आदिवासी युवा कवी प्रेरणादायी कहानी | Santosh Pawara Yuva Aadivasi Kavi | Aadivasi Literature

Santosh Pawara Yuva Aadivasi Kavi: मित्रांनों , या युवकाच्या कवितेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद करण्यात आली आहे . तू दहावी पास झाला आणि तरुणांना अख्या गावात चॉकलेट वाटली, पण जेव्हा प्रत्यक्ष रिझल्ट हाती आला तेव्हा समजलं की तू दहावी नापास करून आता मोठा कवी झालाय ही प्रेरणादायी कथा आहे . नंदुरबारच्या संतोष पावरा याची ज्यांनी नंदुरबारच्या जळजळीत वास्तवापासून ते समाज परिवर्तनापर्यंत अनेक कविता आजवर केल्यास 2017 माझं “ढोल” नावाचे कविता संग्रह प्रकारची झाले .

आदिवासी कवी संतोष पावरा यांची संपूर्ण माहिती | Adivasi Poet Santosh Pawara Biography Family, Education , Award , Birth 

नाम :-  संतोष (Santosh Pawara Yuva Aadivasi Kavi)

पिता :- पीचा

मां :- ईमलीबाई 

पता :-  मु. पो.लक्कडकोट तह, शहादा जिला नंदुरबार (राज्य महाराष्ट्र) 425432

जन्म:-  07/07/ 1989

त्या संग्राम मध्ये 31 कविता मराठी आदिवासी पावरी बोलीतील कविता 17 आणि हिंदी पिक्चर अशा पद्धतीचा तो कविता संग्रह आहे आणि त्या कविता संग्रहातील कुपोषण नावाची कविता आहे तर ती अर्थात 2025 च्या सिल्याबस मध्ये कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव १ वर्षासाठी अभ्यासक्रमात लागली आहे साधारण ती कविता मी ज्यावेळेस एम एस डब्ल्यू करीत होतो त्यावेळेस ती लिहिली .

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या लक्कडकोट येथील शहादा तालुका जिल्हा नंदुरबार  एका गरीब कुटुंबात संतोष (Santosh Pawara Yuva Aadivasi Kavi) यांचा जन्म झाला.  दहावीच्या निकालानंतर ती लायब्ररी पुस्तक वाचू लागले गावातल्या भजनी मंडळात हार्मोनियम शिकून भजनही गाव लागले . मग कबीरांचे दोघे वाचता वाचता त्यांना कविता करण्याची आवड झाली . 

समाजातल्या सांस्कृतिक जडणघडण जळजळीत समस्या भजनाच्या माध्यमातून ते मांडू लागले. पण या कविता त्यांच्या आहेत. यावर सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसत नव्हता .उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये जी कविता लागेल उपोषण त्याच्याने एक सातपुड्यातील किंवा सामाजिक प्रश्नाला जुमान देण्यात आलेला आहे किंवा त्याच्यावर जी चर्चा ज्याचे संवर्धनशीलता सामाजिक बाण या दृष्टिकोनातून तिची कविता अभ्यासक्रमासाठी लागले आहे. 

संतोष पावरा यांचे मनोगत व विशेष आभार :  “तर त्याबद्दल मी आभार मानेल कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तम महाराष्ट्र विद्यापीठाचे आणि अशीही अपेक्षा करेल ती सातपुड्यामध्ये आजही अनेक आदिवासी मिळत आहेत तुम्ही समस्यावर असेल किंवा आदिवासी अस्तित्वावर असेल तर अजूनही अनेक साहित्यिक आहेत नवदीप कवी लेखक आहे त्यांचेही साहित्य अशा विविध अभ्यासक्रमा विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात यायला हवे अशी एक अपेक्षा मी व्यक्त करेल याच दृष्टिकोनातून आदिवासींना प्रोत्साहन मिळेल.”

