New Aadhaar App बाबत संपूर्ण माहिती मराठीमध्ये
New Aadhaar App update: UIDAI ( unique identification authority of india ) या नवीन आधार अपडेट बाबत संपूर्ण माहिती , काय बद्दल झालेत हे जाणून घेणार आहोत. कारण भारतात डिजिटल वेगाने प्रसार होतांना दिसत आहे. सामान्य जनतेचे जीवन कसे सुलभ व सोपे होईल याकरिता तंत्रज्ञानात विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.
आजच्या सर्वांना महत्वाची identity म्हणजे आधार कार्ड ( New mAadhar App) आहे. याचीच संबंधित माहिती आज आपण या लेखातून पाहणार आहोत .
आपल्या भारत सरकारने नुकतेच नवीन लॉंच केले आहे . त्या app द्वारे आपणास आता face identy फेस आयडी आणि QR code स्कॅन करता येणार आहे अगदी काही सेकंड मध्ये . याचे खूप फायदे आहेत ते आपण आज पाहणार आहोत .
What is New aadhar app | नवीन आधार अपडेट काय?
UIDAI ने “mAadhar” हे नवीनच अधिकृत application (app) आहे. ह्या apps द्वारे सर्वांना आधार संबंधित सर्व सेवा मोफत आणि मोबाइल द्वारे मिळवता आले पाहिजे हाच उद्देश आहे. हे app गूगल play store आणि apple app store वरती उपलब्ध होणार आहे .
New aadhar app ची काय वैशिष्ठ्ये काय आहेत ?
नवीन अपडेट झालेल्या आधार ॲप मध्ये आपल्याला विविध सोयी उपलब्ध झाल्या आहेत त्या आपण एक एक करून सविस्तर पाहणार आहोत-
1. डिजिटल स्वरूपात आधार
आपल्याला आता कुठल्याही कामासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. तुम्हाला सतत जवळ आधार कार्ड Aadhaar Card नेहमी सोबत घेऊन जाण्याची गरज नाही.
2. ऑफलाइन केवायसी सुविधा | Offline KYC
आत्ताच्या नवीन अपडेट नुसार ऑनलाइन केवायसी (KYC) करण्याची गरज नाही तुम्हाला ती ऑफलाइन पद्धतीने क्यू आर ( QR ) कोड स्कॅन करून आधार कार्डची ओळख करून घेता येईल.
3. Aadhar card lock / unlock
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे – आत्ता तुमचा आधार नंबर सुरक्षित ठेवण्यासाठी आधार लॉक करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे त्याच प्रमाणे तुम्ही अनलॉक सुद्धा आवश्यकतेनुसार करू शकता.
4. Virtual ID मिळविणे
आत्ता तुम्हाला तुमच्या १२ नंबर आधार कार्ड क्रमांक ऐवजी व्हीआयपी वर्चुअल आयडी ( VID) वापरून तुम्ही केलेले व्यवहार सुरक्षित ठेवता येणार आहे.
5. ऍड्रेस बदलण्याची विनंती | ADDRESS REQUEST
मित्रांनो, जर तुम्हाला तुमचा पत्ता बदलायचा असेल तर या ‘mAadharapp’ ॲपद्वारे ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करून पत्ता अपडेट करण्याची विनंती करू शकता.
6. इ – आधार डाऊनलोड करणे
आत्ताचे या नवीन आधार अपडेट मध्ये तुम्ही कधीही आधार डाऊनलोड करू शकता.
7. QR Code स्कॅन करणे
नवीन आधार अपडेट ॲप मध्ये तुम्हाला आधार किंवा कोड स्कॅन करून त्या आधार कार्ड ची वैधता तपासता येणार आहे.
हेही वाचा :
अंगणवाडी सूपरवायजर रायगड प्रश्नपत्रिका पहा
AI आधारित सुरक्षितता कशी असेल?
