भगवान बिरसा मुंडा | Great Bhagwan Birsa Munda Biography

Bhagwan Birsa Munda : आदिवासी समाजहितासाठी अवघ्या 25 व्या वर्षीच आपले बलिदान देणाऱ्या आदिवासींचा देव म्हणजेच् भगवान वीर बिरसा मुंडा . bhagwan birsa munda यांच्या लढ्यात एक लहानसा धडा इयत्ता चौथीच्या बालभारती पुस्तकात देण्यात आला आहे. ही माहिती आपल्या आदिवासी बांधवांपर्यंत नक्कीच पोचवा.

इंग्रजाविरुद्ध आदिवासी समुदाय वर होणाऱ्या अन्याय व अत्याचार विरुद्ध लढा देणारे वीर बिरसा मुंडा यांची संपूर्ण माहिती मराठी मध्ये आपण या लेखात पाहणार आहोत –

Table of Contents

बिरसा मुंडा संपूर्ण माहिती | जयंती | समाज कार्य | शिक्षण | मृत्यू तथ्य

बिरसा मुंडा यांनी छोटा नागपूर येथे आदिवासींचा बंड केला होता ,त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले . मुंडा यांनी केलेले प्रयत्न आणि त्यागाची खूप चर्चा आहे.

Birsa Munda Information In Marathi | Birsa Munda Parent

Birsa munda हे 19 व्या शतकातील स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासींचे लोकनायक / भगवान होते. Birsa munda यांच्या विषयी माहिती पुढील प्रमाणे –

  • जन्म : 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड राज्यातील खुंती जिल्यातील उलीहातू या गावात आदिवासी कुटुंबात जन्म झाला.
  • मृत्यू: 9 जून 1900 रोजी झारखंड जेल मध्ये आजारी पडून अवघ्या 25 व्या वर्षी Birsa Munda यांचा मृत्यू झाला.
  • जमात: आदिवासी जमात
  • शिक्षण: जर्मन मिशनरी स्कूल मध्ये झाले.
  • भाऊ – बहिणी: 
  • पत्नी : अविवाहित
  • आई : कर्मी मुंडा
  • वडील: सुगणा मुंडा
  • वंश : होरो ( मानव )

Dharti Aaba Bhagwan Birsa Munda | मुंडा म्हणजे काय?

मुंडा याचा अर्थ आहे, “भूमीपती” असा आहे. बिरसा स्वतःला होरको ( माणूस ) असे म्हणत व आपल्या वंशला होरो ( मानव ) अस म्हणत.

हेही वाचा :

आदिवासी पावरा भाषा ( pawara language ) शिका मराठीत

आदिवासी स्वातंत्र सेनानी | Bhagwan Birsa Munda Jayanti

वीर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जाते. विविध शैक्षणिक ठिकाणी 15 नोव्हेंबर या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते .

विविध शाळा आणि विद्यापीठात बिरसा मुंडा यांची व्याख्याने व भाषणे सांगितली जातात .

Bhagwan Birsa Munda Life Story in Marathi

  • birsa munda यांनी आदिवासींच्या जमिनी इंग्रजांनी बाळकवल्या मुळे लढा दिला .
  • त्यांनी उलगुलान क्रांति इंग्रजाविरुद्ध हाक मारली .
  • birsa munda यांचा उद्देश होता की, आदिवासींच्या पारंपरिक जमीन हक्क स्थापित करणे हा होता . आजही यांच्या मुळे सर्व आदिवासींच्या जमिनी मिळाल्या आहेत. म्हणूनच बिरसा मिंद यांना “भगवान बिरसा मुंडा” असे म्हणतात .
  • birsa munda यांना 24 ऑगस्ट 1895 मध्ये प्रथमच इंग्रजांनी पकडले.
  • birsa munda यांनी जल, जंगल आणि जमीन हे आदिवासी सर्वभौमत्व , जमीन धोरणाचे रक्षण करून मरेपर्यंत संघर्ष केले.