आज संतोष पावरा या आदिवासी युवकाची कविता आता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आली आहे . विशेष म्हणजे या युवकाच्या कवितेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद करण्यात आली आहे . डॉक्टर गोविंद गारे आदिवासी साहित्य पुरस्कार ,माणिक शेकोबा गायकवाड पुरस्कार तसेच बिरसा मुंडा पुरस्कार यासह विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना आतापर्यंत गौरवण्यात आले .

प्रमुख काव्यसंग्रह: हेम्टू  (अतिक्रमण ) Santosh Pawara Yuva Aadivasi Kavi

पावरा यांचा प्रमुख काव्यसंग्रह अतिक्रमण नोव्हेंबर 2023 मध्ये प्रकाशित झालेला आहे या संग्रहात पावरी बोली आणि हिंदी भाषेत कविता आहेत ज्या आदिवासी जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे या संग्रहाची ऑनलाइन किंमत 160 रुपये असून हे पुस्तक ॲमेझॉन वेब स्टोअर वर उपलब्ध आहेत .एकदा नक्की वाचा. 

अतिक्रमण पुस्तक घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

हेही वाचा :

आदिवासी पावरा भाषा शिका मराठीत

भोपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव २०२३ 

भोपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी कवी संतोष पावरा यांनी आपल्या सामाजिक वितरही जाणवेच्या कविता ठेवले.  मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे तीन ते ६ ऑगस्ट दरम्यान साहित्य अकादमी दिल्ली आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने संयुक्तपणे उमेश 2023 हा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव आयोजित केला होता. 

 भारताचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू  यांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन करण्यात आले . याप्रसंगी आमंत्रित कवी म्हणून बहुभाषिक कवी संमेलनात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी कवी संतोष पावरा यांनी आपल्या मातृभाषेतून कविता सादर करून उपस्थित साहित्यिकांची आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली पावरी मातृभाषाआदिवासी साहित्य आणून आदिवासी समाजासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. 

संतोष पावरा (Santosh Pawara Yuva Aadivasi Kavi) हे सतत पावरी भिल्लि , देहवाली सह मराठी ,हिंदी भाषेत लिखाण करतात. यादीही त्यांनी देशाच्या विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये आपल्या भाषेतील पावरी कविता सादर करून आदिवासी भाषा साहित्य संस्कृती आणि आपल्या इतिहास उलगडण्याचा ध्यास घेतला आहे. 

 शहरी भागात वाढलेल्या व्यक्तींनी आपली मातृभाषा विसरू नये मातृभाषा म्हणून त्यांनी रचलेली कविता सर्वत्र परिचित आहे. तसेच “ढोल” नावाची कविता संग्रह महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.  लवकरच आदिवासी पावरी मातृभाषेतून हिंदू अनुवाद कविता प्रकाशित होणार असल्याचे पावरा यांनी सांगितले. 

 महोत्सवात भारतातील विविध राज्यातून तसेच जपान, नायजेरिया, श्रीलंका ,नेपाळ ,पोलंड, स्पेन ,आयर्लंड या देशातून 575 अधिक लेखक कवी पत्रकार अनुवादक प्रकाशक सांस्कृतिक कार्यकर्ते 102 भाषांमधील रंगकरणी ती भेट मॉरिशस आणि मालदीव इत्यादी आणि प्रदेशातील चित्रपट निर्माते तसेच साहित्यशी संबंधित लोक अभिव्यक्ती साजरे करण्यासाठी इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये सहभागी झाले होते .

संतोष पावरा  यांची “कुपोषण” ही कविता देशदूत या वर्तमानपत्रामध्ये 24 ऑक्टोंबर 2021 रोजी प्रकाशित झालेली आहे. कवितेचे नाव आहे कुपोषण लेखक संतोष पावरा नंदुरबार जिल्ह्याचे आहे .