नवीन आधार ॲप मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुरक्षा प्रणाली आहे जी हे ॲप डिजिटल आणि सुरक्षित बनवण्यास मदत करते
नवीन आधार कार्ड वापर करताना किंवा आधार ॲप वापर करणाऱ्यांना फक्त आवश्यक माहिती शेअर करण्याची सवलत दिली आहे ज्यामुळे त्यांना स्वतःच्या वैयक्तिक माहितीसाठी पूर्ण पणे नियंत्रण ठेवता येईल.
आधार फेस आयडी म्हणजे काय आणि ते कसे काम करणार?
मित्रांनो , नवीन ॲप मधील हा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे फेस आयडी उडत पडताळणी वापर कर त्याच्या सुरक्षेसाठी खात्री प्रदान करते.
आधार फेस आयडी विविध सुविधा पुरविते-
- जसे एखादे नवीन ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यांच्या मोबाईल कॅमेरा द्वारे एक लाईव्ह फोटो घेतला जातो.
हा लाईव्ह काढलेला फोटो यूआयडीएआय डेटाबेस मध्ये सेव होतो.
- चेहरा जर युआयडीएआय डेटाबेस मधील फोटोला मॅच झाला तर आधार आधारित ओळख आणि पडताळणी पारदर्शक होते.
ही सुविधा ओळख सत्य पडताळण्यासाठी प्रक्रियेत अधिक सुरक्षितता आणि गोपनीयता प्रदान करते.
New Aadhar Card कसे डाऊनलोड करावे? जाणून घ्या
अँड्रॉइड मोबाइल धारकांसाठी ही app कसे इंस्टॉल करावे लागेल :
- गुगल प्ले स्टोअर google play store मध्ये प्रथम जा.
- सर्च बॉक्स मध्ये ‘mAadhaar UIDAI’ असे टाईप करा.
- नवीन अधिकृत ओळखून डाऊनलोड / INSTALL करा.
mAadhaar App
iOS मोबाईल धारकांसाठी ही app कसे इंस्टॉल करायचे :
- सर्वात आधी Apple App Store मध्ये जा.
- वरील अँड्रॉइड धारकांच्या प्रमाणे याचं नाव टाईप करा. ‘mAadhaar UIDAI’’
- अधिकृत एप्लीकेशन ओळखून इन्स्टॉल करा.
डाउनलोड किंवा इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल नंबर ने नोंदणी करून तुम्ही हे ॲप वापरण्यास तयार आहात.
सुरक्षितता आणि गोपनीयता काय आहे?
या नवीन UIDAI mAadhar आधार ॲप मध्ये आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली वापरण्यात आलेली आहे:
- ओटीपी OTP वर आधारित नवीन प्रणाली असणार आहे.
- आपला आधार डेटा कुठल्याही दुसऱ्या पक्षात दिसत नाही.
- या नवीन ॲप मध्ये तुम्हाला बायोमेट्रिक लॉकिंग प्रणाली असणार आहे.
- तुमची सर्व माहिती ही इन्क्रिप्ट स्वरूपात साठवण्याची येथे सोय आहे. जी तुमची अधिक सुरक्षितता आणि गोपनीयता दर्शविते.
हे NEW mAadhaar UIDAI नवीन ॲप पूर्णतः सुरक्षित असून यावर तुमचा आधार कार्ड नंबर वापरणे विश्वासार्ह आहेत.
आपल्या कुटुंबासाठी अति उपयुक्त | New Aadhaar App
हे नवीन एम आधार ॲप तुम्ही एकाच ठिकाणी पाच कुटुंबातील लोकांची प्रोफाइल जोडू शकतात. म्हणजेच याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या कुटुंबातील भाऊ-बहीण पत्नी मुलं एकाच ॲप मध्ये माहिती ठेवू शकता.
