100 Environment Day Slogans In Marathi | 5 जून पर्यावरण दिन घोषवाक्ये 

WhatsApp Group Join Now

Environment Day Slogans In Marathi : जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पाच जून रोजी साजरा केला जातो या दिवशी आपण निसर्गरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन झाडे लावणे ,प्रदूषण कमी करणे ,प्लास्टिकचा वापर टाळणे यांसारख्या गोष्टींची शपथ घेतो. पर्यावरण हा आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे. शुद्ध ,हवा आणि अन्न आणि सुरक्षित निवारा या सगळ्या गोष्टी निसर्गामुळेच शक्य झाल्या आहेत.

“पर्यावरणाचे रक्षण करणार, निसर्गावर प्रेम करणार, हिरवी पृथ्वी, सुंदर जीवन यासाठी पुढाकार घेणार!”

june 5 environment day theme : “BeatPlasticPollution”

विश्व पर्यावरण दिन 2025 ची थीम काय आहे ? : “प्लास्टीक प्रदूषण संपविण्यावर लक्ष केंद्रित करणार”

5 जून पर्यावरण दिनासाठी 100 सोपे मराठी घोषवाक्य | WORLD ENVIRONMENT DAY SLOGAN 

  1. पर्यावरण माझं, अभिमान माझा – my environment ,my pride
  2. झाडे वाढवा, भविष्यात घडवा – grow trees, build a future
  3. निसर्गरक्षण हेच राष्ट्ररक्षण – saving natur is saving the nation
  4. निसर्ग नाही तर काहीच नाही – no nature , no life
  5. आज झाड ,उद्या जीवन a tree today,  a life  tomorrow
  6. एक झाड बरोबर हजार जीवन one tree,thousants live
  7. पर्यावरणासाठी कृती करा.  –  act for the environment
  8. जंगल हीच खरी संपत्ती. –  forest are real Treasure
  9. पाणी साठवा ,पाणी वापरा.  – store water,  use it wisely
  10. हिरवा वावर, निरोगी श्वास. (save environment slogan )
  11. पर्यावरणा विना प्रगती नाही. Green Field,  fresh breath
  12. कचरा व्यवस्थापन, शिका पर्यावरण जपा. – learn waste management, Save Nature
  13. निसर्गाचा अपमान म्हणजे आपले नुकसान. –  harming nature is harming yourself
  14. पाऊस हवा असेल तर ,झाडे लावा. –  won’t rain then, plant trees
  15. पानगळी सौंदर्य आहे, त्याला जपा. – fall  leaves have beauty, respect it
  16. निसर्ग रक्षणाची शपथ घेऊया. – take a pledge to protect the environment
  17. पर्यावरणाचे शत्रू म्हणजेच आपण.  – We are the enemy of environment
  18. जैवविविधता ही जीवनाची शान. –  biodiversity is life Pride
  19. निसर्ग वाचवा, म्हणजे स्वतःला वाचवा.  –  Save Nature to save yourself
  20. ग्रीन अर्थ ,क्लीन अर्थ ( paryavaran slogan in marathi ) –  Green Earth ,clean Earth

हेही वाचा :