कुपोषण कविता  (“कुपोषण” लेखक संतोष पावरा नंदुरबार

Santosh Pawara Yuva Aadivasi Kavi
Santosh Pawara Yuva Aadivasi Kavi

खेड्या पाड्यात 

डोंगर दऱ्यात 

कोवळ्या मुलांची 

रोजच निघते वरात 

 भूकबळी झालेल्या या देहाचे स्मशानात केविलवाणी रडताना ऐकू येतात त्यांचे आवाज आरोग्यापासून वंचित हे

 कधी गेलेच नाही कुणाचे लक्ष येथे 

मातेला मिळाल्या नाही

 कधी लोहाच्या गोळ्या 

त्यातर निरक्षर , काय करणार?  झाडाप्रमाणे मुक्या रेशनचे ट्रक येतात होते भरून ;

पण लोकांचा हिस्सा त्यात मूठ भरून 

अपुरे अन्न ,अपुरे आरोग्य आणि अपुऱ्या योजना पण त्यांच्या वाटपाचे रेशन रेकॉर्ड मात्र याद्या भरून लाखो चिमुकल्यांचे रिकामी खडगी

 कणा अभावी गेले जीवन दगडी

 या सर्वांना जबाबदार कोण ?

कुपोषित देखील अज्ञान आहे, की तेथील सरकार ?

मित्रांनो, कुपोषण संतोष पवार (Santosh Pawara Yuva Aadivasi Kavi) यांची कविता या ठिकाणी प्रस्तुत केलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना कवितेची आवश्यकता असते त्या उद्देशाने कविता या ठिकाणी सादर केलेली आहे.

हेही वाचा :

९ ऑगस्ट आदिवासी दिवस का साजरा केला जातो ?

Santosh Pawara Yuva Aadivasi Kavi सामजिक कार्य:-

●आदिवासी बोली भाषा संवर्धन एंव साहित्य परिषद,  सचिव        

●विद्रोही साहित्य, संस्कृती आंदोलन महाराष्ट्र के विद्रोही विद्यार्थी राज्य समन्वय समिति  सदस्य 

● आदिवासी एकता परिषद, सचिव शहादा 

●आदिवासी साहित्य अकादमी,  महाराष्ट्र सदस्य 

●नंदुरबार जिला व्यसनमुक्ती जनजागृती आंदोलन में सक्रिय सहभाग 

साहित्य:- Santosh Pawara Yuva Aadivasi Kavi

●’ ढोल ‘ काव्यसंग्रह  प्रकाशन 2017

●भारत सरकार साहित्य आकदेमी दिल्ली,  क्षेत्रीय कार्यालय मुंबई द्वारा   “आदिवासी  बोली ग्रंथ ” में  पावरी बोली भाषा की 10 कविताए  समाविष्ट है। 

●’आदिम कथा’ ग्रंथ  आदिवासी पावरा बोलीमें  तीन कथा प्रकाशित 2020 ( सम्पादक डॉ. पुष्पा गावीत) 

●फड्की, आदिवासी भारत, सातपुडा टूडे, अक्षरवेल, सम्यक विद्रोही, लोकमत, पुण्यनगरी, सकाल,  देशदुत, समता दैनिक पत्रक और, मासिक , दिवाली अंक में लेखन

 ●हेम्टू ( अतिक्रमण ) आदिवासी पावरी मातृ भाषा से हिंदी अनुवाद कविता संग्रह रांची झारखंड में 26 नवंबर 2023 प्रकाशन 

●क. ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ‘कुपोषण’ कविता BA अभ्यासक्रम 2025

पुरस्कार: – Santosh Pawara Yuva Aadivasi Kavi

● डॉ. गोविंद गारे आदिवासी साहित्य पुरस्कार. फडकी  फाऊंडेशन, अकोले (ढोल काव्यसंग्रह )  2018)

●आप. प्रतापभाऊ युवा साहित्य पुरस्कार, आदिवासी साहित्य अकादेमी महाराष्ट्र  ( ढोल काव्यसंग्रह) 2019

