मराठी चालुघडामोडी 2024 | Daily Gk In Marathi

Daily Gk In Marathi : चालुघडामोडीचे ज्ञान विविध परीक्षांसाठी आणि सामाजिक जागरुकतेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. marathi chalughadamodi 2024 या लेखात आपण महाराष्ट्र आणि आंतर राष्ट्रीय महत्वाच्या घडामोडी आढावा घेणार आहोत.

मराठी डिसेंबर चालुघडामोडी 2024

राष्ट्रीय चालुघडामोडी 2024

प्रश्न 1) ए मेव्हरीक इन पॉलिटिक्स ही पुस्तक कोणी लिहिले आहे ?

  1. राहुल गांधी
  2. जयराम रमेश
  3. कपिल सिब्बल
  4. मणी शंकर अय्यर

उत्तर – मणी शंकर अय्यर

प्रश्न 2) भारतात कोणत्या तारखेला विजय दिन साजरा करण्यात येतो ?

  1. 14 डिसेंबर
  2. 15 डिसेंबर
  3. 17 डिसेंबर
  4. 16 डिसेंबर

उत्तर – 16 डिसेंबर

प्रश्न 3) विनय कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महा संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

  1. झारखंड
  2. बिहार
  3. उत्तर परदेश
  4. राजस्थान

उत्तर – बिहार

प्रश्न 4) 16 डिसेंबर हा कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे ?

  1. बांग्लादेश
  2. पाकिस्तान
  3. श्रीलंका
  4. नेपाळ

उत्तर – बांग्लादेश

प्रश्न 5) 2025 मध्ये प्रयगराज येथे होणाऱ्या कुंभमेळयासाठी कोणते चटबॉट लॉंच करण्यात आले आहे ?

  1. कुंभ सहाय्यक
  2. प्रयाग राज बोट
  3. संगम
  4. युपी बॉट

उत्तर – कुंभ सहाय्यक

प्रश्न 6) 4 th national conference of chief secretaries 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती ?

  1. मुंबई
  2. कोलकाता
  3. नवी दिल्ली
  4. हैदराबाद

उत्तर – नवी दिल्ली

प्रश्न 7) बिहार राज्याच्या पोलिस महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

  1. अजय सेठ
  2. विनय कुमार
  3. राजेश अग्रवाल
  4. विजय मिश्रा

उत्तर – विनय कुमार

प्रश्न 8) असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?

उत्तर – डॉ . प्रवीण सूर्यवंशी

प्रश्न 9) कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केला आहे?

उत्तर – रशिया

प्रश्न 10) खालीलपैकी कोणाच्या हस्ते डेहराडून येथे इंडिया स्टेटस फॉरेस्ट रीपोर्ट 2023 चे प्रकाशन करण्यात आले आहे ?

  1. अनुराग ठाकूर
  2. पीयूष गोयल
  3. नितीन गडकरी
  4. भूपेंद्र यादव

उत्तर – भूपेंद्र यादव

प्रश्न 11) खालीलपैकी कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ?

  1. डॉ. ज्ञानेश्वर मुळे
  2. रंजन कुमार
  3. संतोष अजमेरा
  4. धनंजय चंद्रचूड

उत्तर – संतोष अजमेरा

प्रश्न 12) राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

  1. 23 डिसेंबर
  2. 25 डिसेंबर
  3. 24 डिसेंबर
  4. 21 डिसेंबर

उत्तर – 23 डिसेंबर

प्रश्न 13) भारतातील पहिलं केबाळवर आधारित रेल्वे पूल कोणत्या राज्याच्या उभारण्यात आला आहे ?

  1. हिमाचल प्रदेश
  2. उत्तराखंड
  3. लददाख
  4. जम्मू आणि काश्मीर

उत्तर – जम्मू आणि काश्मीर

प्रश्न 14) कोणत्या शहरात 200 एकरावर AI सिटी उभारण्यात येणार आहे ?

  1. मुंबई
  2. हैदराबाद
  3. नवी दिल्ली
  4. चेन्नई

उत्तर – हैदराबाद

प्रश्न 15) कोणत्या राज्याने आंबेडकर स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे ?

