4th Fourth Swadhyay In Marathi : इयत्ता चौथी मराठी बालभारती भाग ४ मधील सर्व धडा २१ ते २४ ( आभाळमाया , होय, मी सुद्धा! , मन्हा खान्देस्नी माटी , थोर हुतात्मे ) यांचा स्वाध्याय उत्तरे आपल्याला येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत .
धडा २१ वा : आभाळमाया ( कवी – विलास सिंदगीकर )
धडा २१ वा: आभाळमाया स्वाध्याय उत्तरे | Abhadmaya Questions And Answers
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) – पावसाचे ढग होऊन कोठे कोसळावे असे कवीला वाटते? ( abhalmaya swadhyay in marathi )
उत्तर – पावसाचे ढग बनून , कवीला डोंगर, दरी आणि शेतात कोसळावे असे कवीला वाटते.
(आ ) – शेतकऱ्याला बरकत केव्हा येते?
उत्तर – शेतात बी पेरल्यावर, जेव्हा शेतात खूप पिक पिकून पिकून शेतकऱ्याला बरकत येते.
(इ ) – कवीला उजेड कोठे न्यायचा आहे?
उत्तर – कवितेतील कवीला, गरजू गरिबांच्या झोपडीत उजेड न्यायचा आहे.
(ई ) – पक्ष्याकडे पाहून कवीला काय वाटते?
उत्तर – कवीला पक्ष्याकडे पाहून असे वाटते की, कवीला पंख फुटून आणि चोच फुटून भुकेकंगलाना गोड फळे वाटू असे वाटते.
(उ ) – आभाळमाया मिळावी, असे कवी का म्हणतो?
उत्तर – आनंदाने वाचवण्यासाठी सर्वांना आभाळमाया मिळावे असे कवी विलास सिंदगीकर यांना वाटते.
प्रश्न. 2. कवीला खालील गोष्टी पाहून काय व्हावेसे वाटते? ( class 4th marathi questions answer )
(अ ) पाऊस
उत्तर – कवी विलास यांना पाऊस होऊन, पावसाचे ढग बनावे असे वाटते, आणि डोंगर, दरी शेतात कोसळण्याची ईच्छा होत आहे.
(आ ) – पणती
उत्तर – कवी विलास सिंदगीकर यांना, पणती होऊन ,गरिबांच्या झोपडीत दिवा होऊन उजेड न्यायचा आहे.
प्रश्न. 3 . खालील गोष्टीचा वापर कशासाठी होतो ते सांगा. | class 4th marathi balbharati book
(अ ) – अंगण
उत्तर – बागडण्यासाठी
(आ ) – मैदान
उत्तर – खेळण्यासाठी
(इ ) – शेत
उत्तर – पीक धान्य पिकविण्यासाठी
(ई ) – फुले
उत्तर – सुगंध घेण्यासाठी
(उ ) – दिवा
उत्तर – उजेड मिळविण्यासाठी
प्रश्न.4 . तुम्ही कोणासाठी काय द्याल?
(अ ) – मित्रांसाठी
उत्तर – मित्राच्या अडचणीत मी मदत करेल.
(आ ) – शाळेसाठी
उत्तर – माझ्या शाळेचा परिसर,वर्ग मी स्वच्छ ठेवेल.
(इ) – घरासाठी
उत्तर – माझ्या घरी परसबाग बनवेल.
(ई ) – शेतीसाठी
उत्तर – शेतीकामसाठी आईवडिलांना मदत करेल.
(उ ) – आईसाठी
उत्तर – आईची नेहमी काळजी घेईल आणि आदर ठेवेल.
(ऊ ) – बाबांसाठी
उत्तर – बाबांची नेहमी चांगली सेवा करेल आणि कामात मदत करेल.
प्रश्न 5. तुम्ही पक्षी झाला आहात , अशी कल्पना करून पाच सहा ओळी तुमच्या शब्दात लिहा. | 4th marathi question and answer
उत्तर – मी पक्षी झालो तर! मी आकाशात मोफत पैसे न देता उडेल. मी पक्षी झालो तर उंच उंच झाडावर बसून गोड गोड , ताजे ताजे फळे खाईल. मी पक्षी झालो तर छान छान मोफत घर बांधेल . मी पक्षी झालो तर मला शाळेत जावे लागणार नाही, अभ्यास रोज करावा लागणार नाही.मी पक्षी झालो तर दिवसभर जग पाहत फिरेल. मी पक्षी झालो तर विमानाशी शर्यत लावेल.
