पदवीधरांना रतन टाटा स्कॉलरशिप | Ratan Tata Scholarship For Studying Abroad 

Ratan Tata Birth Chart | रतन टाटा यांची जन्मकुंडली 

Ratan Tata Scholarship For Studying Abroad : रतन नवल टाटा हे आज आपल्यात नाही हे टाटा समूहाचे एक भारतीय उद्योगपति आहेत . मुंबई मध्ये असलेल्या 1919 ते 2012 पर्यन्त Ratan Tata समूहाचे अध्यक्ष होते. 28 dec 2012 ला अध्यक्ष पदावरून पायउतार केले . आणि अशा व्यक्तीचा आज रोजी 10 oct 2024 रोजी निधन झाले आहे. 

  • रतन टाटा यांचे जन्मदिन : 28 dec 1937 
  • Ratan Tata Age : 86 year old
  • Birth City : Mumbai 
  • Birth Country : India 
  • Educational | शिक्षण : आठवी पर्यन्त शिक्षण मुंबई कॅम्पीयन स्कूल, कोर्नेल विद्यापीठ , होर्वर्ड विद्यापीठ 
  • अपयशी ठरलेली कंपनी :  नेल्को ( 1971 )
  • Net worth : $500 millions
  • Sun Sign : capricorn 
  • Moon Sign : scorpio 
  • Rising Sign : pisces

Ratan Tata Kundali | Nakshatra : ग्रहमान – जोतिष शास्त्रानुसार, रतन टाटा मकर राशीच्या सूर्य चिन्हाखाली येतात. ज्यामध्ये मीन राशीचा, वृच्शिक राशीचा चंद्र आणि धनू राशीचा कला चंद्र लिलीथ चिन्ह आहे .

राशीचक्र चिन्हा तिल ग्रह हे दर्शवतात की त्या ग्राहनशी संबंधित ऊर्जा आणि गुण त्या विशिष्ट राशीच्या स्थान व्यक्त करतात . राशी चक्र image वरुन समजेल .

Ratan Tata House Address | रतन टाटा चे घर

रतन टाटा यांच्या पारशी  परिवारात ( ratan tata family )त्यांचे वडील नवल टाटा ,आई सोनु टाटा त्यांच्या वयाच्या 10 व्या वर्षी विभक्त झाले . सावत्र आई सीमोन टाटा , टाटा यांच्या पत्नी नाहीत , कारण टाटा यांनी लग्न केले नाही . टाटा अविवाहित होते. 

रातणजी टाटा यांच्या फॅमिली मध्ये  जे. आर. डी टाटा हे काका आहेत , सीमोन टाटा सावत्र आई , नोएल टाटा सावत्र भाऊ, धाकटा भाऊ जिमी टाटा , आजी नवजबाई  आहेत . 

रतन टाटा भारतीय असून, टाटा नॅनो हा त्यांचा प्रसिद्ध प्रयोग होता. रतन टाटा यांना हिन्दी , इंग्रजी आणि गुजराती भाषा अवगत होत्या . 

Ratan Tata House Name Mumbai | 

कुलाबा ,मुंबई ,भारत 

रतन टाटा यांना मिळालेले पुरस्कार | Ratan Tata Award

  • पद्म विभूषण – 2008 साली 
  • पद्मभूषण – 2000 साली 
  • महाराष्ट्र भूषण – 2006 
  • असम वैभव – 2021
  • ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया – 2023

रतन टाटा यांचे सर्वात स्वस्त कार सर्वसामान्य साठी बनवायचे स्वप्न होते | Ratan Tata Nano Car 

10 जाने . 2007 साली नवी दिल्ली येथे ऑटो एक्सपो मध्ये नॅनो या कारचे उद्धघाटन करून ,त्या कारला 1 लाख बाजारभाव देऊन आपले स्वप्न Ratan Tata Dream पूर्ण केले .

