इयत्ता पहिलीचा नवीन CBSE अभ्यासक्रम महाराष्ट्रासाठी 2025 : पालकांसाठी संपूर्ण मार्गदर्शक | Class 1 CBSE New Pattern in Maharashtra (2025) 

WhatsApp Group Join Now

 Class 1 CBSE New Pattern in Maharashtra : मुलांच्या शिक्षण घेणे हे त्यांच्या जीवनातील पहिलं पाऊल असते. या पावलाचं बळकट होणार की आपल्या शिक्षण पद्धतीवर अवलंबून असते. आत्ता 2025 पासून सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) बोर्डाने इयत्ता पहिलीसाठी नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे, विशेष करून महाराष्ट्रातील शाळांमध्ये या बदलांचा प्रभाव दिसणार आहे.

The New CBSE Pattern 2025 for Class 1st is designed to make Learning Fun, Interactive and rooted in real life experience. It follows the NEP 2020 (NEW EDUCATION POLICY) framework timing to ship from rote learning to competency based education.

 इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये | Key feature of new CBSE class 1 (Grade 1st) first curriculum

घटक माहिती ENGLISH
विषय मराठी,हिन्दी,,इंग्रजी ,गणित,पर्यावरण language ,math ,EVS
शिकण्याची पद्धत क्रियात्मक,गोष्टी,खेळ, प्रत्यक्ष अनुभव activity based learning
कालावधी 10 महीने नियोजन 10 month structured plan
मूल्यमापन पद्धत सतत निरीक्षण,CCE, परीक्षा नाही continuous obeservation
शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकfacilitator , not lecturer
वर्ग खोली रचना बालकेन्द्रित , रंगरंगोटी केलेली child friendly
Class 1 CBSE New Pattern in Maharashtra 2025

READ MORE :

New National Education Policy 2020 नक्की वाचा नवीन आकृतिबंध

सीबीएससी (CBSE)अभ्यासक्रमाची रचना | structure of class 1st (grade 1 ) curriculum

 1.  language learning (Marathi/English/Hindi) | भाषा शिक्षण

  • चित्र वाचन, दोन्ही ओळख (phonics)
  •  गोष्टी सांगणे ,कविता , गाणी
  • संवाद कौशल्य आणि मुलाखती

 Language learning is made playful with the rhymes flash card and daily life examples.

 2.Mathematics (गणित)

  • आकृती ,सरळ रेषा आणि आकडेमोड (counting)
  •  मोजणी क्रम जास्त कमी इत्यादी संकल्पना
  •  कार्यपुस्तिका (math worksheet) आणि वस्तू वापरून क्रियाशील शिकवण

 Learning by using beads, shapes, and real objects math tangible.

 EVS environmental studies | पर्यावरण अध्ययन | Class 1 CBSE New Pattern in Maharashtra

  •  शाळा कुटुंब माझं शरीर घर
  • ऋतू , फळ- फुल, प्राणी- पक्षी
  • अनुभवातून शिकणे ( observation – basebased)

 Field trips, nature walks and picture stories build environmental awareness.

विद्यार्थी केंद्रित शिक्षण कसे असावे? | What makes learning child-centric? 

  • मुलांच्या गतीने शिक्षण (no rush to complete syllabus)
  • शिक्षकांकडून प्रत्येक मुलाचं निरीक्षण
  • दैनंदिन जीवनाशी संबंधित शिक्षण (learning through real word context)

New assessment method | मूल्यमापनाची पद्धत कशी असेल?

पारंपरिक पद्धत नवीन CBSE पद्धत
लेखी परीक्षाCCE (continuous and copensive evolution)
त्रेमासिक/ वार्षिक परीक्षापोर्टफोलिओ तयार करणे, रोजचे दैनंदिन निरीक्षण
गुणांवर भरकौशल्य ,सहभाग ,संवाद यावर भर
Class 1 CBSE New Pattern in Maharashtra

 मुलांच्या पालकांना दर महिन्याला मुलाच्या प्रगतीचा अहवाल मिळेल.

 इतर उपक्रम | Co-Curricular Activities 

  • खेळ,बालनाट्य,योगा इत्यादी
  •  नृत्य, हस्तकला, गायन, कला
  •  डिजिटल मीडिया वर्कशॉप

शिक्षकांच्या जबाबदाऱ्या काय आहे? | Role of teachers 

  • प्रत्येक मुलाच्या प्रगतीवर लक्ष
  • वर्कबुक, टॅबलेट, गेम्स, वापरून अध्यापन
  • पालकांशी संवाद वाढवणे

Teachers are trained to act as enablers and use teaching aids effectively.

Role of parents | पालकांची भूमिका काय असेल?

  • शिक्षकांशी सातत्याने संपर्क ठेवणे
  • मुलांसोबत गोष्टी, खेळ, पुस्तक वाचन करणे
  • घरचे वातावरण बाल मैत्रीपूर्ण ठेवणे इत्यादी.

 Partnership between school and parents is essential for holistic growth.

 Key Difference CBSE VS BALBHARTI | सीबीएससी आणि पारंपारिक बालभारती अभ्यासक्रम मधील फरक 

ठळक मुद्दे NEW CBSE पॅटर्न बालभारती
शिकण्याची पद्धतकृतीवर आधारितपुस्तक केंद्रीत होते
परीक्षानाहीहो
डिजिटल वापरजास्त असेलडिजिटल वापर मर्यादित होता
भाषा निवड प्राधान्यशाळेनुसार निवड करता येईलभाषा निवड राज्य ठरवतो
मूल्यमापन पद्धतसतत मूल्यमापनपरीक्षेवर आधारित मूल्यमापन होत असे.
Difference CBSE VS BALBHARTI

NEP 2020 चा प्रभाव कसा पडेल? Impact of NEP 2020

CBSE चा नवीन अभ्यासक्रम हा NEP 20-20 च्या 5+3+3+4 या आकृतीबंध वर आधारित आहे. यानुसार इयत्ता पहिली fundamental stage मध्ये येते. त्यामुळे मुलांची शिक्षण अधिक अनुभवधारीत आणि तणावमुक्त बनवायला मदत होते.

सीबीएसई पॅटर्न चे फायदे | benefits of new CBSE pattern in Maharashtra

  •  पिढीने बदललेली शिकवण्याची पद्धत
  •  संवाद, सहकार्य आणि विचारशक्ती यांचा विकास
  •  कौशल्यांचा भरपूर समावेश
  •  संवाद, सहकार्य, विचारशक्ती यांचा विकास
  •  तणाव मुक्त शिक्षण, आनंददायी शिक्षण 
  • बालकेंद्रीत शिक्षण 

निष्कर्ष: 

CBSE चा नवीन अभ्यासक्रम इयत्ता पहिलीपासून केवळ पुस्तकावर अवलंबून न राहता, अनुभव, सहभाग, कल्पकता आणि संवाद यातून शिकण्यावर भर देतो. महाराष्ट्रातील शाळांमध्येही Class 1 CBSE New Pattern in Maharashtra 2025 हा बदल प्रभावीपणे राबवला जाईल. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी सीबीएसई बोर्ड निवडत असाल, तर हा अभ्यासक्रम त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. 

Leave a Comment

ग्रुप जॉईन करा !