हेही वाचा :
आदिवासी पावरा भाषा शिका मराठीत , पावरा भाषा शब्दकोश वाचण्यासाठी येथे क्लिक करा .
धडा २२ वा : होय, मी सुद्धा!
होय,मी सुद्धा! मराठी स्वाध्याय उत्तरे | hoy mi suddha swadyay marathi
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा. ( Marathi hoy mi suddha! Swadhyay )
(अ ) – आईने मोहनला दुकानातून काय आणायला सांगितले?
उत्तर – आईने मोहनला दुकानातून साखर,डाळ आणि तांदूळ आणायला सांगितले.
(आ ) – मोहनने आकडेमोड का केली?
उत्तर – दुकानदाराने चुकून पन्नास रुपये मोहनला जास्त दिले होते, म्हणून आईला पैशांचा हिशेब देण्यासाठी मोहनने आकडेमोड केली.
(इ ) – मोहनला किती रुपये जास्त आले होते?
उत्तर – मोहनला पन्नास रुपये जास्त आले होते.
प्रश्न.२ का,ते लिहा. | Fourth Swadhyay In Marathi
(अ ) – आईने मोहनला हाक मारली.
उत्तर – दुकानातून बाजार ( साखर, डाळ आणि तांदूळ)
(आ ) – मोहन कपाळावर आठ्या घालत घरात आला.
उत्तर – लवकरच ..
(इ ) – मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली.
उत्तर – लवकरच ..
(ई ) – दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली.
उत्तर – कारण,मोहनने आपली चूक मान्य केली आणि जास्तीचे पन्नास रुपये दुकानदाराला परत केले.
(उ) – मोहनला खूप भरून आले.
उत्तर – मोहनने आपली स्वतःची चूक मान्य करून आपल्या आईप्रमाणे स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा दाखवला म्हणून मोहाचे मन भरून आले.
प्रश्न ३. खालील वाक्यप्रचार व त्यांच्या अर्थाच्या जोड्या लावा.
१ | पोटात बाकबुक होणे | खूप रडणे |
२ | जीव भांड्यात पडणे | खूप घाबरणे |
३ | ढसाढसा रडणे | दिलासा मिळणे |
१) पोटात बाकबुक होणे. – खूप घाबरणे
२) जीव भांड्यात पडणे. – दिलासा मिळणे
3) ढसाढसा रडणे. – खूप रडणे
प्रश्न.४ खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा. | Class Fourth Swadhyay In Marathi
(अ ) आकडे………
उत्तरे:- आकडेमोड
( आ ) आरडा………..
उत्तरे:- आरडाओरड
( इ ) हात…………..
उत्तरे:- हातभार
( ई ) कावरा……….
उत्तरे:- कावरा बावरा
धडा : २३ वा मन्हा खान्देस्नी माटी ( कवी : शकुंतला भा. पाटील )
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा. | 4th Mana khandesni mati swadhyay bhag 4
(अ) खानदेशी मातीचा थाट कोणासारखा आहे ?
उत्तर : खानदेशी मातीचा थाट सोन्या सारखा मऊ आहे.
(आ) खानदेशी शिवाराला “सोनानी मूस” का म्हटले आहे ?
उत्तर : खानदेशी शिवाराला कवीने सोनानी मूस असे म्हटले आहे ,कारण
(इ) खानदेशी माती कशासारखी मऊ आहे?
उत्तर : खानदेशी माती लोणीसारखी मऊ आहे.
(ई) खानदेशी मातीला भाग्यवान का म्हटले आहे?
उत्तर : कारण , खानदेशी मातीमुळे कशाचीही कमतरता , उणीव भासू देत नाही, म्हणून मातीला भाग्यवान म्हटले आहे.
प्रश्न २. कवितेतील शेवटी सारखी अक्षरे येणारे शब्द लिहा.
उदा. माटी – थाटी
(अ) ऊस
उत्तर : ऊस – मूस
(आ) तुकडा
उत्तर : तुकडा – मुखडा
(इ) भागवान
उत्तर : भागवान – कसानी वान
प्रश्न ३ . “सालोसाल ” यासारखे आणखी शब्द सांगा .
