Maha Tet 2025 Notification | MAHA TET 2025 – अर्ज फॉर्म, शुल्क, अभ्यासक्रम व परीक्षा पॅटर्न जाणून घ्या
Maha Tet 2025 Notification : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) यांनी MAHA TET 2025 साठी अधिकृत अधिसूचना 13 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणार आहे. तुम्हाला जर 2025 मध्ये टी ए टी पास करायची असेल तर, तुम्ही … Read more