गरीब मुलगा अमेरिकेत कसा शिकला ? Akash Popatghat Information In Marathi New

Aakash Popatghat Biography Salary , Package, MIT, Education, Family, Career, Work

Akash popatghat information in marathi new: आकाश पोपळघट एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, भारतातील सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून Akash Popatghat याची ओळख आहे . जगातील सर्वात श्रेष्ठ शिक्षण संस्थान मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील( Massachusetts Institute Of Technology ) MIT मधील विद्यार्थी आहे. प्रत्येक वर्षी जगातून एकूण 40 विद्यार्थी निवडले जातात. त्यामध्ये 2022 मध्ये फक्त आकाश पोपळघट यांची निवड करण्यात आली . आजच्या लेखात आपण Akash Popatghat Information बघणार आहोत. 

Akash Popatghat Career | जि. प. शाळेत शिकलेल्या आकाश पोपळघट ची प्रेरणादायी कहाणी 

साता-समुद्रापार एका शेतकारींच्या मुलाला MIT मध्ये प्रवेश मिळाला आहे. त्याचा संपूर्ण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. भारतातून एकमेव निवड झालेला हा विद्यार्थी जगातील अव्वल स्तरावर असलेल्या COLLAGE मध्ये कसा प्रवेश मिळवला? ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण पाहणार आहोत. 

आकाश पोपटघाट हा मराठवड्यातील हिंगोली जिल्ह्यातील शिणगाव या लहानशा गावातला आहे . आई वडील शेती करतात. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे शिक्षण देखील आपल्यासारखेच सांगली सांगली येथील सेनगाव तालुक्यातील कहाकर/ काकर  एका खेड्यातील जिल्हा परिषद शाळेतच पहिली ते चौथी पर्यन्त  प्राथमिक शिक्षण झाले आहे. 

आकाश ला शिक्षणाची खूप आवड होती. इंग्रजी शिकण्याची अधिकच आवड आकाशला होती. परंतु खेड्यात इंग्रजी किंवा सेमी इंग्लिश ची सोय नव्हती. त्यासाठी आकाशला बाहेरगावी शिक्षणाला जावे लागणार होते. 

आकाशच्या आई वडिलांकडून शिकवण होती की, “स्वतः साठी अभ्यास करायचा असतो .”

नंतर पुढील पाचवी ते दहावी पर्यन्त चे शिक्षण घेण्यासाठी आकाश ने रिसोड या ठिकाणी गेला . तो दहावीत चार तास अभ्यास करायचा. परंतु बाहेरगावी जाण्यासाठी आई वडिलांची परवानगी नव्हती. तरीही त्यांना कसे करून मानवून आकाशने आपले शिक्षण पूर्ण केले. 

त्यानंतरचे शिक्षण घेण्यासाठी सायन्स मधून शिक्षण घ्यायचे ठरवले . आकाशने नांदेड याठिकाणी अनुभव घेतला पण  त्याला ते दर्जेदार शिक्षण वाटले नाही, नंतर लातूरलाही अनुभव घेतले . तेही समाधानकारक वाटले नाही. 

शेवटी आकाशने अकरावी व बारावी चे सायन्स चे शिक्षण घेण्यासाठी कोटा येथे ठरवले . त्याने 12 ते 14 तास अभ्यास केला. आकाशची गिनीज बूक मध्ये नोंद करण्यात आली आहे . भारताचा सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून.

 तिथ आकाश ने अॅडमिशन घेतले . कोट्यामध्येच आकाशला MIT बोस्टन विषयी अधिक माहिती मिळाली.

त्याची इच्छ्या होती की आपण डॉक्टर व्हावे , परंतु बऱ्याच मोठमोठ्या हस्ती च्या मार्गदर्शनाने डॉक्टर नाही तर आपण engineering करावे असे ठरवले . तेही अमेरिकेतील MIT COLLEGE मधूनच , इथून akash popatghat खरा प्रवास सुरू झाला . 

आकाशची परिस्थिति हलाखीची होती. अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणे ,लागणार खर्च , आकाश साथी अवघड होता. पण त्याने जिद्द ,चिकाटी सोडली नाही. त्याने ठरवले आपण मेहनतीने मोफत MIT मध्ये जाऊ शकतो, आणि पुढे अभ्यासाला सुरुवात केली.