“माणिक शेकुबा गायकवाड” राज्यस्तर विशेष साहित्य पुरस्कार, पुणे महाराष्ट्र (ढोल कविता संग्रह) 2021

●’बाई माणुस’   न्यूज फॉर्टल  MGM विद्यापीठ औरंगाबाद की ओर से मा. सुप्रिया सुले के हस्ते विशेष सम्मान (2022 औरंगाबाद)

●राष्ट्रीय आदिवासी पावरी मातृभाषा में निबंध स्पर्धा  द्वितीय स्थान (2021) आदिवासी पावरा समाज संस्था, मुंबई आयोजित 

●व्यंकटेश आत्राम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार 2022 वर्धा महाराष्ट्र (ढोल कविता संग्रह)

●”जयपाल जुलियस हन्ना” राष्ट्रीय साहित्य अवॉर्ड (२६ नवंबर 2023रांची झारखन्ड) हेम्टू (अतिक्रमण) कविता संग्रह पावरी मातृभाषा से हिंदी अनुवाद 

●बिरसा मुंडा अवॉर्ड 2024, दिल्ली 

●संविधान मूल्य फैलोशिप ,पुणे महाराष्ट्र 2023-26

●संवाद फैलोशिप 2024-25 झारखंड 

●यशवंतराव चौहान सेंटर,  शरद पवार इंस्पायर साहित्य फैलोशिप 2024-25

सहभाग:-

●साहित्य अकादमी आयोजित उन्मेष: अंतराष्ट्रीय साहित्य महोत्सव भोपाल में मातृ भाषा पावरी में कविता वाचन के लिए आमंत्रित 2023

●ऑल इंडिया फर्स्ट नेशन रायटर कांफ्रेंस, जम्मू कश्मीर मातृ भाषा में कविता पाठ 2023

●प्रथम अखिल भारतीय आदिवासी महिला साहित्य सम्मेलन, गड़चिरोली महाराष्ट्र, मातृभाषा में कविता पाठ 2023

●फेडरेशन ऑफ इंडियन ट्राइबल लैंग्वेज नेशनल कांफ्रेंस टाटानगर जमशेदपुर (झारखण्ड) 2022

●भाषा संशोधन केन्द्र बडोदा, कविता वाचन 2024

●साहित्य अकादमी आयोजित 2023-24 उन्मेष :उत्कर्ष आंतराष्ट्रीय साहित्य महोत्सव भोपाल l निमंत्रित कवि

 ●साहित्य अकादमी आयोजित आंतराष्ट्रीय साहित्य महोत्सव दिल्ली 2024 पावरी मातृभाषा को गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकार्ड में स्थान दिलाने का मान 

●संवाद फैलोशिप,  झारखंड 2023-24 झारखंड 

●कोल्हान यूनिवर्सिटी झारखंड  ‘आदिवासी पावरा संस्कृति “ व्याख्यान 2023

●छत्रपती शिवाजी महाराज, यूनिवर्सिटी कोल्हापूर राष्ट्रीय चर्चासत्र 2024

●छंद :- पारंपरिक सांकृतिक उत्सव में बासरी बजाना। भजन मंडली में हिर्मोनियम बजाना। गीत गाना। पोस्टर पेंटिग, कविता, लेख, कथा, गीत , निबंध लिखना। सामाजिक, सांस्कृतिक, आंदोलन में सक्रिय काम l और खेती करना l

निष्कर्ष : 

Santosh Pawara Yuva Aadivasi Kavi यांच्या बद्दल आपण आजच्या लेखात आदिवासी कवि संतोष पावरा यांच्या प्रेरणादायक माहिती वाचली . अशा यशोगाथा वाचण्यासाठी संकेतस्थळाला नेहमी भेट देत रहा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. आदिवासी कवि संतोष पावरा यांचे ही समाजाबद्दल एक फार मोठे योगदान आहे, संतोष पावरा सरांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देऊयात ! नक्की शेअर करा.

Leave a Comment