50+Gk Questions In Marathi

50+Gk Questions In Marathi : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञानाचे प्रश्न सोडवा! मराठीतील General Knowledge Questions And Answer आणि MCQ प्रश्न सोबत तुमचे ज्ञान वाढवा. सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी Gk Question Marathi उपयुक्त आहे.

Gk Today In Marathi

मित्रांनो , आजच्या या लेखात आपण POLICE BHARTI GK , ANGANWADI SUPERVISOR GK QUESTION , TET GK QUESTION, AROGYA SEVAK GK QUESTION ANSWER अशा अजून बऱ्याच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त जनरल नॉलेज प्रश्न सराव घेणार आहोत-

खाली 50 सामान्य ज्ञान प्रश्न व त्यांचे उत्तरांचे बहुपर्यायी स्वरूपात मराठीमध्ये MAHARASHTRA GK MARATHI दिले आहेत.

प्रश्न – 1. भारताची राजधानी कोणती आहे ?

  1. मुंबई
  2. दिल्ली
  3. कोलकाता
  4. गांधीनगर

उत्तर – दिल्ली

प्रश्न -2. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

  1. वाघ
  2. सिंह
  3. मोर
  4. हत्ती

उत्तर –वाघ

प्रश्न – 3. भारतीय संविधान कोणत्या वर्षी लागू करण्यात आले?

Gk Questions In Marathi
constitution of india Gk Questions In Marathi
  1. 1947
  2. 1950
  3. 1947
  4. 1949

उत्तर – 1950

प्रश्न – 4. प्रेमाचे प्रतीक असलेले ताजमहाल कोणत्या शहरात आहे ?

  1. लखनऊ
  2. आग्रा
  3. दिल्ली
  4. जयपूर

उत्तर – आग्रा

प्रश्न – 5. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

  1. पोपट
  2. कबुतर
  3. मोर
  4. कावळा

उत्तर – मोर

प्रश्न – 6. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

  1. महात्मा गांधी
  2. सरदार पटेल
  3. जवाहरलाल नेहरू
  4. राजेंद्र प्रसाद

उत्तर – जवाहरलाल नेहरू

प्रश्न – 7. खालील पैकी भारताचे चलन कोणते आहे?

  1. येन
  2. रुपया
  3. होण
  4. शिवराई

उत्तर – रुपया

प्रश्न – 8. महात्मा गांधीचा जन्मदिन (जयंती ) कधी असतो ?

  1. 15 ऑक्टोबर
  2. 2 ऑक्टोबर
  3. 26 ऑक्टोबर
  4. 1 मे

उत्तर – 2 ऑक्टोबर

प्रश्न – 9. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ?

  1. फुटबॉल
  2. क्रिकेट
  3. बॅटमिंटन
  4. हॉकी

उत्तर – हॉकी खेळ

प्रश्न – 10. भारतीय संविधानचे खरे शिल्पकार कोण होते ?

  1. डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर
  2. जवाहरलाल नेहरू
  3. महात्मा गांधी
  4. वल्लभभाई पटेल

उत्तर – डॉ . बाबासाहेब आंबेडकर

k Questions In Marathi
Gk Questions In Marathi

प्रश्न – 11 . जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

  1. 10 जून
  2. 5 जून
  3. 15 जून
  4. 14 जून

उत्तर – 5 जून

प्रश्न – 12. भारताचे वर्तमान /सध्याचे राष्ट्रपति कोण आहेत ?

  1. रामनाथ कोविन्द
  2. प्रतिभा ताई पाटील
  3. द्रौपदी मुर्मू
  4. प्रणव मुखर्जी

उत्तर – द्रौपदी मुर्मू

प्रश्न – 13. भारतीय तिरंग्यातील मधला रंग कोणता ?

  1. हिरवा
  2. निळा
  3. केसरी
  4. पांढरा

उत्तर – पांढरा

प्रश्न – 14. संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे ?

  1. जिनिव्हा
  2. न्यूयॉर्क
  3. लंडन
  4. पॅरिस

उत्तर – न्यूयॉर्क

प्रश्न – 15. भारतातील राष्ट्रीय चलनात कोणत्या वर्षी एक हजार नोटची छपाई थांबवण्यात आली आहे ?

  1. 2014
  2. 2015
  3. 2016
  4. 2017

उत्तर – 2016 मध्ये

प्रश्न – 16. भारतातील सर्वार लांब नदी कोणती आहे ?

  1. नर्मदा
  2. गोदावरी
  3. गंगा
  4. कृष्णा

उत्तर – गंगा नदी

प्रश्न – 17. भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे ?

  1. मुंबई
  2. दिल्ली
  3. कोलकाता
  4. चेन्नई

उत्तर – दिल्ली

प्रश्न – 18. भारताचे “जन गण मन ” राष्ट्रगीताचे रचनाकार कोण आहे ?

  1. बाकिमचंद्र चटर्जी
  2. रविंद्रनाथ टागोर
  3. सरोजिनी नायडू
  4. हरिवंशरॉय बच्चन

उत्तर – रवींद्र नाथ टागोर

प्रश्न – 19. जगातील सर्वात उंच शिखर कोणते ?

  1. नंदा देवी शिखर
  2. कांचन गंगा शिखर
  3. माऊंट अबू शिखर
  4. माऊंट एवरेस्ट शिखर

उत्तर – मॉऊंट एवरेस्ट शिखर

प्रश्न – 20. भारतात लोकसभेत एकूण किती जागा आहेत ?

