Sant Tukaram Info In Marathi : संत तुकाराम महाराज हे मराठी संत परंपरेचे एक महान संत, कवि आणि समाज सुधारक होते. त्यांच्या अभंग रचनामुळे ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले. तुकाराम महाराजांनी आपल्या साहित्यातून आणि जिवानशैलीतून प्रेम, शांती आणि समानतेचा संदेश दिला .
Sant Tukaram Information In Marathi | संत तुकाराम महाराज जीवन चरित्र
आजच्या आपल्या या लेखातून आपण संत तुकाराम महाराज यांची सर्व माहिती पाहणार आहोत-
संत तुकाराम महाराज हे 17 व्य शतकातील वारकरी होते. विठोबा हे तुकरामांचे आराध्यदेव होते . संत तुकाराम महाराज यांना वारकरी ” जगद्गुरु ” म्हणून ओळखतात.
संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू या गावी वसंत पंचमिळ माघ शुद्ध पंचमीला झाला होता. ” जे का रांजले गांजले ! तयासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखवा ! देव तेथेची जाणावा ! ” हे प्रसिद्ध अभंग संत श्री तुकाराम महाराज यांचे होते.
तुकाराम महाराजांना अनेक दुः ख सोसावी लागली. १७ व १८ वर्षाचे असतांना तुकरमांचे आई वडील मरण पावले होते. अशा अनेक संकटांना त्यांनी मात केली . तुकाराम महाराजांचा सावकरीचा व्यवसाय होता . पण दुष्काळामुळे या पेक्षातून ते बाहेर पडले . जमिनीची गहाणवटीची कंगडे त्यांनी इदरेंनी नदीत फेकून दिली होती. व पुढे कीर्तन व भजन मध्ये त्यांनी सुरुवात केली.
- व्यवसाय :- वाणी
- संपूर्ण नाव :- तुकाराम बोल्होबा मोर ( अंबिले )
- तुकाराम जन्म :- २१ जानेवारी , १६०८ साली , १५६८ साल , १६०८ साल व १५९८ सर्व वर्ष इतिहासकार यांच्या जन्म वर्षात मतभेद असल्याचे दिसून येते, देहू
- निर्वाण :- १९ मार्च १६५० साली ,देहू (४२ वर्षाचे असतांना )
- तुकारामांचे गुरु :- केशवचैतन्य
- साहित्य :- ४५०० तुकाराम अभंग गाथा
- तुकारामांची पत्नी :- आवळाबाई , रखमाबाई
- तुकारामांचे कार्य :- समाजसुधारक, वारकरी, कवि, विचारवंत, कीर्तनकार लोकशिक्षक इत्यादि .
- शिष्य :- भगवान बाबा, संत निळोबा व संत बहिणाबाई
- संप्रदाय :- संत तुका हे वारकरी संप्रदायातील होते .
संत तुकाराम यांना चार मुले होती . यापैकी आणखी दोन मुले आजाराने मरण पावली होती . त्यांची पहिली पत्नी वारल्यानंतर त्यांनी पुणे येथील आप्पाजी गुळवे यांची मुलगी नवलाई / जिजाऊ हिच्याशी दूसरा विवाह केला. ती सती सावित्री पतिव्रता होती. संत तुकाराम महाराजांचा संसार तिने नीट सांभाळला होता .
- भागीरथी / कन्या
- काशी / कन्या
- नारायण
- महादेव
Marathi Language Sant Tukaram Information In Marathi | संत तुकाराम महाराज जन्म ठिकाण आणि बालपण
संत तुकाराम महाराजांचा जन्म 1608 साली पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला . त्यांचे वडील बोल्होबा आणि आज्ञा आई कान्होपताई हे देवभक्त होते. तुकाराम हे लहानपणापासून धार्मिक प्रवृत्तीचे होते, पण बालपण काहीसे खडतर होते. त्यांनी लहानपणीच आई- वडील आणि भावाच्या निधनामुळे दुःख सहन केले. संत तुकाराम यांचे थोरले भाऊ सावजी आणि धाकटा भाऊ कान्होजी होते.