पर्यावरण दिन निबंध वाचा

पर्यावरण दिन घोषवाक्य मराठी | 5 June Environment Day Slogans In Marathi

  1. निसर्ग विज्ञान आणि मानव, एकत्र जीवन  – Nature ,science and  Humanity life together
  2. शाश्वत भवितव्यासाठी निसर्ग जपा. – Save Nature for a  sustainable future
  3. पर्यावरण म्हणजे जीवन रेषा.  –  environment is the lifeline
  4. प्लास्टिक टाळा ,पर्यावरण वाचवा. – Avoid plastic, save the environment
  5. हिरवळ वाढवा ,जीवन समृद्ध करा. ( go green slogan )Grow  greenery, in rich life
  6. निसर्गावर प्रेम पर्यावरणाचे रक्षण. – love nature, protect the environment
  7. वृक्षारोपण म्हणजे पूज्य कार्य. tree plantation is a  Sacred act
  8. जागरूक व्हा, पर्यावरण जपा. – Be aware, protect the environment
  9.  पर्यावरण आपली जबाबदारी. – environment is our responsibility
  10. निसर्ग तोडू नका ,जोडू या. ( eco friendly slogans ) – don’t break nature, built it
  11. निसर्गाला हवे तुमचे प्रेम.  – nature needs your love
  12. हरित ऊर्जा वापरा. – use green energy
  13. कचरा कमी करा, पृथ्वी वाचवा  – reduce waste, save earth
  14. शाश्वत विकासासाठी पर्यावरण हवेच.  – environment is essential for sustainable development
  15. निसर्ग म्हणजे निसर्ग  –  nature is nature
  16. वनस्पतीचे रक्षण, औषधाचा संजीवक. – Plant protection is the lifeline of medicine
  17. निसर्गाची हानी म्हणजे मानवी संकट.  – harm to nature is a human disaster
  18. हिरवेगार शिवार ,संपन्न संसार. – Green Fields, prospectus life
  19. जैविक शेती करा ,पर्यावरण वाचवा. – do organic farming, Save Nature
  20. झाडे लावा, झाडे जगवा. ( environment day slogan for kids )- plant trees, narture trees
  21. पर्यावरणाचा विचार, समृद्ध उद्या.  – think environment, ensure a better future
  22. निसर्गाचे संतुलन टिकवा. – maintain nature’s balance
  23. पृथ्वी आई आहे, तिचे रक्षण करा.  – Earth is our mother, protect her
  24. प्रत्येक जाड ही एक आशा आहे.  – every trees is a symbol of hope
  25. पृथ्वीवर प्रेम करा. –  love the earth
  26. सायकल चालवा, इंधन वाचवा. – ride a cycle, save fuel
  27. हवेचा गुणधर्म शुद्ध ठेवा. – keep the air pure
  28. वन्यजीव वाचवा, संतुलन राखा. – save wildlife, maintain balance
  29. निसर्ग हीच खरी संपत्ती. – Nature is the real treasure
  30. 5 जून ,जागतिक पर्यावरण दिन साजरा करूया. – Lets celebrate World Environment Day on 5th June
  31. पर्यावरण सुरक्षित ,जीवन सुरक्षित. – safe environment, safe life
  32. प्रदूषणाला नाही म्हणा.  – say no to pollution
  33. जैवविविधता वाचवा. – save biodiversity
  34. पर्यावरणदूत व्हा. (Environment Day Slogans In Marathi) – be an Ambassador of the environment
  35. सौर ऊर्जेचा वापर करा. – use solar energy
  36. एसी चा वापर टाळा.  – avoid using ACs
  37. पर्यावरण शास्त्र वाचा, निसर्ग समजून घ्या. – Read environmental science, understand nature
  38. पृथ्वीवरील प्रत्येक झाड एक जीवन आहे. – every tree on Earth is a life
  39. हरित क्रांती सुंदर पर्यावरण.  – Green Revolution,  beautiful environment
  40. निसर्गाशी जुळवून घ्या. (catchy slogans for environment )-  connect with nature-
  41. पर्यावरण वाचवा , पिढ्या वाचवा. save the environment, saved generations
  42. निसर्ग आपला गुरु. – nature is our teacher
  43. झाडे लावा, छाया वाढवा. – plant trees, increase shade
  44. निसर्गाचे रक्षण, देशाचे बळकटीकरण. – protecting nature strenghthens the nation
  45. हिरवा साज,निसर्गाचा राज. – Green attire ,nature’s crowd
  46. प्लास्टिकचा नाश ,पर्यावरणाचा विकास.  – destroy plastic, developed the environment
  47. पर्यावरण आहे तर आपण आहोत.- if the environment exist, we exist
  48. आज झाड लावा उद्या सावली मिळवा. – plant a tree today, enjoy shade tomorrow
  49. पर्यावरणाची मैत्री करा. – make Friends with the environment
  50. झाडे जगवा, पृथ्वी वाचवा. ( slogan of world environment day ) – Save trees ,save earth
  51. निसर्गरक्षण हाच खरा मानवधर्म. – nature protection is humanity
  52. जंगल वाचवा, प्राणी वाचवा. – save forests, save animals
  53. पर्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारा.  – adopt an eco friendly lifestyle 
