पायाभूत चाचणी संपूर्ण माहिती | Payabhut Chachani PAT 2025-26
Payabhut Chachani PAT 2025-26 : महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या आदेशानुसार पायाभूत चाचणी (PAT) 2025-26 चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील इयत्ता 2 री ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी ही चाचणी घेण्यात येणार आहे. पायाभूत चाचणीचे उद्दिष्ट चाचणी कोणासाठी व कोणते विषय? PAT 2025-26 वेळापत्रक चाचणी प्रकार दिनांक … Read more