  1. मध्य प्रदेश
  2. उत्तर प्रदेश
  3. राजस्थान
  4. नवी दिल्ली

उत्तर – नवी दिल्ली

कोणत्या राज्याने सरकारने संजीवनी योजना सुरू केली आहे ?

  1. महाराष्ट्र
  2. केरळ
  3. तमिळ नाडू
  4. नवी दिल्ली

उत्तर – नवी दिल्ली

हेही वाचा :

BMC 50 सराव प्रश्न

महाराष्ट्रातील चालुघडामोडी 2024 | Daily Gk In Marathi

प्रश्न 1) नुकतीच लॉंच करण्यात आलेली विमा सखी योजना कोणत्या वयोगटातील महिलांसाठी आहे ?

  1. 21 ते 75
  2. 25 ते 70
  3. 20 ते 75
  4. 18 ते 70

उत्तर – 18 ते 70

प्रश्न 2) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापति पदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर – राम शिंदे

प्रश्न 3) महाराष्ट्र विधानसभेचे सभापति कोण आहेत ?

उत्तर – राहुल नार्वेकर

प्रश्न 4) मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे ?

उत्तर – सुधीर रसाळ

प्रश्न 5) कोंकणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे ?

उत्तर – मुकेश थळी

प्रश्न 6) हिन्दी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे ?

उत्तर – कवि गगन गिल

प्रश्न 7) महाराष्ट्र राज्याच्या कृषिमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे ?

  1. माणिकराव कोकाटे
  2. धनंजय मुंडे
  3. जयंत पाटील
  4. जितेंद्र आव्हाड

उत्तर – माणिकराव कोकाटे

प्रश्न 8) चंद्रकांत बावन कुळे यांची कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून निवड झाली आहे ?

  1. गृह
  2. पर्यटन
  3. महसूल
  4. ऊर्जा

उत्तर – महसूल

प्रश्न 9) महाराष्ट्राचे नवीन सहकार मंत्री कोण आहे ?

  1. हर्षवर्धन पाटील
  2. जयंत पाटील
  3. बाबासाहेब पाटील
  4. दिलीप वळसे पाटील

उत्तर – बाबासाहेब वळसे पाटील

प्रश्न 10) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे अर्थ आणि कोणत्या मंत्रालायचा कारभार देण्यात आला आहे ?

  1. कृषि
  2. राज्य उत्पादक शुल्क
  3. जलसंपदा
  4. ग्रामीण विकास

उत्तर – राज्य उत्पादक शुल्क

आंतरराष्ट्रीय चालुघडामोडी 2024

प्रश्न 1) देशातील पहिली मधुमेह बायोबँक कोठे स्थापन करण्यात आली आहे ?

  1. हैदराबाद
  2. कोलकाता
  3. चेन्नई
  4. भोपाळ

उत्तर – चेन्नई

प्रश्न 2) जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळविले आहे ?

  1. 2
  2. 3
  3. 4
  4. 1

उत्तर – 3 ऱ्या स्थानी

प्रश्न 3) फ्रांसवा बायरू यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

  1. अमेरिका
  2. चीन
  3. फ्रांस
  4. सिंगापूर

उत्तर -फ्रांस

प्रश्न 4) जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितरामन कितव्या स्थानावर आहेत ?

  1. 28
  2. 27
  3. 26
  4. 29

उत्तर – 28 व्या स्थानावर

प्रश्न 5) फ्रांस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे ?

  1. डोनाल्ड ट्रम्प
  2. इमेनूएल मॅक्रो
  3. फ्रांसवा बायरू
  4. फ्रांसवा ओलाद

उत्तर – फ्रांसवा बायरू

प्रश्न 6) आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन कधी साजरा करण्यात आला ?

उत्तर – 18 डिसेंबर 2024 रोजी साजरा करण्यात आला .

प्रश्न 7) वर्ल्ड मलेरिया रीपोर्ट 2024 कोणी जारी केला आहे ?

