हा किल्ला इंग्रजांनी बांधला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक अशा ब्रिटिश काळातील जुन्या वस्तु , कार्यालये, त्यांची हौद , बुरूजे, शिवाय किल्ल्याचे तट आहेत .
या किल्याची देखरेख आणि दगडुक मुंबई महानगरपालिका आणि पुरातन विभाग करतात. त्यासाठी लागणार खर्च बाबत अजून माहिती नाही .
सायन किल्ला मराठी माहिती | Sheev fort
सायन हा किल्ला पर्यटकांचे लक्ष वेधून आहे. कारण हा किल्ला हिरवीगार वातावरणात टेकडीवर स्थित आहे. हा किल्ला शहराच्या गर्दीच्या ठिकाणी आहे .
हा किल्ला एक दगडीवास्तु आहे . या किल्ल्याला सर्व बाजूंनी चौकोनी खिडकी आहेत .चढून जाण्यासाठी एक जिना आहे.
Sion Fort Mumbai, Maharashtra
- किल्ल्याची ऊंची – 190
- किल्ल्याचा प्रकार – गिरीदुर्ग ( डोंगररांग नाही )
- किल्ल्याचे नाव – सायन / शीव किल्ला / sion fort / hillock fort
किल्ला चढण्यासाठी फक्त 10 मिनिटंचा रस्ता आहे. अतिशय सुंदर , निसर्गरम्य वातावरण असलेला किल्ला आहे. या किल्ल्याच्या समोर रिवा किल्ला आहे. किल्ल्याच्या वरती लहान लहान असे रूम सुद्धा काढण्यात आले आहे.
किल्ल्यावरून मुंबईचे सायन सिटि चे एक सुंदर असे दृश पाहता येते. आपण फोटो कहा आनंद घेऊ शकता. सध्या किल्याची अवस्था पडकी आहे . पैसा अभावी किल्याचे दुरुस्ती काम थांबलेले आहे.
किल्ल्यावरून बांद्रा ,वरळी सीलिंग आपल्याला किल्ल्यावरून पाहता येतो . मुंबई ची मनो रेल सुद्धा दिसते. सायन किल्ल्यावर “आर राजकुमार” या फिल्म ची शूटिंग देखील करण्यात आली होती.
सायन किल्ल्याचे जतन | Sion Fort History In Marathi
इतिहसचा दृष्टिकोनातून सायन किल्ला महत्वाचा असला तरी तो आज जिर्णोवस्थेत आहे. या किल्ल्याच्या जतन साठी विविध संस्था आणि स्थानिक प्रशासन प्रयत्नशील आहेत. किलल्याभोवती स्वच्छता राखणे, भिंतीचे कामे, आणि किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व लोकपर्यंत पोहोचवणे या दृष्टीने काम केले जात आहे.
किल्ल्याची वास्तुशिल्प रचना
सायन किल्ला हा आकाराने लहान असून सध्या परंतु मजबूत रचनेचा आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी स्थानिक दगड, चुनखडी आणि लाकडाचा वापर करण्यात आला आहे. किल्ल्याच्या आजूबाजूला मोठ्या भिंती उभारण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तो शत्रूच्या हल्ल्यापासून सुरक्षित होता. किल्ल्याच्या यातून समुद्र आणि जवळच्या परीसारवर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणी बुरूज बांधलेले आहेत.
किल्ल्याच्या मुख्य प्रवेशदवर साठे असून त्यावर महबूत लकसचा वापर केला आहे. किल्ल्याच्या अंत काही खोल्या, बंदुकीचे गोदाम आणि पाण्याच्या टाक्या आहेत. या रचनेतून ब्रिटिशांच्या स्थापत्य शैलीची झलक दिसते.
रिवा किल्ला माहिती मराठी | riwa killa information marathi
धारावी मध्ये रिवा किल्ला आहे . मिठी नदीच्या तीरावर हे धारावी वसलेले आहे. रिवा किल्ल्याला काळा किल्ला ना नावाने ओळखला जातो. जॉन हॉर्न यांनी हा किल्ला प्रवास करण्यासाठी बांधला आहे.
या रिवा किल्ला हा असा एक किल्ला आहे , ज्याचा आत जाण्यासाठी एकही मार्ग नाही. फक्त एक लहान कापर आहे . या किल्ल्यावर किनीही अतिक्रमण केलेले नाही आजपर्यंत .
