New National Education Policy 2020 | नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 | NEP 2020
National Education Policy 2020 : राष्ट्रसमोर असणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मनुष्यबळ हे सर्वात महत्वपूर्ण संसाधन आहे. राष्ट्रातील नागरिक सक्षम असतील तर ते राष्ट्र समोरील आव्हानांचे रूपांतर संधीमध्ये करू शकतात त्यामुळे राष्ट्रातील नागरिकांना सक्षम बनविणे अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठीचे एकमेव साधन म्हणजे शिक्षण होय याच उद्देशाने प्रत्येक राष्ट्र आपले स्वतंत्र असे राष्ट्रीय शिक्षण धोरण ठरवित असते. … Read more