आकाश पोपळघट माहिती | Akash Popalghat Biography In Marathi 

संपूर्ण नाव आकाश गजानन पोपळघट 
NIKENAME / उपनाव आकाश 
जन्मतारीख /-/-1995 
धर्म हिंदू 
जात NA
वय 28 वर्ष 
व्यवसाय विद्यार्थी , MIT UNIVERSITY
ऊंची 5 फुट ,8 इंच 
शिक्षण एअरो स्पेस (ENGINEERING MIT) अमेरिका 
केसाचा रंग काळा 
डोळ्याचा रंग काळा 
नागरिकत्व भारतीय 
आई लक्ष्मी पोपलघट 
वडील गजानन पोपलघट 
भाऊ लहान भाऊ – पोपलघट 
विवाह नाही झाला.
प्रसिद्धीचे कारण ?एका शेतकऱ्याचा गरीब खेड्यातील मुलगा आपल्या चिकाटी आणि परिशमच्या बळावर जगातील अव्वल स्तरावरील विद्यापीठात MIT मध्ये मोफत प्रवेश मिळवला . तो ही भारतातून एकमेव विद्यार्थी होता 40 पैकी .
Akash Popatghat Bio In Marathi

MIT प्रवेश घेण्यासाठी रोज 18 तास अभ्यास करणे | The Farmers Son Aakash Popatghat Story 

एमआयटी मध्ये येण्यासाठी आकाश ने अनेक 22 OLYMPIAD परीक्षा गोल्ड मेडल  , जेईई मेन्स ची तयारी करण्यास सुरुवात केली. तरच MIT मध्ये अर्ज करता येत होता. 

त्यानंतर आकाशने रोज 18 तास अभ्यास करायला सुरुवात केली . आणि MIT ची परीक्षा त्याने पास केली . 2022 मध्ये जगातून 40 विद्यार्थी निवड झाले . त्यामध्ये भारताकडून फक्त आणि फक्त एकाच मुलगा निवडला गेला ,तो आकाश पोपळघट होता . 

परंतु त्याच्यापुढे अजून एक मोठी अडचण होती ,खर्च कुठून आणायचा शिक्षणासाठी. परंतु आकाश एक हुशार,होतकरू, मेहनती मुलगा होता . त्याच्या मदतीसाठी अनेक पतसंस्था पुढे सरसावले आणि आकाश ला स्कॉलरशिप च्या माध्यमातून मदत केली . 

आकाशला एरोस्पेस व फिज़िक्स मधील अभ्यासक्रम निवडला. चांगल्या प्रकारचा पगार मिळणार होता. आकाशचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला .

आकाशचा “पृथ्वीरत्न ” पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याच्या आईवडील यांचा आनंद गगनात मावेना झाला, त्यांच्या कष्टाची चीज झाल्याचा अनुभव त्यांना झाला. 

IEEA- Excellence In Education ,Dubai हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे .असे 25 इंटरनॅशनल आणि नॅशनल 22 असे  एकूण 88 पुरस्कार मिळालेले आहेत .

आकाश च्या अफाट मेहनत ,त्याचे संस्कार, परिश्रम, बुद्धिमत्ता, संयम त्याच्यातले गुणांनी त्याला उंच शिखरावर नेऊन सोडले असे म्हणायला हरकत नाही . अशी होती आकाश पोपळघट या एका शेतकरी मुलाची success story of akash popalghat .

आकाश पोपळघट अवार्ड | Akash Popatghat Olympiad

  • prithvi ratan 2023 
  • AEEA – EXCELLENCE IN EDUCATION ,DUBAI 
  • 25 INTERNATIONAL AWARD ,
  • 22 NATIONAL AWARD 

Akash popatghat social media account 

YOUTUBEयेथे क्लिक करा 
FACEBOOKयेथे क्लिक करा 
TWITTERयेथे क्लिक करा 
INSTAGRAMयेथे क्लिक करा 
Akash Popatghat social handles
Akash Popatghat Information In Marathi
Akash Popatghat Information In Marathi

Akash popatghat family | आकाश पोपळघटचा परिवार 

आकाश पोपळघटच्या परिवारात एकूण पाच व्यक्ति आहेत – आई वडील ,आजी,भाऊ आणि आकाश 

  • Akash Popalghat Father – गजानन पोपळघट आहेत.
  • Akash Popalghat MOTHER – लक्ष्मी गृहिणी Housewife आहे .
  • AKASH BROTHER / भाऊ – नाव माहीत नाही . आकाश पापळघटचा एक लहान भाऊ आहे.
  • आजी – आकाश पोपळघटच्या परिवारात त्याची आजी देखील आहे .

FAQ: Akash Popatghat Info

आकाश पोपळघट चा पगार किती ?

आकाश पोपळघट हा सध्या MIT मध्ये शिकत आहे त्यामुळे , त्यामुळे अजून नोकरी करत नाही,त्यामुळे आकाश पोपळघटला अजून पगार मिळत नाही. परंतु अंदाज कोटीमध्ये PACKAGE असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Akash Popatghat Age ? आकाश पोपळघट वय  किती आहे ?

आकाश पोपळघटचे वय साधारण 27 ते 28 पर्यन्त आहे.

1 thought on “गरीब मुलगा अमेरिकेत कसा शिकला ? Akash Popatghat Information In Marathi New”

Comments are closed.