MPSC syllabus Marathi 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभ्यासक्रम 2025 संदर्भातील सविस्तर माहिती पूर्ण लेख. Mpsc apriants साठी महत्त्वाची माहिती.
राज्यसेवा परीक्षा म्हणजे काय? MPSC state service
मित्रांनो, एमपीएससी MPSC राज्यसेवा महाराष्ट्र स्टेट सर्विस ही परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते.
- Prelims
- Mains
- Interview
Prelims Exam Syllabus – पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम विषयी माहिती |
एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा ऑनलाईन परीक्षा असेल. पूर्व परीक्षेत एकूण दोन पेपर असतात. पेपर एक सामान्य अध्ययन आणि पेपर दोन CSAT – अभियोग्यता चाचणी पेपर . याविषयी ( MPSC syllabus in Marathi for prelims exam ) अधिक माहिती खाली दिलेली आहे.
- संपूर्ण गुण – ४००
- Paper-I (general studies / सामान्य अध्ययन) २०० गुण, २ तास , MCQ / बहुपर्यायी प्रश्न
- PAPPER-II CSAT/ CIVIL SERVICES APTITUDE TEST – २०० गुण, २ तास , तर्क आणि बुद्धिमत्ता चाचणी आधारित प्रश्न
Paper I साठी MPSC अभ्यासक्रम : MPSC syllabus Marathi 2025
- भूगोल : जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा सामाजिक व आर्थिक भूगोल.
- भारताचा इतिहास: भारतीय राष्ट्रीय चळवळ विषय
- चालू घडामोडी: आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना राज्य आणि राष्ट्रीय चालू घडामोडी.
- सरकारचे धोरण: महाराष्ट्राने भारताचे राज्याने शासन आधारित मुद्दे, राज्यघटना- सर्व शहरी प्रशासन, राजकीय व्यवस्था ,सार्वजनिक धोरण,हक्क इत्यादी.
- सामाजिक विकास व अर्थशास्त्र: शाश्वत विकास ,समावेशन ,गरिबी, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाचे उपक्रम, लोकसंख्या शास्त्र जनगणना इत्यादी मुद्दे.
- पर्यावरण: पर्यावरण विज्ञान आणि इकॉलॉजी, पर्यावरणावर आधारित जैवविविधता आणि हवामानातील बदल तसेच सामान्य समस्या इत्यादी मुद्दे.
- सामान्य विज्ञान: विज्ञानामधील महत्त्वाचे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र संबंधित सर्वच विषय
पेपर II (CSAT) साठी MPSC अभ्यासक्रम 2025
- इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य/दहावी व बारावी आधारित
- आकलन
- मराठी भाषा आकलन कौशल्य/दहावी बारावी वर आधारित
- वैयक्तिक कौशल्य
- संभाषण कौशल्य
- तार्किक क्षमता व विश्लेषणात्मक क्षमता
- मानसिक क्षमता जसे – समानता ,वर्गीकरण ,मालिका ,कोडी- कोडींग ,रक्ताचे नाते इत्यादींसारखे प्रश्न.
- मूलभूत संख्याज्ञान दहावी वर आधारित जसे संख्या आणि त्यांचे संबंध, आलेख, इत्यादी.
Mains exam Syllabus 2025- मुख्य परीक्षा | MPSC syllabus Marathi 2025
राज्यसेवा मुख्य परीक्षेत एकूण सहा पेपर असतात. ते आपण खालील तक्त्यात बघू शकतात. यामध्ये पेपर एक आणि दोन हे भाषेचे पेपर आहेत तर पेपर तीन चार पाच आणि सहा हे सामान्य अध्ययनावर आधारित आहे. पेपर एक हा वर्णनात्मक स्वरूपात प्रश्न लिहावे लागतात. उरलेले बाकी सर्व पाच पेपर हे वस्तुनिष्ठ स्वरूपात असतात. MPSC syllabus in Marathi for main exam 2025 संपूर्ण अभ्यासक्रम माहिती खालील प्रमाणे –
पेपर 1 – एम पी एस सी अभ्यासक्रम ( मराठी )
- दिलेल्या विषयावर निबंध लेखन करणे.
- इंग्रजी किंवा मराठी भाषांचे अनुवाद भाषेत रूपांतर करणे.
- तंतोतंत लेखन करणे.
