Maharashtra Scholarship Exam 2026 | महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६
महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ( Maharashtra Scholarship Exam 2026 ) साठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरूपात मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांसह परीक्षेचे वेळापत्रक आणि अर्जाची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ | नवीन बदल आणि महत्त्वाची माहिती … Read more