  1. UNO
  2. USA
  3. WHO
  4. UNICEF

उत्तर – WHO

प्रश्न 8) विश्व पर अथ्लेटिक्स अजिंक्यपद 2025 स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?

  1. चीन
  2. भारत
  3. जपान
  4. जर्मनी

उत्तर – भारत

प्रश्न 9) 23 डिसेंबर रोजी कोणत्या माजी पंतप्रधानाच्या सन्मानार्थ राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला ?

  1. राजीव गांधी
  2. इंदिरा गांधी
  3. लाल बहददूर शास्त्री
  4. चौधरी चरण सिंह

उत्तर – चौधरी चरण सिंह

क्रीडा क्षेत्रातील चालुघडामोडी 2024

प्रश्न 1) महिला प्रीमियर लीग WPL च्या लिलावात कोणती क्रिकेट पटू सर्वात महागडी ठरली आहे ?

  1. रेणुका सिंग
  2. प्रेमा रावत
  3. शेफाली वर्मा
  4. सिमरन शेख

उत्तर – सिमरन शेख

प्रश्न 2) सय्यद मुस्ताक अली टी 20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे ?

  1. बंगळूर
  2. कोलकाता
  3. मुंबई
  4. बडोदा

उत्तर – मुंबई

प्रश्न 3) मुंबईने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव करत सय्यद मुस्ताक अली टी 20 क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे ?

  1. राजस्थान
  2. गोवा
  3. बंगाल
  4. मध्यप्रदेश

उत्तर -मध्य प्रदेश

प्रश्न 4) महिला प्रीमियर लीग WPLमध्ये सिमरन शेख सर्वात महागडी खेळाडू ठरली असून तिला कोणत्या संघाने खरेदी केले आहे ?

  1. मुंबई
  2. बंगळूर
  3. दिल्ली
  4. गुजरात

उत्तर – गुजरात

प्रश्न 5) मुंबई संघाने कितव्यांदा सय्यद मुस्ताक अली टी 20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले ?

  1. 2
  2. 3
  3. 4
  4. 1

उत्तर – 2

प्रश्न 6) 2025 मध्ये 38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?

  1. महाराष्ट्र
  2. गुजरात
  3. गोवा
  4. उत्तराखंड

उत्तर – उत्तराखंड

प्रश्न 7) भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बूमराह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक किती कसोटी बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे ?

उत्तर – 56 वा

प्रश्न 8) कोणत्या खेळाडूला best FIFA mens players award 2024 मिळाला आहे ?

उत्तर – VINICIUS JUNIOR

प्रश्न 9) कोणत्या देशाला नेमबाजी जूनियर विश्व चषक 2025 चे यजमानपद देण्यात आले आहे ?

  1. अमेरिका
  2. चीन
  3. सिंगापूर
  4. भारत

उत्तर – भारत

शैक्षणिक आणि सामाजिक घडामोडी 2024

आर्थिक चालुघडामोडी 2024

प्रश्न 1) भारताची कोळशाची आयात चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यात किती टक्क्यांनी वाढली आहे ?

  1. 4.2
  2. 4.5
  3. 3.8
  4. 3.9

उत्तर – 1) 4.2

प्रश्न 2) भारताची कोळशाची आयात चालू आर्थिक वर्षात पहिल्या सात महिन्यात किती कोटी टन पर्यन्त पोहचली आहे ?

  1. 15.60
  2. 16.24
  3. 14.50
  4. 18.90

उत्तर – 16.24

प्रश्न 3) कोणत्या राज्याने GST संबंधित अभय योजना लागू केली आहे ?

उत्तर – महाराष्ट्र राज्याने सुरू केली आहे.

निष्कर्ष : Daily Gk In Marathi

Marathi Chalughadamodi 2024 या लेखाद्वारे विविध विषयाची अद्ययावत माहिती देण्याचा आमचा प्रयत्न होता. परीक्षा तयारीसाठी आणि सामान्य ज्ञान वृद्धीसाठी या घडामोडी उपयुक्त ठरतील . माहिती आवडल्यास सोशल शेअर नक्कीच करा.

धन्यवाद !

Leave a Comment