पेपर2 – साठी MPSC अभ्यासक्रम ( इंग्रजी )
- समानार्थी शब्द
- व्याकरण
- वाक्यप्रचार
- विरामचिन्हे
- शब्दसंग्रह
- वाक्य आणि शब्दांची रचना
- आकलनात्मक
पेपर 3 – साठी MPSC अभ्यासक्रम ( निबंध लेखन )
- अनेक विषयावर निबंध लिहिणे आवश्यक असते, यामध्ये निबंध लेखन करताना विषयांमधील त्यांच्या स्वतःच्या कल्पना व्यवस्थितपणे मांडणे आणि लिहिणे निबंध लेखन साठी अत्यंत महत्त्वाचे असतात.
पेपर 4 – साठी MPSC अभ्यासक्रम (सामान्य अध्ययन – I )
- ब्रिटिश राजवटीची स्थापना
- आधुनिक भारताचा इतिहास
- भारतीय अर्थव्यवस्था
- भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि वाढ
- ब्रिटिश सरकारच्या विरोधात प्रसिद्ध चळवळी विषयी
- काही महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका – सुरेंद्रनाथ बॅनर्जी ,अरविंद घोष ,ऍनी बेझंट लाला लजपतराय ,बिपिनचंद, दादाभाई नवरोजी ,बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू इत्यादी.
- गांधी युगातील राष्ट्रीय चळवळी आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर
- ब्रिटिश सरकार अंतर्गत घटनात्मक विकास
- स्वातंत्र्यानंतरचा भारत
- महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक
- महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्राचीन व आधुनिक
- भूगोल: जिओ फॉर्मलॉजी
- हवामान शास्त्र
- मानवी भूगोल
- मानवी वसाहती
- आर्थिक क्रिया कला
- मासेमारी
- खनिज इंधन
- वाहतूक ,पर्यटन
- लोकसंख्या
- शेती शास्त्र: कृषी शास्त्र , माती, पाणी व्यवस्थापन, सिंचन प्रणाली, नदी प्रणाली, दुष्काळ, कोरडवाहू शेती, पाण्याची गरज इत्यादी.
पेपर 5 – साठी MPSC अभ्यासक्रम 2025 (सामान्य विज्ञान II )
- भारतीय राज्यघटना: संविधान निर्मिती, वैशिष्ट्ये, मूलभूत हक्क, मालमत्तेचे अधिकार, RTE मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, माहितीचा अधिकार, काम करण्याचा अधिकार, स्वतंत्र न्यायव्यवस्था, मूलभूत कर्तव्य, भारतीय निवडणूक आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग, नदी आणि पाणी विभाग, केंद्रीय माहिती आयोग इत्यादी.
- भारतीय संघराज्य: भारतीय राजकीय व्यवस्था, संघ कार्यकारिणी, केंद्रीय विधानमंडळ, न्यायव्यवस्था, ग्रामीण आणि शहरी प्रशासन, जिल्हा प्रशासन, निवडणूक प्रक्रिया, शिक्षण प्रणाली, प्रशासकीय कायदा, समाज कल्याण आणि सामाजिक कायदा, सार्वजनिक सेवा, सार्वजनिक धोरणे इत्यादी.
पेपर 6 – : MPSC अभ्यासक्रम 2025 (सामान्य अभ्यास III)
- मानव संसाधन: भारतातील मानव संसाधन विकास, शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, मानवी हक्क, बालविकास, महिला विकास, युवा विकास, आदिवासी विकास, वृद्ध लोकांसाठी कल्याण, कामगार कल्याण, अपंग व्यक्तींचे कल्याण, आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना, ग्राहक संरक्षण कायदा 1986, मूल्य नैतिकता आणि नियम इत्यादी.
पेपर -7 MPSC अभ्यासक्रम 2025 (सामान्य अध्ययन VI )
- अर्थव्यवस्था: मॅक्रो इकॉनॉमिक्स
- वाढ आणि विकास
- सार्वजनिक वित्त
- पैसा
- आंतरराष्ट्रीय व्यापार
- भारतीय कृषी ग्रामीण विकास
- आर्थिक क्षेत्रे
- उद्योग आणि सेवा क्षेत्रे
- पायाभूत सुविधा विकास
- आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल
- महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
- अन्न आणि पोषण
- ऊर्जा विज्ञान
- संगणक व माहिती तंत्रज्ञान
- अंतरिक्ष विज्ञान
- जैवतंत्रज्ञान
- नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती इत्यादी.
