BMC CURRENT AFFAIRS : bmc question paper in marathi
नुकतेच 2024 मध्ये दिले गेलेले पुरस्कार
- पंतप्रधान नरेंद्र मोदी – डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर पुरस्कार मिळाला .
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील पुरस्कार मिळाला – ना ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर दे
- सामंथा हार्वे – बुकर पुरस्कार (ORBITAL कादंबरी साठी ब्रिटिश लेखिका )
- अनिल प्रधान – रोहिणी नय्यर पुरस्कार
- फिलिप नोयस – सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार
- श्री श्री रवीशंकर – ऑनरि ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी (फिजी देशाचा )
- उर्मिला चौधरी – ग्लोबल अॅंटी रेसीझम चॅम्पियनशिप पुरस्कार
- राजकुमार हिराणी – राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2023
- निकिता पोरवाल – फेमिना मिस्स इंडिया 2024
- एस सोमनाथन(अध्यक्ष ISRO) – जागतिक अंतराळ पुरस्कार ( इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉटिकल फेडरशन IAF )
- मिथुन चक्रवती – दादासाहेब फाळके पुरस्कार (चित्रपट )
भारतातील व महाराष्ट्रातील पहिले व्यक्ति , ठिकाण ,नियुक्ती व खेळ
- भारताची पहिली सोलार किती – सांची
- भारतातील पहिले साहित्य शहर – kojhikod
- भारतातील पहिला यूनिट मॉल – उज्जैन
- भारतातील पहिले संगीत शहर – ग्वालियर
- महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे शहर – पारपोली(सावंतवाडी )
- पहिले पुस्तकचे गाव – भिलार ( महाबळेश्वर , सातारा )
- महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव – घसई ( ठाणे )
- महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव – मांघर ( महाबळेश्वर )
- महाराष्ट्राती पहिले फळाचे गाव – धुमालवाडी (सातारा – फलटण )
- महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव – हरिसळ (धारणी – सातारा )
- महाराष्ट्रातील पहिले आधार गाव – टेंभली ( शहादा – नंदुरबार जिल्हा )
पहिली महिला | BMC Question Paper
- महाराष्ट्राची पहिली महिला मुख्य सचिव कोण होत्या – सुजाता सौनिक
- महाराष्ट्राची पहिली महिला ड्रॉन पायलट – भावना भलावे (भंडारा ) ,सरला ठकराल ही भारताची पहिली महिला होती
- भारताची पहिली महिला MMA फायटर – पूजा तोमर
- एवरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?- बचेंद्रि पाल (1984 ) IMP
2024 जुलै चालुघडामोडी
- ब्रिटन चे नवीन पंतप्रधान कोण ? – Keir starmer
- भारताचे 30 वे लष्कर प्रमुख कोण आहेत ? – लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी
- झिबांबे चे नवीन चलन काय आहे ? – ZIG (झिबांबे गोल्ड )
2024 मध्ये प्रथम महिला
- भारतातील पहिली महिला इंग्लंडची उच्चायुक्त कोण ? – लिंडी कैमरून
- सियाचीन मधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर कोण ? – फातिमा वासिम
- कांगो देशाची पहिली महिला पंतप्रधान कोण ? – जुडीथ सुमिनवा तुलूका
- मिस युनिवर्स स्पर्धेत सहभागी होणारी पहिली सौदी अरेबियन तरुणी कोण ? – रूमि अल कहतानी
- भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट कोण ? – अनामिका बी राजीव
- मेक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोण ? – कलोडिया शेनबॉम
- मेघालय ची पहिल्या महिला पोलिस संचालक कोण ? इडाशीशा नोंगरांग
- CISF ची पहिली महिला DGP कोण ? – निना सिंग
- थायलंड ची पहिली महिला नवीन प्रधानमंत्री कोण ? – पैतोंगटार्ण शिनावात्रा
- अलिगढ मुस्लिम विश्व विद्यालयात पहिली महिला कुलपती कोण ? –नाईम खातून
- महासंचालक वैधयकीय सेवा (लष्कर ) पहिली महिला कोण ?- साधना सक्सेना नायर
- अंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अंपायर बनणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण ? – सलीम इमतीयाज
- लाहोर उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश कोण ?- आलिया निलम
- पाकिस्तान मधील पहिली महिला मुख्यमंत्री ? – मारियम नवाज
- ब्रिटन ची पहिली महिला वित्तमंत्री कोण ? – रेचल रिवस
- इंडियन आर्मीतिल पहिली महिला सुभेदार कोण ? – प्रीती रजक
- भारतातली पहिली F1 रेसर महिला कोण ? साल्वा मार्जन
- सिक्कीम ची पहिली महिला IPS कोण ? – अपराजिता राय
- नेमबाजीत ऑलिंपिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ? – मनू भाकर
- देशातील पहिली जहाजवरील महिला डेक ऑफिसर कोण ? – सिमरन ब्रम्हदेव थोरात
- मिस्स युनिवर्स इंडिया स्पर्धेत सहभागी होणारी पहिली ट्रान्सजेंडर वुमन कोण ? – नव्या सिंग
GK MARATHI | 2024 चालुघडामोडी
- नुकतेच निधन झालेल्या पहिल्या मिस्स वरडचे नाव काय आहे ? – किकी होकसन
- भारतीय ऑलिंपिक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? – नवी दिल्ली
- नुकत्याच निधन झालेल्या बिहारच्या प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे टोपण नाव काय ?
