Police Bharti Questions Paper : ” पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उएडवारांसाठी सराव प्रश्नांची मालिका येथे सादर करत आहोत. या प्रश्नांच्या सारवतून आपली तयारी अधिक मजबूत होईल आणि स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मदत होईल . या प्रश्न मालेत मराठी, गणित, सामान्य ज्ञान , आणि बुद्धिमत्ता अशा विविध विषयांचा समावेश आहे .
चला , आपल्या पोलिस भरतीच्या स्वप्नाला आकार देऊया आणि यशाची पायरी चढूया !
Maharashtra Police Bharti Syllabus |Maharashtra Police Bharti 2024
मराठी व्याकरण : | Police Bharti 2024
- वर्णविचार
- संधी
- शब्दांच्या जाती
- लिंग विचार
- वचन विचार
- क्रियापदाचे काळ
- क्रियापदाचे अर्थ
- विभक्ती सामान्यरूप
- प्रयोग
- समास
- मराठी शुद्ध वाक्य
- विरामचिन्हे
- वाक्याचे प्रकार
- वाक्यांचे रूपांतर
- वाक्य पृथकरण
- समानार्थी शब्द
- एका शब्दाचे अनेक शब्द
- जोडशब्द
- अलंकार
- वाक्यप्राचार
- म्हणी
- शब्द सिध्दी
- वृत्त
- रस
- ध्वनिदर्शक शब्द
- प्राणी व घरे
- प्राणी व पिल्ले
- समुहदर्शक शब्द
- मराठी टोपण नावे
- लेखक व साहित्य पुस्तके
सामान्य ज्ञान | Police Bharti Questions Paper
- राज्यातील पोलिस प्रशासन
- महाराष्ट्र पोलिस प्रशासन
- पंचायतराज
- नागरी स्थानिक संस्था
- भारताचा इतिहास
- समाजसुधारक
- भारतीय राज्यघटना
- अर्थशास्त्र
- विज्ञान तंत्रज्ञान
- संगणक माहिती व तंत्र ज्ञान
- महाराष्ट्राचा भूगोल
- जगाचा भूगोल
बुध्दिमत्ता चाचणी | Police Bharti Questions 2024
- क्रमबद्द मालिका
- विसंगत पद
- समान संबंध
- सांकेतिक लिपि
- संख्या संच ओळखणे
- आकृत्यांमधील अंक शोधणे
- वेण आकृत्या
- विधाने व अनुमान
- रांगेत आधारित प्रश्न
- दिशा व अंतर
- कालमापन
- आरशांतील प्रतिमा
- आकृति पाण्यातील प्रतिबिंब
- आकृत्यांची संख्या मोजणे
- नाते संबंध
- तुलनात्मक प्रश्न
- घडयाळ वरील प्रश्न
- निरीक्षण आणि आकलन
अंक गणित
- संख्या व त्यांचे प्रकार
- बेरीज वजाबाकी
- पडवली
- विभाजय्यतेच्या कसोट्या
- मासावी व लासावी
- व्यवहारी अपूर्णांक
- दशांश अपूर्णांक
- घातांक
- वर्गमूळ वर्ग
- सरासरी
- गुणोत्तर व प्रमाण
- काळ काम वेग
- काळ वेग अंतर बोट व रेल्वे
- पाण्याची टाकी व नळ
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- शेकडेवारी
- नफा तोटा
- वयवारी
- परिणामे
Police Bharati GK Question | पोलिस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्न मालिका सोडवा .
पोलिस भारती साठी तयारी करत असाल तर तुम्हाला सराव संभाव्य आगामी पोलिस भरतीसाठी खालील प्रश्न मालिका 2024 करीत उपयोगी ठरणार आहे .
प्रश्न .1 कुठल्या देशाने अलीकडेच ukrain पुनर्रचना परिषद आयोजित केली होती ?
– जपान
प्रश्न .2 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात महिला मतदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे ?
-रत्नागिरी जिल्ह्यात
प्रश्न .3 पहिल्या तृतीय पंथिय उमेदवार शमीभा पाटील महाराष्ट्रातील कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत.?
-रावेर मतदार संघ
प्रश्न .4 डोनाल्ड ट्रम हे अमेरिकेचे किटावे राष्ट्र अध्यक्ष बनले ?
-47 वे
प्रश्न .5 महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलिस महासंचालक कोण ?
-संजय वर्मा
प्रश्न . 6 भारतातील पहिले लेखकाचे गाव कोणते ?
-डेहराडून
प्रश्न . 7 IPL 2025 मध्ये सर्वात वयोवृद्ध खेळाडू कोण ?
-एम. एस . धोनी
प्रश्न . 8 IPL 2025 सर्वात तरुण खेळाडू कोण ?
– नितीन कुमार रेड्डी
प्रश्न .9 नुकतेच निधन झालेल्या पहिल्या मिसवर्ड चे नाव काय ?
-किकी होकसन्स
प्रश्न . 10 भारतीय ऑलिंपिक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
-नवी दिल्ली
प्रश्न . 11 पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला ?
-ऑडिसा
प्रश्न .12 भारताने अलीकडेच लॉंच केलेल्या जगातील पहिल्या सरकारी अनुदानित मल्टीमॉडेल लोरज लॅंगवेज मॉडेलचे नाव काय आहे ?
-भारतजन
प्रश्न .13 RTI कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य ठरले?
-तामिळनाडू
प्रश्न .14 भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी ?
-चेन्नई
प्रश्न .15 भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय कोणते ?
-ब्लेडेड ऑफ ग्लोरी ( पुणे )
प्रश्न .16 भारतातील पहिले कार्बन युक्त राज्य कोणते ?
