YCMOU B.Ed Special Education Admission 2025-28 | ऑनलाइन प्रवेश सुरू | Apply Now
YCMOU B.Ed Special Education Admission 2025-28 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (YCMOU) ने 2025-28 साठी B.Ed. विशेष शिक्षण अभ्यासक्रमाचा (HI, VI & ID) तुकडी प्रवेश (Batch Admission) जाहीर केला आहे. YCMOU नाशिक द्वारे B.Ed विशेष शिक्षण (HI, VI & ID) कोर्ससाठी 2025-28 प्रवेश प्रक्रिया सुरू. अर्ज अंतिम तारीख 24 जुलै 2025. ऑनलाईन अर्ज … Read more