CBSC Pattern In Maharashtra : 2024 नवीन शैक्षणिक वर्षी महाराष्ट्र सरकारने नवीन धोरणामध्ये इयत्ता 3 री ते 12 वी च्या शालेय अभ्यासक्रमामध्ये CBSC पॅटर्न महाराष्ट्रातील शाळामध्ये राबावण्याची चर्चा सुरू आहे . राज्याचा शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणाची दिशा ठरवणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर झालेला आहे . आणि मे महिन्यात या संदर्भात मसुदा जो आहे तो सगळ्या समोर ठेवण्यात आलेला होता.
याच धोरणाचा एक भाग म्हणून राज्यातील शाळांच्या एकूण वार्षिक वेळापत्रक मध्ये बदल करण्यात येणार असून सीबीएससी प्रमाणे त्याची आखणी करण्यास शिफारस मिळालेली आहे .
या शिफारशीला मान्यता मिळाली तर पुढील वर्षीपासून आपल्या राज्यातीलक सर्वच शाळामध्ये नवीन शैक्षणिक वर्षी 15 जून च्या एवजी 1 एप्रिल पासून सुरू होऊ शकत .
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रमाच्या आराखडानुसार वर्षभरातल्या राष्ट्रीय सुट्ट्या, राज्यातील सुट्ट्या व सत्र संपल्यानंतरच्या सुट्ट्या आणि अन्य सुट्ट्या विचारात घेतल्यानंतर 234 दिवसच कामकाज अपेक्षित आहे .
त्याच्यामुळे होईल काय तर शाळांचा एकूण कामकाजाचा वेळ वाढणार असून हे काम कार्यासाठी सुट्ट्या कमी करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही . आणि महूनच 1 एप्रिल ही तारीख समोर येते . नेमके काय बदल प्राशतपित आहेत या संदर्भात संकेत राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्यात देण्यात आलेले आहेत.
1 एप्रिल अशी तारीख समोर येते आहे . CBSC हा संपूर्ण विषय नेमका काय आहे ? शाळेची तारीख नेमकी का बदलायची आहे ?
म्हणूनच , 1 एप्रिल अशी तारीख समोर येते आहे . CBSC हा संपूर विषय नेमका काय आहे ? शाळेची तारीख नेमकी का बदलायची आहे ? ते समजून घेऊयात याच्यावर एक नजर टाकुया –
राज्य शैक्षणिक संशोधन आई प्रशिक्ष संस्था म्हणजे इयत्ता 3 री ते 12 वी राज्य अभ्यासक्रमाचा त्यांनी आराखडा तयार केलेला होता आणि यास अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे . त्याच्यामुळे आमच्या सर्व शाळांना CBSC पॅटर्न लागू करण्यात येणार आहे .नवे शैक्षणिक वर्ष हे 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे .
मनू स्मूर्ती वर टीका का झाली ? | CBSC Pattern In State Boards Of Education Maharashtra
राज्यात अंमलबजावणी होणारे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यांचा अभ्यास करीन राज्य शिक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने आराखडा तयार केला होता .
या मसुदयामध्ये त्यांनी मानू स्मूर्तीचा संदर्भ घेतला होता . त्याच्यामुळे वंदन सुद्धा निर्माण झालेला होता . मोठ्या प्रमाणात टीका झालेली दिसून येत होती आणि मग आत्ता त्या टीकेवरती त्यांनी काहीतरी उपाय निश्चित पाने शोधलेला असणार आणि हा मसुदा जाहीर केल्यानंतर त्यांनी समाजातील सर्व घटकांकडून या संदर्भातले त्यांचे एकूण अभिप्राय सुद्धा मागवलेले होते .
जर का कुणाला त्याच्यावर्ति आक्षेप असेल तर तसे आक्षेप आणि सूचना जे आहेत त्या सुद्धा कळवण्यात त्यांनी सांगितले होते आणि त्यांच्यानंतर त्यांना तीन हजाराहून अधिक हरकती आणि सूचना आलेल्या होत्या आणि या सगळ्यांचा अभ्यास करून आता या अभ्यासक्रम आता जो आहे त्याला अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे .
आणि या सगळ्यांच्या अभ्यास करून आता या अभ्यासक्रम आरखड्याचा मसुदा जो आहे , त्याला अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे . नव्या धोरणामध्ये देशातील पारंपरिक आणि प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणाली हे घटक समाविष्ट करण्यात येणारे अंतिम मंजूरी देलेला आराखडा वरती सगळ्यांना तिथे तो त्यांनी प्रसिद्ध केलेल्या राज्य मंडळाच्या ज्या शाळा आहे . यांनाच करावा लागणार आहे .