Why Birsa Munda Is Called Bhagwan? | बिरसा मुंडा यांना आदिवासी लोक भगवान का म्हणतात?

वीर बिरसा मुंडा यांच्या निस्वार्थ समाज लढा प्रयत्नांमुळे आजही आदिवासी बांधव यांना ” भगवान देव ” म्हणून पूजतात. आदिवासी संस्कृति म्हणजेच् प्रकृतीची रक्षा करणे होय.

Birsa Munda कसा पकडला गेला?

19 व्या शतकात त्यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारत असताना 1900 आदिवासींवर इंग्रजांनी गोळ्या झाडल्या. प्रसारमध्यमाद्वारे अशी माहिती मिळते की , त्यावेळी असंख्य आदिवासी बांधव आणि बिरसा मुंडा यांच्या नातेवाईकांना अटक करण्यात आली होती.

बिरसा मुंडा बालपण आणि शिक्षण विषयी माहिती

बिरसा मुंडा हे एक गरीब परिवारातील होते. त्यांची परिस्थिति अत्यंत साध्या स्वरूपाची होती. त्यांचे कुटुंब हे शेती व जंगलावर चालत असे.

बिरसा यांनी लहान वयातच अन्याय सहन केला होता,म्हणून त्यांच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा घेतली.

शिक्षणासाठी बिरसा यांना मिशनरी शाळेत त्यांच्या मावशी कडे पाठविण्यात आले. तिथे त्यांनी इंग्रजी आणि ख्रिस्ती धर्माचा अभ्यास केला.

परंतु त्यांना आदिवासी आपल्या संस्कृति पासून तोडले जात आहे, हे समजताच त्यांनी मिशनरी शिक्षण सोडले आणि आदिवासी आपली संस्कृति व परंपरा यांचा अभ्यास करण्यास शेवटी सुरुवात केली.

बिरसा मुंडा यांचा मृत्यू कसा झाला ? | Death Of Bhagwan Birsa Munda In Marathi | बिरसा मुंडा पुण्यतिथि

ब्रिटिश सरकारला बिरसा मुंडाचे वाढते नेतृत्व सहन झाले नाही कारण 3 फेब्रुवारी 1900 मध्ये बिरसा यांना अटक करण्यात आले. आणि रांचीच्या तुरुंगात 9 जून 1900 रोजी संशयास्पद मृत्यू झाला.

बिरसा मुंडा यांचा मृत्यू इसवी सन 1900 मध्ये कॉलरा रोगाची लागण झाल्याने झाला अशी काही साहित्यात माहिती दिली जाते. परंतु बिरसा मुंडा यांचा मृत्यू अजूनही एक गूढ लपून आहे .

अवघ्या 25 वर्षातच त्यांनी समाजासाठी लहानशा वयात मोठा बदल घडवून आणला. त्याचे फळे आपल्याला आजही दिसतात.

Birsa Munda यांच्या मृत्यू विषयी वाचनातून बरेच गुढ दिसून येतात, 9 जून 1875 साली झारखंड मध्ये एक जेल मध्ये अटक असताना इंग्रज सरकारने slow poison देऊन मारले असे सांगण्यात येते. परंतु प्रसारमाध्यमातून कळते की, इंग्रजांकडून कट करून birsa Munda यांना कॉलरा झाला, हगवण लागून आजारी पडून मृत्यू झाला असे सांगण्यात आले. याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.

बिरसा मुंडा यांचे योगदान आणि आजचा समाज

बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या उद्धारसाठी दिलेले योगदान आदिवासी समाजात महत्वाचे मानले जाते. त्यांच्या विचारांवर आधारित विविध सामाजिक चालवली आजही दिसून येतात.