- – बिहार कोकिळा
- डोनाल्ड ट्रप अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनले ? 47 वे
- महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलिस महासंचालक कोण आहेत ? – रश्मि शुक्ला
- श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली ? – हरिणी अमरसूर्या
- NDMA आणि इंडियन आर्मी द्वारे अभ्यास AIKYA 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?- चेन्नई
हेही वाचा :
अंगणवाडी सूपरवायजर सराव प्रश्न मालिका पहा
2024 BRAND AMBASEDER | ब्रॅंड अंबेसेडर
कंपनी | ब्रॅंड अंबेसेडर |
---|---|
HSBC बँक | विराट कोहली |
SBI | महेंद्रसिंग धोनी |
बंगाल राज्य | सौरभ गांगुली |
निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन | शीतल देवी |
लोकसभा निवडणूक 2024 | आयुष्यमान खुराना |
MOTO GP भारत | शिखर धावण |
ICC T20 वर्ल्ड कप 2024 | युवराज सिंग |
UNHCR चा गुडविल | थियो जेम्स |
तंबाखू नियंत्रण | पी . व्ही . सिंधु |
स्वित्झर्लंड फ्रेंडशिप | नीरज चोप्रा |
UNICEF इंडिया राष्ट्रीय राजदूत | करीना कपूर |
SPACE इंडिया | संजना सांघी |
STAR SPORT | ऋषभ पंत |
चितळे बंधु | सचिन तेंडुलकर |
महावाचन उत्सव 2024 | अमिताभ बच्चन |
बंदर मंत्रालय | मनू भाकर |
BMC Current Affairs 2024 In Marathi
भारताने कोणते वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले ?
उत्तर – 2026
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली ?
उत्तर – IAS विपिन कुमार
अलीकडेच चर्चेत आलेल्या लुन क्रेटर कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर – गुजरात
आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे नवीन नाव काय आहे ?
उत्तर – आयुष्यमान आरोग्य मंदिर
देशातील पहिली सरकारी हेली रुग्णवाहिका AIIMS कुठे सुरू झाली आहे ?
उत्तर – उत्तराखंड
प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ?
उत्तर – 39 व्या क्रमांकावर
वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रुल ऑफ लॉं इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ?
उत्तर – 79 वा
ICC वर्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये सारवादीक विकेट घेणार गोलंदास कोण ठरला आहे ?
उत्तर – रविचंद्रन आश्विन
भरत आणि कोणत्या देशामध्ये गरुड शक्ति 2024 हा युद्धसरव आयोजित केला जात आहे ?
उत्तर – इंडोनेशिया
नुकताच कोणत्या शहराला सर्वार शस्वत वाहतूक व्यवस्था पुरस्कार मिळाला ?
उत्तर – कोची
SAFF महिला चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोणी जिंकली ?
उत्तर – बांग्लादेश
दुम बोको कोणत्या देशाचे सहावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले ?
उत्तर – बोत्सवाना
नुकतेच बटरफ्लाय पार्क कोठे सुरू करण्यात आले आहे ?
उत्तर – अरुणाचल प्रदेश
यावर्षी जागतिक सुनामी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ?
उत्तर – 5 नोव्हेंबर
मेलूरी हा अधिकृतपणे कोणत्या राज्याचा 17 वा जिल्हा बनला आहे ?
उत्तर – नागालँड
नुकताच चर्चेत असलेला हरमित देसाई कोणता खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर – भारतीय टेबल टेनिस खेळाशी
पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कोठे झाली ?
उत्तर – नवी दिल्ली
अंतराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर – आशीष खन्ना
दरवर्षी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात येत असतो ?
उत्तर – 7 नोव्हेबर
2024 वर्षातील जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे ?
उत्तर – जोडी कोमार (ब्रिटिश अभिनेत्री )
सलग दोन T20 सामन्यात शतक थोकणाऱ्य पहिला भारतीय कोण ठरला आहे ?
उत्तर – संजू सॅमसन
कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरखा बंदी केली जाणार आहे ?
उत्तर – स्वित्झर्लंड
भारतीय सैन्यात नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या आणि तयार केलेल्या मशीन पिस्तुलचे नाव काय ?
उत्तर – असमी मशीन पिस्तूल
वंचित करगिरांच्या उत्पादनना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणता ब्रॅंड सुरू केला ?
उत्तर – TULIP ब्रॅंड
कोणता पुरस्कार क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर 2024 मध्ये बंद केला ? IMP
उत्तर – ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार
केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजूरी दिली ?
उत्तर – विद्यालक्ष्मी योजना
लददाख मधील पहिल्या पोलो स्टेडियम चे उद्घाटन कोणी केले ?
उत्तर – बी दि मिश्रा
नुकतेच पहिले डिजिटल लोकसंख्येचे घडयाळ कोठे उघडण्यात आले ?
उत्तर – बेंगलोर
AUSTRAFHIND या संयुक्त लष्करी सरावाची तिसरी आवृत्ती कुठे सुरू झाली ?
उत्तर – महाराष्ट्र
दरवर्षी जागतिक निमोनिया दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ?
उत्तर – 12 नोव्हेंबर
निष्कर्ष :
मला आशा की, तुमचा BMC EXAM 2024 साठी सराव प्रश्न उपयोगी पडले असतील . माहिती आवडल्यास नक्कीच शेअर करायला विसरू नका . धन्यवाद !