Sant Tukaram Information In Marathi In Short | आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात
तुकाराम महाराजांचा जीवन प्रवास संघर्षमय होता. जीवनातील दुः खांनी गांजले असतांनाही त्यांनी आध्यात्मिक मार्ग निवडला. त्यांनी आपले दुः ख विठोबाच्या चरणी अर्पण केली आणि भक्तिमार्गाचा अवलंब केला. विठ्ठलभक्ती हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले .
Essay Marathi language Sant Tukaram Info In Marathi | तुकाराम महाराज आणि अभंग
संत तुकाराम महाराजांनी त्यावेळी 4500 अभंग लिहले ही साधी गोस्ट नाही. तुकाराम महाराजांच्या अभंग मध्ये साधी आणि सोपी सर्वसामान्य माणसाला समजणारी भाषा वापरली आहे. त्यांची अभ्यंगतून त्यांनी भक्ति, धर्म, नीतीमूल्ये, आणि समाज सुधारण याबाबतची विचारधारा मांडली आहे.
संत तुकाराम यांची गाथा म्हणजे जणू हिंदूंची गीताच होती. या महाराष्ट्राच्या पवन भूमीत गेली ४०० वर्ष मुक्तीची ज्ञानगंगा तुकाच्या गाथेतून वाहत आहे. त्यांचे संहिया आध्यात्मिक ज्ञानाचा साठा आहे . त्यांचे अभंग हे साधे सोपे आणि मुखामध्ये रुळणाऱ्य तसेच कान मध्ये गुंजणारे शब्दच होते .
संत तुकाराम महाराज (Sant Tukaram) यांच्या जीवनावर आधारित मराठी भाषेत चित्रपट देखील आहेत. या चित्रपटाची निर्मिती ही १९६६ साली प्रभात फिल्म कंपनीने केली . सर्व प्रथम चित्रपट मुंबई येथे सेंट्रल सिनेमा या ठिकाणी करण्यात अल होता . विष्णु पंत पागनीस यांनी तुकाराम महाराजांची भूमिका साकारली होती .
यासाठी पारितोषिक सुद्धा प्रधान करण्यात आले होते. यानंतर अनेक भारतीय भाषेमध्ये संत तुकाराम महाराजांचे जीवनावर आधारित चित्रपट बनविण्यात आले होते.
अभंगाचे वैशिष्ट्ये :
- सरल आणि सोपी भाषा वापरली आहे : तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये संस्कृतचा गाठोडा नाही; ती सर्व सामान्यांना समजेल अशी मराठी भाषेत आहे.
- भक्तीचा गोडवा : त्यांच्या अभंगामधून विठोबावरची अतूट श्रद्धा आणि भक्ति गोडवा दिसून येतो.
- सामाजिक संदेश वर विशेष महत्व : अभंगातून त्यांनी समाजातल्या विषमतेवर प्रहार करत समानतेचा प्रचार केला.
10 Line Sant Tukaram Information in Marathi | तुकाराम महाराजांची सामाजिक सुधारणा
तुकाराम महाराज हे फक्त संत नसून, ते एक समाज सुधारक होते. त्यांनी जातीपातीच्या बांधनाचा विरोध केला आणि समाजातील सर्व लोकांना एकत्र आणले.
तुकाराम महाराजांनी मानुष्यात भेद नाही, सर्व समान आहेत” असा संदेश दिला. जातीयतेच्या नावाखाली होणाऱ्या भेदभाव विरोधात तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभ्यंगतून तीव्र शब्दात टीका केली.
शेतकऱ्यांचे कष्ट आणि सामान्य जनतेच्या समस्या बद्दल तुकाराम महाराजांना खूप सहानुभूति होती. तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांना त्यांच्या काऱ्यातून आणि अभ्यंगतून प्रेरणा दिली.
तुकाराम महाराज यांचे वारकरी संप्रदायातील स्थान
संत तुकाराम महाराजांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. तुकाराम महाराजांनी अभ्यंगतून मराठी भाषेला समृद्ध केले. त्यांची रचना आजही साहित्यिक आणि समजकारींसाठी मार्गदर्शक आहे.
