How to use Merge Cube App : मित्रांनो ,आजच्या शिक्षण क्षेत्र हे डिजिटल आणि इंटरॅक्टिव्ह होण्यासाठी झुकत आहे. पारंपारिक अध्यापन पद्धती सोबतच Merge Cube नव्या टेक्नॉलॉजी टूल्सचा ॲपचा वापर करून आपण शिक्षण अधिक सुलभ आणि सोपे बनवू शकतो त्यातीलच हे एक क्रांतिकारी साधन म्हणून मर्ज क्यूब हे ॲप आहे. मोर्च्यून ॲप चा वापर कसा अध्यापनात करावा याबाबत अधिक माहिती आपल्या आजच्या या लेखांमध्ये आपण वाचणार आहोत तुम्हाला नक्कीच आवडेल.
1st class new syllabus 2025 ( इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रम 2025 पहा )
Merge Cube म्हणजे काय? | What Is Merge Cube
Merge Cube हे एप्लीकेशन डिजिटल लर्निंग टूल्स ( Digital learning tools ) आहे. हा एक साधा दिसणारा परंतु वास्तविकतेचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला करून देणारा क्यू मत एफ किंवा इतर एआरएफ च्या साह्याने आपण त्याचा वापर अध्यापनात किंवा अध्ययनात करू शकतो.
हा Merge Cube आपण हातात धरून मोबाईल किंवा टॅबलेटच्या कॅमेरातून पाहिल्यावर त्याचा लुक ( 3D Visua l) थ्रीडी व्हिज्युअल मॉडेल मध्ये आपल्याला दिसतो. यामध्ये विद्यार्थी घटकांची रचना किंवा मानवी शरीर ,ग्रह , सजीव- निर्जीव अशा भरपूर गोष्टी आपण थ्रीडीमध्ये पाहू शकतो.
Merge Cube चा शिक्षणात वापर कसा करावा? | How To Use Merge Cube App
Merge Cube या ॲपचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपल्याला
Visual learning / विज्युअल लर्निंग सोपी होती.
- जेव्हा विद्यार्थी थेट हातातले मॉडेल बघतात तेव्हा ते शिकणं जलद आणि सोपं होतं.
- आता आपण याचा वापर उदहरणाच्या साह्याने समजून घेऊ. समजा आपल्याला ह्युमन ॲनाटोमी मानवी शरीर रचना याविषयी अध्ययन किंवा अध्यापन करायचा आहे. विद्यार्थी हृदय मेंदू स्नायू यांचे थ्रीडी व्हिज्युअल प्रत्यक्ष पाहून ते शिकू शकतात.
- सौरमंडल Solar System शिकण्यासाठी प्रत्येक ग्रह 360 डिग्री ( Solar system merge app ) कोणातून विद्यार्थ्यांना अभ्यासता येतो.
- विज्ञानाचे मॉडेल्स जशे अणूची रचना जिवाणू विषाणू यांचा आकार यासारखे गुंतागुंतीचे विषय समजून घेणे सोपे जाते.
Interatictive teaching / परस्पर संवादी अध्यापन
Merge Cube चा वापर शिक्षक इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये करू शकतात. जसे –
- विद्यार्थ्यांना किंवा हातात देऊन त्यावर आधारित प्रश्न शिक्षक विचारू शकतात.
- या Merge Cube त्यांना आपले निरीक्षण नोटबुक मध्ये नोंदता येऊ शकतात.
- ग्रुप ऍक्टिव्हिटी घेऊन विद्यार्थ्यांना एकमेकांना विषय समजावून सांगायला प्रोत्साहन देण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो.
Abstract concept समजण्यास मदत होते.
गणित, विज्ञान यामधील महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या समजावून देण्यासाठी आपण Merge Cube चा वापर करू शकतो. उदाहरणार्थ समजून घेऊ
- भूमिती मधील थ्रीडी शेप
- फिजिक्स मधील फोर्स ,मॅग्नेटिझम सारखे
- बायलॉजी मधील सेल्स स्ट्रक्चर
- हे सगळं Merge Cube च्या मदतीने हातातल्या थ्रीडी 3D मॉडेल मधून सहज शिकण्यास सोपे जाते.
Multisensory learning / अनेक इंद्रियांद्वारे शिकणे.
मित्रांनो , Merge Cube हे touch + sight + moment यांचा एकत्र अनुभव आपल्याला करून देते. म्हणजेच आपण त्याला हाताळू शकतो प्रत्यक्ष त्याला आपण हालचाल करू शकतो. अशा प्रकारचं हे प्रभावी तंत्रज्ञान वापरून आपण अध्यापन सोपे आणि सुलभ करू शकतो.
Merge Cube वापरण्यासाठी काय लागते? | How To Make Merge Cube
Merge Cube वापरण्यासाठी ( How to use Merge Cube App ) आपल्याला अँड्रॉइड किंवा आयओएस वापर करू शकतो. स्मार्टफोन , टॅबलेटच्या / smartphones , tablets , internet साह्याने आपण याचा वापर करतो तसेच Merge Edu App गुगल प्ले किंवा ॲप्स डाऊनलोड करता येते. त्याचबरोबर इंटरनेटवर आपण त्या मॉडेल साठी वापर करू शकतो.
याबाबत आधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा .
Merge Cube वापरण्याचे फायदे काय? Benefits Of Merge Cube
- विद्यार्थ्यांच्या हातात सहज दर्ता येते.
- विद्यार्थी ॲक्टिव्ह लर्निंग करतात विद्यार्थ्यांना कंटाळा येत नाही.
- विद्यार्थी घरी सुद्धा Merge Cube ॲपचा वापर करू शकतात.
Merge Cube वापराच्या काही उदाहरणे | How to use Merge Cube App
- विज्ञान : How to make merge cube
- पाण्याची चक्र
- जीवन चक्र
- सजीव पेशी
- गणित : How to make merge cube
- घन आकार
- प्रिझम
- सिलेंडर इत्यादी थ्रीडी आकृत्या.
- भूगोल : How to make merge cube
- पृथ्वीचा गोळा
- पर्वत नद्या हवामानातील बदल
निष्कर्ष :
Merge Cube हा आधुनिक शिक्षणाचा एक अत्यंत महत्त्वाचा टूल आहे. याच्या साह्याने शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही अध्ययन अध्यापन अधिक सिम्पल, व्हिज्युअल आणि आनंददायी बनवू शकतात. हे फक्त मोठ्या शाळांमध्ये नव्हे तर गावातील व ग्रामीण भागातील शाळांसाठी खूप अत्यंत उपयुक्त असं साधन आहे. शिक्षणात बदल करण्यासाठी Merge Cube सारख्या डिजिटल ॲप्स स्वीकार हा काळाची गरज आहे, चला तर आपल्या वर्ग खोल्यांना 3D आणि AR अनुभवाने समृद्ध करूया. तुमच्या शाळेत How to use Merge Cube App वापरून काय अनुभव आले कमेंट मध्ये जरूर सांगा! तसेच
हा लेख आपल्या शिक्षक मित्रांशी शेअर करा आणि नव्या युगातलं शिक्षण सुलभ करा!
Comments are closed.