How Many Forts Of Shivaji Maharaj Are In UNESCO World Heritage | गर्वाचा क्षण! शिवरायांचे 12 दुर्ग युनिस्को च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट
How Many Forts Of Shivaji Maharaj Are In UNESCO World Heritage : “गडकोट हेच आमचं स्वाभिमानाचं शस्त्र आहेत.”शिवरायांच्या स्वराज्याचे प्रतीक असलेल्या गडकोटांचा आज संपूर्ण जगाला अभिमान वाटावा, असा ऐतिहासिक क्षण 2025 च्या जुलै महिन्यात घडला. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत. ही माहिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more