Maha TET 2025 Syllabus Paper I : नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही Maha TET 2025 Syllabus Paper I ची तयारी करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्रता मिळवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर 1 देणे अनिवार्य आहे. हा पेपर इयत्ता 1 ते 5 वी साठी आहे आणि यात एक ठराविक अभ्यासक्रम व संदर्भ पुस्तके दिलेली आहेत. चला तर मग या अभ्यासक्रमाची माहिती घेऊ.
TET Paper १ अभ्यासक्रम |
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 गुण)
विद्यार्थ्यांच्या वयाच्या टप्प्यानुसार व त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर आधारित प्रश्न विचारले जातील. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांची समज, उत्तम शिक्षकांचे गुण, अध्यापन व मूल्यमापन पद्धती यावर प्रश्न येतील.
संदर्भ पुस्तके : Dr. Shashikant Agadadate and Swati Shete – K Sagar Publications
भाषा १ व भाषा 2 (प्रत्येकी 30 गुण)
भाषा 1 मध्ये मराठी/इंग्रजी/हिंदी/उर्दू/कन्नड/गुजराती/बंगाली/तेलुगू या पर्यायांपैकी निवड करता येईल.
भाषा 2 मध्ये इंग्रजी किंवा मराठी असेल.
प्रश्न हे इयत्ता 1 ते 5 वी च्या पाठ्यक्रमावर आधारित असतील.
संदर्भ पुस्तके : Sampoorn Marathi – K Sagar, Sampoorn English Grammar – K Sagar, Aavashyak Marathi Vyakaran – Vinayak Dhaygude
गणित (30 गुण)
गणितातील मूलभूत संकल्पना, तर्कशक्ती, समस्या निराकरण आणि अध्यापनशास्त्रीय दृष्टीकोनावर आधारित प्रश्न विचारले जातील.
संदर्भ पुस्तके : K Sagar, Sachin Dubey
परिसर अभ्यास (30 गुण)
इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान व पर्यावरण यावर प्रश्न विचारले जातील.
संदर्भ पुस्तके : Smart General Knowledge 48th Edition – Ashutosh, Vigyan Samanya Vigyan Handbook – Vinayak Dhaygude
हेही वाचा :
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही कशी पास कराल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
अभ्यासक्रम संदर्भ | Maha TET 2025 Syllabus Paper I
संदर्भ इयत्ता 3 ते 5 वी च्या 2025 च्या अभ्यासक्रम व पूर्वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
संदर्भ पुस्तके : Rajya Shasanache Pathyakram (सर्व विषयांसाठी)
सरावासाठी विशेष संदर्भ
- TET 15 Previous Papers (2013-2024) – Dr. Shashikant Agadadate and Swati Shete
- TET Paper I & II Sampoorn Mulyankan – K Sagar
महत्वाची तारीख
Maha TET 2025 परीक्षा दिनांक 23-11-2025 रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत तयारी सुरू करावी.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
What is the official Maha TET 2025 Paper I exam date?
Maha TET 2025 Paper I exam will be held on 23rd November 2025.
Is Maha TET 2025 Paper I compulsory for teaching in primary schools?
Yes, qualifying Maha TET Paper I is mandatory for teaching Classes 1 to 5 in Maharashtra primary schools.
How can I prepare for Maha TET 2025 Paper I effectively?
Focus on NCERT-based syllabus (Class 1 to 5), practice previous year question papers, and study recommended reference books.
What is the subject-wise weightage for Maha TET 2025 Paper I?
Each subject carries 30 marks: Child Development & Pedagogy, Language I, Language II, Mathematics, and Environmental Studies.
Which books are best for Maha TET 2025 Syllabus Paper I?
Recommended books include Dr. Shashikant Agadadate & Swati Shete (K Sagar Publications), Sampoorn Marathi Grammar, Sachin Dubey Mathematics, and Smart General Knowledge by Ashutosh.
निष्कर्ष
मित्रांनो, Maha TET 2025 Syllabus Paper I समजून घेणे ही तयारीची पहिली पायरी आहे. योग्य संदर्भ पुस्तके आणि मागील प्रश्नपत्रिका यांचा अभ्यास केल्यास यश निश्चित मिळेल. तुम्ही जर नियमित अभ्यास केला तर हा पेपर सहज पार करू शकता. माझी एकच विनंती आहे, वेळ वाया घालवू नका आणि आत्ताच तयारीला लागा. आणि आज पासूनच सुरुवात करा.
1 thought on “Maha TET 2025 Syllabus Paper I | शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पेपर १ साठी अभ्यासक्रम व संदर्भ पुस्तके”