आधुनिक काळात आदिवासी हककसाठी लढणाऱ्या संघटनांना बिरसा मुंडा यांच्या संघर्षाची प्रेरणा मिळते. त्यांनी शिक्षण आणि समाजसुधारणा वार विशेष भर दिला होता . म्हणून आजही बिरसा यांचे पुतळे व विविध वास्तु यांना त्यांचे नाव देण्यात आले आहे .

आजही बिरसा मुंडा यांचा नावाने शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यांच्या विचारसरणी नुसार आदिवासी बांधव यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण की आजही आदिवासी समाज असून मागासलेले समजला जातो.

इंग्रजाविरुद्ध बिरसा यांचे संघर्ष | Bhagwan Birsa Munda

ब्रिटिश लोकांनी आदिवासी बांधवांच्या जमिनी हिसकावण्यास सुरुवात केली आणि स्थानिक लोकांवर अन्याय करायला सुरुवात केली . त्यावेळी बिरसा मुंडा यांनी आदिवासींना जागरूक करण्याचे प्रयत्न केले.

ब्रिटिश सरकार आणि जमीनदारांनी आदिवासीच्या जमिनी काढून घेतल्या. हाच अन्याय पाहून वीर बिरसा मुंडा यांनी ” उलगुलान “ याचा अर्थ “महाबंड” असे चळवळ सुरू केली आणि समाजाला आत्मनिर्भरतेची शिकवण दिली.

बिरसा मुंडा यांचे स्मारके | Bhagwan Birsa Munda

आपल्या भारत सरकारने वीर बिरसा मुंडा यांचा गौरव करण्यासाठी विविध ठिकाणी स्मारके, पुतळे , वास्तु , विमानतळ आणि विद्यापीठ बनवून त्यांचा वारसा पुढे नेला जात असल्याचे चित्र आज आपण पहिले आहे .

  • Birsa munda international hockey stadium 
  • Birsa Munda stadium 
  • Birsa Munda Park
  • Birsa Munda Airport / बिरसा मुंडा विमानतळ
  • बिरसा मुंडा चौक
  • बिरसा मुंडा चलन
  • बिरसामुंडा टाऊन हॉल
  • बिरसा मुंडा संग्रहालय
  • बिरसा मुंडा वन्यजीव अभयारण्य
  • बिरसा मुंडा विद्यापीठ

बिरसा मुंडा यांचा बरोबरीने समाजाच्या कार्यासाठी असे अनेक राणी दुर्गवाटी ,झलका देवी, तंट्या भिल, राघोजि भांगरे सारखे क्रांतिकारक यांनी आपल्या भूमीसाठी आपले बलिदान दिले .

मित्रांनो, आज आपण who is birsa munda ? बिरसा कोण होते? आणि त्यांचा थोडक्यात इतिहास पहिला .

FAQ : Bhagwan Birsa Munda

bhagwan birsa munda belongs to which tribe ?

adivasi tribe

how did bhagwan birsa munda die

he urged his followers to reject superstitions and embrace tribal traditions, earning him the title Dharti Aaba .

who was birsa munda ?

folk hero who belonged to the munda tribe ( adiwasi )

बिरसा मुंडा यांच्या पालकांचे नाव काय होते ?

बिरसा यांच्या वडिलांचे नाव सुगणा मुंडा हे होते , व आईचे नाव कुरमी मुंडा हे होते .

निष्कर्ष :

मित्रांनो, भगवान वीर बिरसा मुंडा यांचे समाजकार्य इतिहासपूरतेच मर्यादित नाही, तर आजही त्यांची शिकवण आपल्याला एक उत्तम समाज मार्गदर्शक ठरते. बिरसा यांनी दिलेला संदेश आत्मनिर्भर, शिक्षण आणि एकजुटीने राहण्याचे आहे. आजही त्यांच्या विचारांचे परिवर्तन घडून शकतो. त्यांचे जीवन आणि संघर्ष हे फक्त आदिवासीसाठी नाही, तर संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणा आहे .

1 thought on “भगवान बिरसा मुंडा | Great Bhagwan Birsa Munda Biography”

Leave a Comment