-हिमाचल प्रदेश
प्रश्न .17 होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
-रिटेश कुमार
प्रश्न .18 महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
-संजीव कुमार सिंघल
प्रश्न .19 नुकत्याच निधन पावलेल्या शारदा सिन्हा कोण होत्या ?
-शास्त्रीय गायिका
प्रश्न .20 कोणता देश डिसेंबर मध्ये ESA चे PROBA- 3 अंतराळ यन प्रक्षेपित करणार आहे ?
-भारत
प्रश्न .21 भारतीय संविधानात किती मूलभूत हक्क दिले आहेत ?
-6
प्रश्न .22 महाराष्ट्राचे राज्यपक्षी कोणते ?
-हरियाल
प्रश्न .23 भारतीय संविधानातील आठवी अनुसूची कोणत्या बाबीशी संबंधित आहे ?
-भाषा
प्रश्न . 24 भारतात आर्यबट्ट हा उपग्रह कोणत्या वर्षी प्रक्षेपित केला गेला ?
-1975
Maharashtra Police Bharti
प्रश्न .25 खालीलपैकी कोणता रोग दूषित पाण्यामुळे होतो ?
-टायफाईड
प्रश्न 26. कोणत्या राज्याला मासल्यांचा बाग म्हणून ओळखले जाते ?
-केरळ
प्रश्न 27. भारतातील पहिली रेल्वे सेवा कोणत्या दोन शहरांमध्ये सुरू झाली ?
-मुंबई -ठाणे
प्रश्न 29. पाच वर्षातून होणारी जनगणना पाहियानडा कोणत्या वर्षी झाली ?
-1881
प्रश्न 30. राष्ट्रीय युवा दिन कोणत्या रारखेळा साजरा केला जातो ? | Police Bharti Questions Paper
-12 जानेवारी
प्रश्न 31. जननी सुरक्षा योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
-महिला आरोग्य
प्रश्न 32. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले ?
-1942
प्रश्न 33. ऑलिंपिक खेळ प्रत्येक किती वर्षांनी आयोजित केले जातात ?
-4 वर्षांनी
प्रश्न 34. महात्मा गांधीच्या मृत्यूच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ?
-जवाहरलाल नेहरू
प्रश्न 35. राज्यसभेचा सभापति कोण असतो ?
-उपराष्ट्रपती
प्रश्न 36. महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीत कोणत्या जिल्ह्यात आहे ?
-कोल्हापूर
प्रश्न 37. भारतातील मानिकांचं कोली अशी ओळख असलेले राज्य कोणते ?
-झारखंड
प्रश्न 38. बिहू हा सन कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
-आसाम
प्रश्न 39. भारतातील कोणते गाव “शून्य अपघात ग्राम” म्हणून ओळखले जाते ?
-राळेगाण शिंदे
प्रश्न 40. “गुप्त सत्ताकेंद्र” या उपाधीने कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ?
-सरदार पटेल
प्रश्न 41. हरितक्रांती चे जनक म्हणून कोण ओळखले जातात ?
-एम. एस . स्वामिनाथण
प्रश्न 42. जय जवान ,जय किसान हे घोषवाक्य कोणाचे आहे ?
- लाल बहादूर शास्त्री
प्रश्न 43. प्रथम ऑलिंपिक खेळ कोणत्या शहरात झाले होते ?
ATHENCE
प्रश्न 44. भारतातील राष्ट्रीय कॉँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
-1885
प्रश्न 45. ग्रीनहाऊस प्रभाव मुख्यतः कोणत्या वायु मुले होतो ?
-कार्बन डाय ऑक्साइड
प्रश्न 46. भारतात कोणत्या वर्षी नोटबंदीची घोषणा करण्यात आली होती ?
-2016
प्रश्न 47. UNESCO या संस्थेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
-पॅरिस
प्रश्न 48. महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
बुलढाणा
प्रश्न 49. विठोबा हे कोणत्या धर्मातील प्रमुख दैवत आहे ?
-हिंदू धर्म
प्रश्न 50 भारतीय संविधानाची चौकट कोणत्या समितीने तयार केली ? | Police Bharti Questions Paper
-संविधान मसुदा समिति
Maharashtra Police Bharti 2024 Age Limit | कागदपत्रे पडताळणी
लेखी व शारीरिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाते . या टप्प्यात पुढील कागदपत्रांची पडताळणी केली जाते .
- 10 वि 12 वि गुणपत्रे व प्रमाणपत्रे
- जातीचा दाखला
- रहिवाशी दाखला
- वैद्यकीय दाखला
- MH-CIT
पगार व सेवाशर्ती
- महाराष्ट्र पोलिस सेवेत नियुक्त झाल्यावर उमेदवारांना 18,000-20,000 पर्यंतचा मासिक पगार मिळतो .
- सेवेत अनुभव आणि पदोन्नती नुसार पगारवाढ होते .
पोलिस भरतीची तयारी कशी करावी ?
- GK
- MATH
- REASONING
- PHYSICAL
- महाराष्ट्राचा व भारताच्या इतिहास ,भूगोल , आणि सामान्य विज्ञान यांचा अभ्यास करावा .
- गणिताचा मूलभूत सूत्रणणचा आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा .
- तर्कशक्ती वरील प्रश्न सोडविणीसाठी देखील खूप सरावाची आवश्यकता आहे .
- तसेच रोज नियमित, व्यायाम, दौड ,आणि इतर शारीरिक खेळ प्रशिक्षणाचा सराव करावा .
निष्कर्ष :
महाराष्ट्र पोलिस भरतीच्या परीक्षेची( Police Bharti Questions Paper) तयारी करताना या सर्व गोष्टीचा विचार करून योग्य अभ्यास योजना तयार करणे फायदेशीर ठरणार आहे .
हे ही वाचा :