  1. 545
  2. 543
  3. 542
  4. 540

उत्तर – 543 जागा ,जास्तीत जास्त 550 जागा

HISTORY Gk Questions In Marathi
HISTORY Gk Questions In Marathi

POLITY / HISTORY Gk Questions In Marathi

प्रश्न – 21. भारतात राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

  1. 15 ऑगस्ट
  2. 26 जानेवारी
  3. 24 जानेवारी
  4. 25 जानेवारी

उत्तर – 25 जानेवारी

प्रश्न 22. संविधानाने दिलेले भारताचे अधिकृत नाव काय आहे ?

  1. भारत संघराज्य
  2. भारत
  3. इंडिया
  4. हिंदुस्थान

उत्तर – भारत

प्रश्न 23. पंचायत राज हा कायदा पहिल्यांदा कोणत्या राज्यात लागू करण्यात आला ?

  1. मध्य प्रदेश
  2. राजस्थान
  3. महाराष्ट्र
  4. उत्तरप्रदेश

उत्तर – राजस्थान

प्रश्न 24. स्वातंत्र्य पूर्व भारतात 1942 मध्ये कोणते आंदोलन झाले ?

  1. भारत छोडो
  2. शेतकरी आंदोलन
  3. असहकार आंदोलन
  4. मिठाचा सत्याग्रह आंदोलन

उत्तर – भारत छोडो आंदोलन

प्रश्न 25. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे कोण होते?

  1. वल्लभ भाई पटेल
  2. महात्मा गांधी
  3. सुभाषचंद्र बॉस
  4. जवाहरलाल नेहरू

उत्तर – महात्मा गांधी

प्रश्न 26. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

  1. उत्तर प्रदेश
  2. राजस्थान
  3. महाराष्ट्र
  4. मध्य प्रदेश

उत्तर -राजस्थान राज्य

प्रश्न 27. भारतीय संसद किती सभागृहांमध्ये विभागली आहे?

  1. दोन
  2. तीन
  3. चार
  4. एक

उत्तर – दोन (लोकसभा आणि राज्यसभा )

प्रश्न 28. भारताचे पहिले राष्टपती कोण ?

  1. सरदार पटेल
  2. महात्मा गांधी
  3. राजेंद्र प्रसाद
  4. जवहरलाल नेहरू

उत्तर – डॉ . राजेंद्र प्रसाद

प्रश्न 29. संविधानातील कोणता अनुच्छेद आपत्कालीन स्थितीशी संबंधित आहे?

  1. अनुच्छेद 360
  2. अनुच्छेद 356
  3. अनुच्छेद 352
  4. अनुच्छेद 368

उत्तर – अनुच्छेद 352

प्रश्न 30. भारतात पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली ?

  1. 1950
  2. 1949
  3. 1947
  4. 1952

उत्तर – 1952 साली

प्रश्न 31. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते?

  1. सरदार पटेल
  2. अल्लादि कृष्ण स्वामी
  3. एच . जे. कनिया
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उत्तर – एच . जे. कनिया

प्रश्न 32. भारतात लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते?

  1. 30 वर्ष
  2. 25 वर्ष
  3. 18 वर्ष
  4. 21 वर्ष

उत्तर -25 वर्ष

प्रश्न 33. भारतीय सैन्य दलाचा प्रमुख कोण असतो?

  1. राष्ट्रपति
  2. पंतप्रधान
  3. उप राष्ट्रपति
  4. लोकसभा अध्यक्ष

उत्तर – राष्ट्रपति

प्रश्न 34. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

  1. वेंकया नायडू
  2. जगदीप धनखड
  3. एम. हमीद अंसारी
  4. प्रणव मुखर्जी

उत्तर – जगदीप धनखड

प्रश्न 35. भारतात सर्वात जून हाय कोर्ट कोणते आहे?

  1. कलकत्ता
  2. मुंबई
  3. दिल्ली
  4. मद्रास

उत्तर – कलकत्ता हायकोर्ट

प्रश्न 36. भारतीय संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

  1. 15 ऑगस्ट
  2. 26 नोव्हेबर
  3. 2 ऑक्टोबर
  4. 26 जानेवारी

उत्तर – 26 नोव्हेबर

प्रश्न 37. भारतातील पहिली महिला राष्ट्रपति कोण ?

  1. इंदिरा गांधी
  2. प्रतिभाताई पाटील
  3. सुषमा स्वराज
  4. सोनिया गांधी

उत्तर -प्रतिभाताई पाटील

प्रश्न 38. भारताची पहिली महिला पंतप्रधान ?

  1. इंदिरा गांधी
  2. सुषमा स्वराज
  3. सोनिया गांधी
  4. प्रतिभा पाटील

उत्तर – इंदिरा गांधी

प्रश्न 39.कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात ?

  1. मुंबई
  2. दिल्ली
  3. बंगळूर
  4. कलकत्ता

उत्तर – मुंबई

प्रश्न 40. “जय जवान,जय किसान” ही घोषणा कोणी दिली होती ?

  1. महात्मा गांधी
  2. सुभाषचंद्र बॉस
  3. लाल बहाददूर शास्त्री
  4. जवाहरलाल नेहरू

उत्तर – लाल बहाददूर शास्त्री

हेही वाचा –

आशा आहे मित्रांनो , वरील SARAV PRASHN IN MARATHI ,Gk Questions In Marathi आपणास उपयोगी पडतील . आपली प्रतिक्रिया नक्की मला दया .आणि आपणास अजून कोणत्या प्रकारचा CONTENT हवा असेल तसे COMMENT करून सांगा . धन्यवाद !