Ratan Tata Scholarship Of Engineering Students | Ratan Tata Scholarship Of Pharmacy Students 

रतन टाटा शिष्यवृत्ती (Ratan Tata Trust Scholarship ) लिवरपूल विद्यापीठात पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी पात्र आहे. लिवरपुल विद्यापीठात पदव्युत्तर कार्यक्रम सुरू करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यंना सर रतन टाटा स्कॉलरशिप उपलब्ध आहे . 

ही स्कॉलरशिप विकासात्मक अर्थशास्त्र आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यास वर विशेष लक्ष केंद्रित करणाऱ्यांना एक वर्षाच्या मास्टर्स साठी लागू आहे .

ह्या स्कॉलरशिप मध्ये राहण्याचा संपूर्ण खर्च व Tution Fee समाविष्ट आहे . अतिरिक्त सेमिस्टर साठी ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. 

Ratan Tata Scholarship Apply Online रतन टाटा स्कॉलरशिप 2024 साठी अर्ज 31 जानेवारी 2024 पूर्वी  सबमिट करणे आवश्यक आहे .

पात्रता निकष | Eligibility Criteria |Ratan Tata Scholarship For Studying Abroad

  1. भारताचा नागरिक असावा . 
  2. 35 वर्ष पेक्षा कमी वय असावे . 
  3. UG पदवी मध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड असावा . 
  4. अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान अभ्यासक्रमात विशेष  प्रगती करून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी Liverpool University चे प्रवेश ऑफर लेट्टर असणे गरजेचे आहे . 

Liverpool University Admission आणि इतर माहितीसाठी येथे अधिक माहिती वाचा 

Ratan Tata Info In Marathi

Ratan Tata Biography In Marathi : रतन टाटा यांचा एका फोर्ड कर कंपनी बिल फोर्ड मालकाने अपमान केला होता जेव्हा त्यांची इंडिका फ्लॉप झाली . ते शब्द असे होते-  “ जर तुला कार बनवता ये नाही, तर तुला या व्यवसायात उतरायला कोणी सांगितले “ 

याचा अपमान घेण्यासाठी सर्व संपत्ति टाटा मोटर्स वर गुंतवली आणि एक इंडिका v2 बाजारात आणली . त्याच वेळी फोर्ड कंपनी Jaguar आणि  Land Rover मुळे बंद होण्याच्या मार्गावर होती . 2 मार्च 2008 हा तो साल होता आणि रतन टाटा ह्या कोमपण्या विकत घेण्यास प्रस्ताव पाठवला. आणि ती कंपनी वाचवली . 1.5 अब्ज पाउंड ( 2.3 अब्ज डॉलर्स ) मध्ये विकत घेतली .

रतन टाटा यांनी वयाच्या 25 व्या वर्षीच 40% महसूल वाढवून 50% एवढा नफा मिळवला . आज 100 हूं अधिक कंपनी आहेत. आणि 66 % दान ते करतात . रतन टाटा यांनी 1962 मध्ये टाटा समूहात प्रवेश केला . आणि 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष स्थान स्वीकारले . आर . डी . टाटा यांच्या जागी .

Ratan Tata Hobbies | रतन टाटा यांची आवड 

रतन टाटा रांचे राहणीमान अगदी साधे होते . अविवाहित होते . ते मुंबईत एका सध्या घरात राहत होते . रतन टाटा यांना सेडोन ही कार चालवायला आवड होती . 

प्राण्याची सुद्धा त्यांना आवड होती . रतन राता यांना पुस्तके वाचण्याची खूप आवड होती .

Ratan Tata Book | Books Written By Ratan Tata 

  • The art of racing in the rain 
  • I can upon a lighthouse – Written by Shantanu Naidu 

Ratan Tata Biography Books 

  • TATAS – Girish Kuber 
  • Getting  India Back On Track 
  • The wit & wisdom of ratan tata 

Ratan tata watch Collection | 

Victorinox Swiss Army Recon – 44 mm

Ratan tata pet dog | रतन टाटा यांच्या लाडक्या कुत्र्याचे नाव काय ?

Ratan tata dog pet name is “Goa” .