रिवा किल्ल्यावर एक पाटी लिहलेली आहे आणि स्वाक्षरीही आहे. हा किल्ला 1737 मध्ये हा किल्ला तत्कालीन राज्यपाल यांच्या आदेश वरुन बांधण्यात आला होता .
1734 ते 1737 या काळात मुंबईचे 19 वे राज्यपाल यांनी पाहणी केली होती . अशी माहिती आहे. मुंबई प्रचंड पाणी मुळे हा किल्ला भरून जातो म्हणून येथे येण्यास बंदी आहे.
रिवा किल्ल्याला 3 बुरूज आहे. या किल्ल्यावर भुयारी आहे. धारावी च्या आजूबाजूची लोक रविवारी सुट्टीच्या दिवशी येथे वेळ घालवतात.
या किल्ल्यावरती विविध युद्ध जारोकए दिसतील त्रिकोणी आकाराचे दिसतील. या किल्ल्याला दरवाजे नाहीत . बिन दारवाजच हा रिवा किल्ला आहे . हे वास्तुशास्त्र दडलेले आहे.
रिवा किल्ला हा आत्ता च्या काळात पूर्ण धारावी झोपडपट्टी नि वेढलेला आहे. हा रिवा किल्ला हा काळ्या दगडांनी बांधलेला आहे म्हणून कदाचित या किल्ल्याला “काळा किल्ला “असेही सांगतात.
संरक्षणाच्या दृष्टीने हा किल्ला बनवण्यात आला होता . या किल्ल्यावर येतांना तट वरुन यावे लागते. हा दुर्ग पूर्ण पाण्यात होता. त्यामुळे येणारी मनसे हे या किल्ल्यापाऱ्यांत बोट ने यायची .
हा किल्ला तोफा लावण्यासाठी अनेक ठिकाणी जागा आहेत. मिठी नदी जवळून वाहत जाते. त्या नदीचा प्रवाह या किल्ल्याजवळ होती. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी मदत होत असत.
किल्ला अतिशय लहान आहे ,पण हा किल्ला संरक्षणाच्या बाबतीत खूप महत्वाचा होता. म्हणून हा कला रिवा किल्ला एक विशेष किल्ला मानला जातो.
काणोजी अंग्रे च्या रक्षणार्थ हा किल्ला बांधण्यात आला. हा किल्ला टेहळणी बुरूज म्हणून बांधला होता. किल्ल्याच्या फळी वर माहिती लिहण्यात आली आहे.
सद्यचे शहरीकरणामुळे आज किल्ले लुप्त होत आहे. अतिक्रमण वाढले आहे. रिवा किल्ल्याबाबत जास्त माहिती नाही. हा बुरूज आता दिसत नाही कारण तेथे खूप मोठी झाडे वाढलेली आहेत.
या किल्ल्याचा जून नकाशा पहिलं तर या रिवा किल्ल्याचे महत्व आपल्याला समजते. 1670 च्या सुमारास खूप किल्ले बांधण्यात आले.
दारुगोळा कहा मोठा साठा या काळ्या किल्ल्यात साठवून ठेवला जात असे , म्हणून आपल्या लक्षयत येईल की किल्ल्याच्या आजूबाजूला संरक्षण साठी लहान लहान तट खूप जास्त प्रमाणात दिसून येतील आणि येण्यासाठी दारवाजा नाही किल्ल्यात.
अशाप्रकारे मुंबईतील धारावी या ठिकानच एक दरवाजा नसलेला आगळावेगळा जास्त परिचयात नसलेला एक किलीयची माहिती आपण घेतली .
ही माहिती आपल्याला कशी वाटली आपली प्रतिक्रिया नक्कीच कळवा. सादर माहिती ही आपण विविध माध्यमाद्वारे घेतली आहे तरी माहिती मध्ये थोडे फार संलग्नात दिसून येईल वेगवेगळी माहिती माध्यमाद्वारे दिसून आली आहे.
निष्कर्ष :
सायन किल्ला ( Sion Fort History In Marathi ) मुंबईच्या समृद्ध इतिहासाचा महत्वाचा भाग आहे . किल्ल्याचे सांस्कृतिक,आणि पर्यटन महत्व ओकहून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पर्यंतकासाठी हा किल्ला एक आकर्षक स्थळ असून, त्यातून इतिहासाचे दर्शन घडते. भविष्यासाठी पिढ्यासाठी या किल्ल्याचे अस्तित्व टिकवणे हे आपले कर्तव्य आहे. सायन किल्ला हा इतिहासप्रेमी आणि पर्यंतकासाठी नक्कीच अभिमानाने ठिकाण ठरेल .