  54. निसर्गात सौंदर्य आहे, ते जपा. – there is beauty in nature, preserve it
  55. पाणी म्हणजे जीवन, पाण्याचा सन्मान करा. – water is life, respect it
  56. निसर्ग नाश म्हणजे मानवाचा नाश. – destruction of nature is destruction of mankind
  57. झाडे लावा ,श्वास वाचवा.  – plant trees ,save your breath
  58. स्वच्छ पृथ्वी ,आरोग्यदायी जीवन. – clean Earth, healthy life
  59. निसर्गावर प्रेम करा ,निसर्ग तुमच्यावर प्रेम करेल.  – Love nature, and it will love you back
  60. वृक्षारोपण करा, जीवन सफल करा. – do try plantation, make life meaningful
  61. वायु प्रदूषण टाळा, श्वास सुखाचा घ्या.  – avoid air pollution, breath happily
  62. जल जपा ,जीवन जपा. – conserve water, conserve life
  63. पर्यावरण हेच खरे धन. – environment is true wealth (पर्यावरण स्लोगन मराठी )
  64. झाडे लावूया ,हिरवी स्वप्न साकारुया. – let’s plant tree and green dream
  65. पृथ्वीचे रक्षण ,आपल्या हातात.  – Earth protection is in our hands
  66. हरित क्रांतीसाठी पुढे या. – step forward for a Green Revolution
  67. स्वच्छ हवा ,निरोगी जीवन.  – Clean air, healthy life
  68. प्रदूषण थांबवा ,पर्यावरण जपा. – stop pollution, save nature
  69. हरित पृथ्वी ,सुंदर जीवन. – Green Earth, beautiful life
  70. निसर्गाचे रक्षण ,आपले कर्तव्य. – protect nature, its your duty
  71. वृक्ष वाचवा ,जीवन वाचवा. – save trees ,save lives
  72. प्लास्टिक टाळा, कापडी पिशव्या वापरा.  – avoid plastic, cloth bags
  73. स्वच्छता राखा, जागरूकता करा. – maintain cleanliness, awareness
  74. पर्यावरणासाठी बोलूया, लढू या. – let’s pick up and fight for the environment
  75. निसर्ग हा देव आहे, त्याची पूजा करा.  – nature is ,God worship it
  76. जैविक खते वापरा, माती वाचवा. – use organic fertilizer, save oil
  77. मातीचा अपमान करू नका. – don’t respect soil
  78. जंगलतोड थांबवा.  – stop deforestation
  79. आपण निसर्गाचे भाग आहोत, मालक नाही. – We are a part of nature, not its matters
  80. पाणी वापर शिका ,अति वापर टाळा. – Learn water uses, avoid wastage
  81. निसर्ग हेच खरे मंदिर. – nature is the true Temple (environment slogan )
  82. एक झाड, लाखो फळ. – one tree, Maine fruits
  83. पर्यावरण दिन ,फक्त एक दिवस नाही रोजचा विचार. – in Women Day is not just one day, is a daily thought
  84. निसर्ग तुमचा मित्र आहे ,त्याची साथ सोडू नका.  – nature is your friend, never abandon it
  85. पर्यावरण जागृती करा , आळस टाळा.  – Trade environmental awareness, avoid laziness
  86. प्रत्येक व्यक्ती एक झाड लावा. – lets every person plant a tree
  87. पाण्याचा एक थेंब, जीवनाचा आधार. – a drop of water, a base of life
  88. झाड लावा ,आशीर्वाद मिळवा. – plant a tree, receive blessings
  89. प्रत्येक घरी, एक झाड. – one tree is every house
  90. सौर ऊर्जा म्हणजे स्वच्छ ऊर्जा. ( environment day short quotes ) – solar energy is Clean Energy
  91. झाडे वाढवा ,ऑक्सिजन वाढवा. grow trees, increase oxygen
  92. झाडे वाचवा ,तापमान घटवा.  save trees, reduce temperature
  93. निसर्ग शक्ती म्हणजे जगण्याची शक्ती.  – natures energy is lifes energy
  94. पर्यावरण रक्षण करा ,गर्वाने जगा. – protect the environment, live with pride
  95. एसी चा वापर टाळा, ओझोन थर वाचवा. Avoid ACs, save the ozone layer
  96. झाडे लावा ,रोग टाळा. – plant trees, prevent  disease
  97. कार्बनचे प्रमाण कमी करा. – reduce carbon level
  98. झाडे लावणे हीच राष्ट्रसेवा. – planting trees is national service
  99. वनसंपत्ती जबाबदारीने वापरा. – use forest resources responsibly
  100. पाऊस हवा ,मग झाड लावा. (worls environment day slogans in marathi ) – won’t rain then plant trees 

निष्कर्ष :

आशा आहे आपणास Environment Day Slogans In Marathi आवडले असेल ,तर नक्कीच आपल्या सर्व मित्रांना 5 जून जागतिक पर्यावरण दिन environment day quotes in marathi and english रोजी शेअर करा. आणि पर्यावरण संरक्षण करण्याचा नक्कीच ध्यास धरा . 1 झाड तरी नक्की लावा ही एक विनंती आहे. जर एक झाड लावले comment नक्की करा आपली ओळख झाड सह फोटो मला पाठवा whatsapp group जॉइन करा . धन्यवाद !

Comments are closed.

ग्रुप जॉईन करा !