एनसीआरटी आणि सीबीएससी यांच्याकडील पाठ्यपुस्तकाची आहेत ती मराठीमध्ये उपलब्ध होतील . अन्य मध्यमासाठीची यांचा भाषांतर करून आवश्यक त्या मध्यमामध्ये उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बालभारतीकडे देण्यात आलेली आहे . इतिहास ,भूगोल या विषयाची पुस्तक स्थानिक राज्य राष्ट्रीय आणि जागतिक दर्जाच्या तयार करण्यात येणार आहे .
हा राष्ट्रीय आराखडा आहे , नवीन एज्युकेशन पॉलिसिचा CBSC Pattern In Maharashtra Schools त्याच्यानुसार शाळांना आवश्यक कामकाजासाठीच योग्य तो कालावधी देण्यात येईल . आणि ग्रेडिंग सिस्टिम आलेली आहे .
विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देणे सुद्धा आवश्यक असणार आहे आणि त्या दृष्टीने योग्य ती पाऊल सुद्धा उचलण्यात येणार आहे .
आता बघा , दैनंदिन आणि तो कालावधी संपूर्ण वर्षभरामध्ये भरून काढावा लागणार आहे . म्हणजे 1 ली पासून हिन्दी विषय लागू केला जाणारे मंडळाच्या शाळांना सुद्धा ते 31 एप्रिल असे वार्षिक वेळापत्रक लागू करणे याच्यामध्ये त्यांनी एकूण प्रस्तावित केलेले दिसून येते .
काही दिवसपूर्वी पेपर मध्ये त्या संदर्भातील चर्चा सुद्धा झालेली होती. अगदी काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्ज देण्यात अल आणि त्या पाठोपाठ 1 ली पासून हिन्दी विषय लागू करणे याची चर्चा सुरू झालेली दिसून येते .
मराठी शिकणाऱ्या मुलांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. पातसंख्या जि आहे मराठी शाळांची हे कमी होत चाललेली आणि आता हा हिन्दी विषय जो आहे . हा लयामुळे एकूण परिस्थिति काय होईल हे येणाऱ्या काळांमध्ये समजेल.
पण महाराष्ट्राचे धोरण हिन्दी भाषेवईदहायी आणि दक्षिणेकडील राज्याची हिन्दी विषयीचे धोरण यांच्यामध्ये मोठा फरक असल्यास या निमित्ताने स्पष्ट झालेळे म्हणजे दक्षिणेकडील राज्याला विरोध करत असतांना महाराष्ट्र मध्ये मात्र 1 ली पासून हिन्दी विषय लागू करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्याचे आपल्याला दिसते .
राज्य मंडळ 1 जून वाढदिवस 15 जून च्या शाळा हे सगळ्याना माहिती आहे . एप्रिल मध्ये वार्षिक परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात . आणि आता होणार काय तर सीबीएससीच्या वार्षिक वेलपत्राकणूसार 1 एप्रिल पासून नवीन जे आहे नवीन शैक्षणिक सत्र ते सुरू होईल .
आता याच्या मध्ये राज्यातील सर्व शासकीय खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित या सर्व शाळांचा समावेश होणार आहे आणि या संदर्भात आपल्या शिक्षण मंत्र्यांनी माहिती दिली होती . आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे .
1 एप्रिल पासून जर का शाळा सुरू होणार असेल ता मे मध्ये रिजल्ट लगेच तर तो रिजल्ट जो आहे तो सुद्धा आता अगोदर लागू शकतो येणाऱ्या लालमद्धे म्हणजे 1 एप्रिल ला शाळा होईल त्याच्यानंतर त्याचा जे काही एकूण कालावधी आहे .
दिवाळी मध्ये जी सहमाहि परीक्षा होती ती त्याच्या आधी होईल ज्या परीक्षा एप्रिल मध्ये व्हायच्या त्या सुद्धा आधी होतील आणि 1 एप्रिल शाळा सुरू होण्याच्या अगोदरच निकाल लागणार आहे . म्हणजे आपल्याला उन्हाळी सुट्टी असायची.
शाळासाठीची आता ते दीर्घकालाईन सुट्टी नसेल असे सांगितले जाते .आणि या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये याव लागणारे या धोरणामध्ये अस म्हटलेल आहे ,की दीर्घकालीन सुट्ट्या न देता शाळेतच आज आपण ही प्रक्रिया सुरू राहायला हवी.
परंतु हे CBSC Pattern In Maharashtra Schools जे शिफारस आहे , या शिफारशील राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांची जी संघटना आहे त्यांची हरकत असण्याची शक्यता आहे . महाराष्ट्र मध्ये हे नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर सर्व गोष्टी घडायला लागल्यानंतर तो पूर्ण करण्यासाठी शाळामध्ये दररोज 5 ते 6 तास होण आवश्यक असणार आहे .