- दारोदार
- गल्लोगल्ली
- घरोघरी
- रस्तोरस्ती
प्रश्न ४. “भाग्य” या शब्दाला वन हा प्रत्यय लावून “भाग्यवान” हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्दांना “वन ” प्रत्यय लावा. Fourth Swadhyay In Marathi
( अ ) बल ……………….
उत्तर : बलवान
(आ ) धन ………………
उत्तर : धनवान
( इ ) गाडी ……………..
उत्तर : गाडीवान
( ई ) गुण ………………
उत्तर : गुणवान
धडा : २४ थोर हुतात्मे
Thor hutatme marathi swadhyay bhag 4th | थोर हुतात्मे मराठी स्वाध्याय भाग 4
प्रश्न. १ एका वाक्यात उत्तरे लिहा. | Fourth Swadhyay In Marathi
(अ ) लाहोरच्या तुरुंगातले तीन क्रांतिवीर कोणत्या घोषणा देत होते ?
उत्तर : लाहोरच्या तुरुंगातले तीन क्रांतिवीर “ इंकलाब झिंदाबाद” अशी घोषणा देत होते.
(आ) १९२८ साली लाहोरमध्ये कशाच्या विरोधात निदर्शने झाली?
उत्तर : १९२८ साली लाहोरमध्ये “सायमन कमिशन” विरोधात निदर्शने झाली.
(इ) भगतसिंगांनी कोणकोणत्या महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतले?
उत्तर : भगतसिंगांनी उच्च शिक्षण लाहोर येथे दयानंद अँग्लो वेदिक महाविद्यालयात व नॅशनल कॉलेज येथे झाले.
(ई) ब्रिटिश सरकारने सुखदेव यांना कशामुळे धमकावले?
उत्तर : किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले.
(उ) कोणाकोणाच्या मदतीने सुखदेवांनी “नौजवन भारत सभा” स्थापन केली?
उत्तर : कॉम्रेड रामचंद्र, भगतसिंग आणि भगवती चरण व्होरा इत्यादींच्या मदतीने सुखदेवांनी “नौजवान भारत सभा” स्थापन केली.
प्रश्न 2. दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून, भगतसिंगांनी काय काय केले?
उत्तर : लवकरच ..
(आ)
उत्तर : लवकरच ..
(इ)
उत्तर : लवकरच ..
प्रश्न ३. जोड्या जुळवा. | Fourth Swadhyay In Marathi bhag 4
१ | राजगुरू | चौराबाजार |
२ | भगतसिंग | कानपूर |
३ | सुखदेव | खेड |
४ | प्रताप वृत्तपत्र | बंग |
उत्तर:
१ | राजगुरू | uploading |
२ | भगतसिंग | uploading |
३ | सुखदेव | uploading |
४ | प्रताप वृत्तपत्र | uploading |
प्रश्न ५. खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा.
(अ) बाळकडू मिळणे
उत्तर : भगतसिंगांना लहानपणापासून बाळकडू मिळाले होते.
(आ) सुगावा लागणे
उत्तर : कमल झाडामागे लपून बसली आहे याचा तिच्या भाऊला सुगावा लागला.
(इ) पाळत ठेवणे
उत्तर : Fourth Swadhyay In Marathi
(ई) दीक्षा मिळणे
उत्तर : साध्वीला मागच्या वर्षी दीक्षा मिळाली.
(उ) निर्धार करणे
उत्तर : मी यावर्षीच सरकारी नोकरी मिळविण्याचा निर्धार केला.
(ऊ) भूमिगत होणे.
उत्तर : बेडूक पावसाळा संपताच भूमिगत होतात.
प्रश्न ७. खालील शब्दांना कारक प्रत्यय लावून शब्द बनवा. त्यांचा अर्थ शोधा.असे आणखी शब्द शोधा व लिहा.
(अ) अन्याय……….
उत्तर : अन्यायकारक
(आ) बंधन………..
उत्तर : बंधनकारक
(इ) सुख…………
उत्तर : सुखकारक
(ई) अपाय………..
उत्तर : अपायकारक
निष्कर्ष :
अशाच प्रकारचे १ ली ते ४ थी ( Fourth Swadhyay In Marathi ) पर्यन्त सर्व विषयाचे स्वाध्याय आपल्याला आपल्या या संकेतस्थळावर पुरविण्यात येतील . त्यासाठी संकेतस्थळाला भेट देत रहा . धन्यवाद !