Ratan Tata Library | Ratan Tata Scholarship For Studying Abroad

रतन टाटा यांना वाचनाची खूप आवड होती . त्यांच्या कडे अफाट अशी पुस्तकांची एक मोठी TATA LIBRARY स्पेशल आहे . आणि ते तिथ खूप वाचन देखील करतात.

Ratan Tata Assistant Manager | Best Friend Shantanu Naidu

रतन टाटा ची काळजी घेणारा आणि नेहमी रतन टाटा सोबत राहणार तरुण शंतनू नायडू (shantanu naidu) हे होते. 

Ratan Tata Pet Hospital | पाळीव प्राणी रुग्णालय

Ratan tata pet hospital in mumbai : सन 2017 मध्ये नवी मुंबईत tata pet hospital ची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीला ते नवी मुंबई येथे कळंबोली येथे होणार होते. परंतु नंतर परत जागा बदलण्यात आली . आणि महालक्ष्मी मध्ये एस ए एच एम ( SAHM )उघडण्यात आले .

what is tata small animal hospital ?

हे हॉस्पिटल लहान पाळीव प्राण्यांसाठी रतन टाटांच्या प्राणी प्रेम दृष्टीचा पुरावा आहे . त्याच बरोबर बटक्या कुत्र्यांच्या नसबंदी आणि विविध उपचारासाठी एक PET hospital चे स्वप्न ,प्रेम होते.

how big is mahalaxmi tata pet hospital ?

महालक्ष्मी येथे एकूण 98,000 चौरस फुटावर हे विशेष प्राणी रुग्णालय आहे . 165 कोटी, देशातील पहिले अशा प्रकारचे अत्याधुनिक पाळीव प्राणी हॉस्पिटल आहे .

what is SAHM &how its work?

येथे 24 तास सेवा पुरविण्याची सेवा आहे . यात प्राण्यांची कलजी आणि आरोग्य क्षेत्रातील सर्वात प्रकल्प पैकी एक आहे . येथे ICU आणि HDUs अशा सुसज्ज सेवा प्रधान करण्यात येतील .

रतन टाटा निर्मित बॉलीवुड सिनेमा | Ratan Tata Flop Bollywood Movie 

Ratan Tata Movie : उद्योगपति रतन टाटा यांचा निर्मित केलेल्या बॉलीवुड सिनेमा अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत 2004 साली बनविण्यात आला  होता .पण दुर्दैवाने तो फ्लॉप झाला . 

या रोमॅंटिक psychological thriller movie चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिका साकारली होती. आणि जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू हे सुद्धा होते . दोन मोठी नावे रतन टाटा आणि अमिताभ बच्चन यांचा असून देखील चालला नाही . 

कदाचित लोकांना माहिती नसावे , हे कारण असू शकत फ्लॉप होण्याचे . ह्या चित्रपटाचे नाव “ ऐतबार ”असे होते. ह्या सिनेमा साठी 9. 50 कोटी रुपये लावण्यात आले होते . भारतीय बॉक्स ऑफिस रीपोर्ट नुसार 4.50 कोटी एवढीच कमाई या सिनेमातून झाली . तर जागतिक वर 7. 96 कोटी कमावले . 

हा सिनेमा 1996 मध्ये “ फियर “ या अमेरिकन चित्रपट प्रेरित होता . एका बापाची कथा होती . 

तो एक रतन टाटा यांचा bollywood business मधील पहिले पाऊण फार नुकसान कारक ठरले . तेव्हाच रतन टाटा यांनी त्यानंतर चित्रपट क्षेत्रात पुन्हा कधीच पाय ठेवणार नाही असा महत्वाचा निर्णय घेतला .  

निष्कर्ष :

शेवटी मला एवढेच म्हणायचे आहे की , भारतीय मुलांच्या शिक्षणासाठी रतन टाटा यांच्या कडून Ratan Tata Scholarship For Studying Abroad दिली जाते . यांविषयी माहिती जाणली. आपल्या सर्व मित्रांना नक्कीच शेअर करा.

हे ही वाचा :

आकाश पोपळघट भारतातील सर्वात हुशार मुलाची स्टोरी वाचा .