पेपर – 8 MPSC अभ्यासक्रम 2025 (पर्यायी पेपर १ आणि २ )
- शेती
- पशुसंवर्धन
- रसायनशास्त्र
- वनस्पतीशास्त्र
- मानवशास्त्र
- अर्थशास्त्र
- विद्युत अभियांत्रिकी
- स्थापत्य अभियांत्रिकी
- भूगोल
- भू विज्ञान
- कायदा
- इतिहास
- व्यवस्थापन
- मराठी साहित्य
- सांख्यिकी
- गणित
- मानसशास्त्र
- वैद्यकीय विज्ञान
- प्राणिशास्त्र
- मेकॅनिकल अभियांत्रिकी
- सार्वजनिक प्रशासन
- समाजशास्त्र
- राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय
- तत्त्वज्ञान
- कॉमर्स अकाउंटन्सी
- शेती इत्यादी. ( MPSC syllabus Marathi )
- लेखी परीक्षा – १,७५०
- 275 गुण मुलाखत : interview – २७५
- एकूण गुण – २०२५
पेपर क्रमांक | विषय | मार्क्स | DURATION | भाषा माध्यम |
पेपर I | मराठी | ३०० | ३ तास | मराठी |
पेपर II | इंग्लिश | ३०० | ३ तास | इंग्लिश |
पेपर III | Essay ( मराठी / इंग्लिश ) | २५० | ३ तास | वर्णनात्मक |
पेपर ४- ७ | GEN. STUDIES | २५० प्रत्येकी | ३ तास / प्रत्येकी | मराठी व इंग्रजी |
पेपर ८- ९ | OPTIONAL पर्यायी विषय | २५० प्रत्येकी | ३ तास / प्रत्येकी | मराठी व इंग्रजी |
Mpsc mains
नोट : पेपर I – II , हे पेपर फक्त qualifying साठी आहेत, यांचे गुण अंतिम साठी परिणामात समाविष्ट होत नाहीत.
हेही वाचा :
१२ वी नंतर सगळ्यात चांगले courses कोणते आहे?
prelims व mains अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे भाग
पूर्व परीक्षा/ prelims :
- भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल, चालू घडामोडी, इतिहास, पर्यावरण, अर्थशास्त्र, सामान्य ज्ञान आणि सरकार विषयक धोरणे इत्यादी विषयावर आधारित.
मुख्य परीक्षा mains exam/ general study (GS) :
- GS-I : संस्कृती ,भूगोल ,इतिहास
- GS-II: राज्यघटना प्रशासन, सामाजिक न्याय इत्यादी.
- GS-III: विज्ञान ,तंत्रज्ञान पर्यावरण, अर्थव्यवस्था इत्यादी.
- GS-IV: नीतीशास्त्र (ETHICS)व व्यक्तिमत्व विकास इत्यादी.
वैकल्प विषय
- उमेदवाराच्या आवडीनुसार दोन पेपर घ्यायचे असतात.
MPSC SYLLABUS अभ्यासक्रम पीडीएफ / PDF मध्ये कसे डाउनलोड करावे?
एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पीडीएफ मिळवा. https://mpsc.gov.in/home
mpsc syllabus pdf download free केल्यामुळे उमेदवाराचा वेळ वाचतो, ऑफलाइन अभ्यास करता येतो, रिविजन करणे सोपे आणि सुलभ होते.
mpsc preparation / mpsc तयारीसाठी महत्त्वाच्या टिप्स
- सर्वात प्रथम महत्त्वाची म्हणजे एक्झाम पॅटर्न Exam pattern समजून घेणे. पूर्व व मुख्य पेपरांचा स्वरूप तपासणे.
- पेपरानुसार वेळेचे नियोजन Time management करावे.
- चालू घडामोडी current affairs जसे – राज्य ,राष्ट्रीय ,क्रीडा , आंतरराष्ट्रीय याबाबत सतत अपडेट ठेवणे व नोट्स काढणे.
- मागील पाच वर्षे चे पेपर्स सराव करणे. Mock Test
- भाषा विषयावर / language papers आधारित, vocabulary,precis शुद्धलेखनावर लक्ष द्या.
निष्कर्ष /conclusion :
मित्रांनो हा लेख एमपीएससी राज्यसेवा 2025 ( MPSC syllabus Marathi 2025 ) अभ्यासक्रमावर आधारित बनवलेला आहे. आपल्याला समजेल अशा स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करते आपल्याला या लेखाचा उपयोग होईल. आगामी परीक्षेसाठी आपणास भरभरून शुभेच्छा! धन्यवाद!