तुकाराम महाराजांचा साहित्यिक दृष्टिकोण पाहता , त्यांची शैली सहज सुंदर आहे, ज्यामुळे त्यांच्या अभ्यंगन्ना आजही लोक वाचतात,गातात आणि त्यांच्यावर मनापासून श्रद्धा ठेवतात.
संत तुकाराम महाराजांचे देहावसान
संत तुकाराम महाराजांचे देहावसान 1649 साली झाले. असे मानले जाते की ते प्रत्यक्ष देहतून वैकुंटास गेले. त्यांच्या समाधीचे स्थान देहू येथे आहे, जे लाखों भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
संत तुकाराम यांनी लिहिलेली पुस्तके व चित्रपट
हिंदू लोकांची गीता समजली जाणारी संत तुकाराम महाराजांची गाथा आहे. त्यांचे साहित्य अनेक आहेत –
- तुकारामांच्या अभ्यंगच्या गाथा
- दैनंदिन तुकाराम गाथा
- तुकाराम गाथा
- श्री तुकाराम गाथा
- श्री संत तुकाराम महाराजांची गाथा
- अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची
- अभंगवाणी श्री तुकयाची
- आनंद ओवरी कादंबरी
- आनंद डोह नाटक
- आनंदाचे डोही आनंद तरंग कादंबरी
- तुका झाला पांडुरंग
- तुका म्हणे
- तुका झाले कळस
- तुकाराम दर्शन
- श्री तुकाराम महाराज चरित्र
- तुकारामांची अभंगवाणी
- तुकारामांचा शेतकरी
- श्री तुकाराम व्यक्तित्व व कवित्व
- संत तुकाराम महाराज आणि त्यांची विठ्ठलभक्ती
संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट
संत तुकाराम महाराज यांचे नुसते अभंग नाही तर आधुनिक युगात देखील तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित भरपूर अशा भाषेत चित्रपट बनविण्यात आले आहेत यांची यादी खालील प्रमाणे –
- तुका झालसे कळस हा मराठी चित्रपट
- संत तुकाराम हा हिन्दी सिनेमा
- महाभक्त तुकाराम तमिळ सिनेमा
- तु माझ्या संगती नावाची मराठी मालिका
- तु आकाश एवढा हा मारही चित्रपट
संत तुकाराम महाराजांचा वारसा
संत तुकाराम (Sant Tukaram) महाराजांचा वारसा आजही कायम टिकून आहे. त्यांचे अभंग वारकऱ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. विठोबाच्या भक्तीचा संदेश आणि त्यांच्या शिकवणी आजही तितक्याच आहेत.
हेही वाचा :
छत्रपती शिवाजी महाराज माहिती वाचा
निष्कर्ष :
संत तुकाराम महाराज (Sant Tukaram) हे केवळ संतच नव्हे तर एक युग प्रवर्तक होते. त्यांनी आपल्या अभंगामधून भक्ति, प्रेम, आणि समानतेचा संदेश दिला. त्यांची शिकवण आजही समाजासाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या साध्या आणि सोप्या अभंग मराठी संस्कृतीला महानता दिली आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न ( FAQs) | Sant Tukaram
संत तुकाराम महाराज प्रसिद्ध अभंग ?
” जे का रांजले गांजले ! तयासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखवा ! देव तेथेची जाणावा ! ”
संत तुकाराम महाराजांचा जन्म कोठे झाला ?
संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram) यांचा जन्म देहू या गावी वसंत पंचमिळ माघ शुद्ध पंचमीला झाला होता
संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव काय होते ?
तुकाराम बोल्होबा मोर ( अंबिले )
संत तुकाराम महाराजांची समाधी कोठे आहे ?
असे मानले जाते की ते प्रत्यक्ष देहतून वैकुंटास गेले. त्यांच्या समाधीचे स्थान देहू येथे आहे, जे लाखों भाविकांचे श्रद्धास्थान आहे.