नवीन आधार ॲपच्या मदतीने मिळणाऱ्या सेवांची माहिती
| सेवा | थोडक्यात माहिती |
|---|---|
| आधार स्टेटस चेक करणे | नवीन नोंदणी किंवा सर्व अपडेटचा स्टेटस समजण्यास मदत होते. |
| आधारचा तपशील तपासून घेणे | आपला आधार क्रमांक अचूक आहे का ते तपासता येते. |
| आधार केंद्र शोधणे | आपल्याजवळ असलेले आधार केंद्र शोधण्यात मदत होते. |
| ई-मेल व मोबाईल अपडेट स्टेटस तपासणे | तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी अपडेट झाला आहे की नाही हे तपासता येते. |
नवे आधार ॲप आणि जुने आधार मधील नेमका फरक काय आहे ?
| जुने ॲप | नवे mAADHAAR ॲप |
|---|---|
| या ॲप मध्ये मर्यादित सेवा मिळतात | नवीन ॲप मध्ये 35 प्लस सेवा आपल्याला मिळतात |
| जुना ॲपचा इंटरफेस हा थोडा गुंतागुंतीचा आहे | नवा ॲप हा वापरण्यास सोपा व सुलभ आहे |
| जुन्या ॲप मधील सुरक्षा सेवा ह्या बेसिक आहेत | नव्या ॲप्स मधील सुरक्षा ही ओटीपी वर डिवाइस ब्लॉक स्वरूपाचे आहे. |
| ए फॉर मोबाइल ऑफलाइन केवायसी उपलब्ध नाही | नवीन ॲप मध्ये ऑफलाइन केवायसी सेवा उपलब्ध आहे |
| सीआयडी ( VID) सेवा उपलब्ध नाही. | व्हीआयडी ( VID) सेवा उपलब्ध आहे. |
डिजिटल इंडियाचे नवीन इ आधार ॲप
सध्या डिजिटल इंडिया मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट सर्व नागरिकांपर्यंत डिजिटल सुविधा पोहोचवणे हाच महत्त्वाचा उद्देश आहे. आधार हे सुद्धा डिजिटल ओळखीचा खूप महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे एम आधार हे आपल्या दृष्टीने एक आधुनिक तंत्रज्ञान साधन देखील आहे.
- नागरिकांना सहज व सुलभ सेवा पुरविणे.
- स्वतःच्या ओळखीची पडताळणी सोपी व्हावी.
- सर्व सरकारी योजनांमध्ये सहभाग मिळवण्यासाठी.
ऑनलाइन स्वरूपाचा सर्वच व्यवहार सोपा आणि सुरक्षित व गोपनीयता ठेवण्याचा हा एक नवीन प्रयत्न.
FAQ जनतेने नेहमी विचारलेले प्रश्न | New Aadhaar App
what is new aadhaar app ?
नवीन आधार app ही एक beta versionआहे, आणि फेस आयडी verification करता येईल .
फेस आयडेंटिफिकेशन काय आहे?
ही एक नवीन आधार कार्ड ॲप मधील सुरक्षित आणि गोपनीय अशी सुरक्षा प्रणाली आहे.
नवीन आधार कार्ड ॲप्स मध्ये कोणकोणते फ्युचर आहेत ?
सरकारने नवीन लॉन्च केलेल्या या ॲप मध्ये आपल्याला फेस आयडेंटिफिकेशन आधार क्यू आर कोड स्कॅन अशा सुविधा उपलब्ध होणार आहे.
भारत सरकारने लॉन्च केलेले नवीन आधार किती सुरक्षित आहे?
नवीन mADHAAR app ॲप हे पूर्णतः १०० टक्के सुरक्षित आहे.
निष्कर्ष / conclusion
मित्रांनो , नवीन New Aadhaar App एमआरएफ कार्ड हे फक्त आपण पाहण्यासाठी नव्हे तर सर्वांना डिजिटल व्यवहार सुरक्षा आणि गोपनीयता तसेच विविध सरकारी सेवांचा अधिकाधिक लाभ चांगला घेता यावा हा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. हे ॲप वापरून तुम्ही तुमचा डिजिटल अधिकार बळकट करू शकता आणि डिजिटल इंडियाच्या दिशेने हे तुमचे पाऊल असणार आहे.