परंतु सध्या काय होते तर 2 सत्र मध्ये भरणाऱ्या ज्या शाळा आहेत ,त्यांची capacity कमी आहे ,अशा शाळांमध्ये हेच तासांचे प्रमाण जे आहे हे 4 ते 5 या दरम्यान अशा परिस्थितमध्ये शाळांना शिकवण्यासाठी कमी वेळ मिळतो .
मग उपाय काय आहे तर सुट्या कमी करायच्या आणि हे आत भरून काढायचे म्हणजे सुट्ट्यांवरती येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे पुरळ पडणारे आहे .
याच्यामध्ये नेमक्या शिफारशी काय आहेत ? | CBSC Pattern In Maharashtra Schools
याच्यामध्ये नेमक्या शिफारशी काय आहेत ? तर नवीन शैक्षणिक वर्ष हे 1 एप्रिल पासून सुरू होणार आणि 31 मार्चला वार्षिक परीक्षेच्या निकालाने ते संपणार यासोबतच मे महिन्यामध्ये संपूर्ण उन्हाळ्याची सुट्टी असेल 1 जून पासून परत एकदा शाळा सुरू होतील.
होणार अभ्यासक्रम जर का पूर्ण करायचं असेल तर शाळांमध्ये प्रत्येक दिवशी प्रमाण कमी आहे . आणि म्हणूनच या सुट्ट्यासाठी आवश्यक आहे . संध्या शाळांमध्ये मंगशी म्हटल तास प्रमाण कमी आहे. आणि सुट्ट्या जे आहेत ते कमी आहेत . ते कमी केल्याचे स्पष्ट होते .
वेळापत्रक मध्ये सुद्धा बदल होऊ शकतो . म्हणजे आता आपण वार्षिक वेळापत्रक जे आहे ते 1 एप्रिल पासून त्याच नियोजन करावे लागणार आहे . जे आपल्या चाचणी परीक्षा आहे ,त्याच्यामध्ये बदल होईल .
सहामाहि परीक्षा वार्षिक परीक्षा या संगळ्यांमध्ये बदल होणार आहे . यामागचा कारण आस सांगितल जाते आपले जे स्टेट बोर्ड चे विद्यार्थी आहेत या स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षण साठी व्हाव म्हणून हे सर्व बदल जे आहेत हे बदल करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
राज्य अभ्यासक्रमाचा जो आराखडा आहे याच्यानुसार आता या वर्षभरतल्या राष्ट्रीय सणसाठीच्या सुट्ट्या राज्यातल्या सुट्ट्या या सोबतच इतर सुट्ट्या विचारात घेतल्यानंतर 234 दिवसच कामकाज आहे .
शाळेच्या एकूण कामकाजाचा वेळ जो आहे तो वाढवला जाऊ शकतो आणि सुट्ट्या कमी कराव्या लागू शकता . दुसरी बाजू यश आहे की, उन्हाळ्यात नेमकी सुट्टी का असते तर आपल्या राज्यामध्ये विदर्भ ,मराठवाडा मध्ये एप्रिल महिन्यात प्रचंड उन्हाळ्यामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांना शाळेसाठी बाहेर पाठवण अव्यवहारी आहे.
मग आत्ता हा उन्हाळचा मुद्दा मागे पडतो की काय अशी परिस्थिति आहे . यासोबतच अजून एक मुद्दा लक्षात घेणे गरजेचे काही दिवसपूर्वी राज्यामध्ये समान गणवेश चे धोरण सुद्धा लागू करण्यात आलेले होते.
अनेक शाळामध्ये मुले पालक जे आहे ते त्यांच्या समतीने गणवेश निवडत असतात . पण हे कपडे जे आहेत हे योह्य वेळे वरती मिळू शकले नाहीत. राज्य सरकारने ते पुरवण्याचे सांगितल होत . कुठे दर्जाचा विषय ,कुठे मापाचा विषय आला आणि हे एकसमान गणवेशचे धोरण जे आहे ते काही अशा फसल्यासारखे परिस्थिति निर्माण झालेली होती .
निष्कर्ष :
आता परत एकदा शेवटकडे येतांना हा नेमका आराखडा कशासाठी आणला जातोय . 1 एप्रिल पासून शाळा का सुरू करायचेत ? तर आजच्या युगामध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे. स्पर्धा देखील प्रचंड आहे . मग आपल्या स्टेट बोर्डची मुल सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डा तिल मुलासोबत स्पर्धा करण्यासाठी सक्षम व्हावेत ,यासाठी हे CBSC Pattern In Maharashtra Schools बदल करण्यात आले आहेत. ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर कमेन्ट बॉक्समध्ये नक्की सांगा . आणि शेअर करायला विसरू नका . धन्यवाद !
हेही वाचा :
शालेय परिपाठ मराठीत कसा असावा नक्की वाचा .
.