आदिवासी पावरा भाषेत १ ते १०० गणना कशी करावी | Adivasi Pawara Language Number Learning 

नमस्कार मित्रांनो! आज आपण या लेखामध्ये आदिवासी पावरा Adivasi Pawara Language भाषेत number reading कसे करतात ते शिकणार आहोत. कारण आदिवासी पावरा समाजात एक वेगळीच भाषा भरपूर लोकांना बोलायला अवघड जाते. ती सोपी कशी करता येईल यासाठी हा माझा प्रयत्न आहे. तीही आपल्या मराठी मातृभाषेतून शिकवणार आहे.

आदिवासी भागामध्ये नोकरवर्गांना याचा अधिक फायदा होणार आहे.कारण की इंटरनेट हे फार मोठे माहितीचे जाळे आहे. परंतु तरीही कुठेतरी adivasi Pawara language पावरा भाषेसाठी माहिती संसाधन नाही.म्हणूनच मी या आपल्या वेबसाईट वर माहिती देत असते.

मित्रांनो, खरंच कधी कधी फारच गरज पडते. भविष्यात आदिवासी समाजातील adivasi Pawara language मध्ये शाळेतील देखील शिक्षकांना आदिवासी भागात पुढील 6 महिने मुलांना भाषा शिकविण्यात आणि शिक्षकांना आदिवासी त्यांची भाषा शिकण्यातच वेळ जातो.

मित्रांनो, मी अजून 4 लेख सुरुवातीला लिहिले आहेत. अगदी मराठीत सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहून दिले आहेत. ते सर्वात आधी वाचा. तुम्हाला खूप फायदा होईल.

आजच्या या लेखात आपण adivasi Pawara language मध्ये संख्यांचे वाचन , उच्चारण कसे केले जाते हे,अगदी मराठीत adivasi to Marathi Translation करून सांगणार आहेत. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. चला तर आपण आता संख्या वाचन करूयात.

1 ते 10 MARATHI TO ADIVASI PAWARA TRANSLATION

NUMBER मराठी संख्या इंग्लिश आदिवासी पावरा भाषा
1 एक वन एक
2 दोन टू दुय
3 तीन थ्री तीन
4 चार फोर चार
5 पाच फाइव पाच
6 सहा सिक्स सोव
7 सात सेवेन हात
8 आठ एट आठ
9 नऊ नाइन नव
10 दहा टेन दस
1 to 10 adivasi pawara language number learning

11 to 20 Adivasi Pawara Language Number Learning

आदिवासी पावरा भाषेत संख्या वाचन करतांना काही प्रमाणात साम्य आहे मराठी संख्या आणि आदिवासी संख्या वाचन मध्ये .

NUMBER मराठी संख्या इंग्लिश आदिवासी पावरा भाषा
11 अकरा एलेव्न आक्रा
12बारा ट्वेल्व बारा
13 तेरा थर्टीन तेरा
14 चौदा फोरटीन चौदा
15 पंधरा फिफ्टीन पोंधरा
16 सोळा सिक्सटीन सोळा
17 सतरा सेवेनटीन सतरा
18 अठरा एटटीन आठरा
19 एकोणवीस नाइनटीन एकोणवीस
20 वीस ट्वेंटी वीस
11 to 20 adivasi pawara language number learning

21 to 30 Pawara Language Number Learning

मराठी व आदिवासी पावरा भाषेत संख्या वाचन कसे केले केले जाते , ते खालील तक्ता मध्ये सांगितले आहेत –

NUMBER मराठी संख्या इंग्लिश आदिवासी पावरा भाषा
21 एकवीस ट्वेंटी वन एकवीस
22 बावीस ट्वेंटी टू बावीस
23 तेवीस ट्वेंटी थ्री तेवीस
24 चोवीस ट्वेंटी फॉर चोवीस
25 पंचवीस ट्वेंटी फाइव पंचवीस
26 सव्वीस ट्वेंटी सिक्स सव्वीस
27 सत्तावीस ट्वेंटी सेवेन सत्तावीस
28 अठ्ठावीस ट्वेंटी एट अठ्ठावीस
29 एकोणतीस ट्वेंटी नाइन एकोणतीस
30 तीस थर्टी तीस
11 to 20 adivasi pawara language number learning

31 to 40 Number Learning

NUMBER मराठी संख्या इंग्लिश आदिवासी पावरा भाषा
31 एकतीस thirty one एकतीस
32 बत्तीस thirty twoबत्तीस
33 तेहतीस thirty threeतेहतीस
34 चौतीस thirty four चौतीस
35 पस्तीस thirty five पोस्टीस
36 छत्तीस thirty six छत्तीस
37 सदतीस thirty seven सदतीस
38 अडतीस thirty eight अडतीस
39 एकोणचाळीस thirty nine एकोणचाळीस
40 चाळीस Fourty चाळीस
11 to 20 adivasi pawara language number learning

41 to 50 Number Learning

NUMBER मराठी संख्या इंग्लिश आदिवासी पावरा भाषा
41 एकेचाळीस fourty one एकेचाळ
42 बेचाळीस fourty two बेचाळ
43 त्रेचाळीस fourty three त्रेचाळ
44 चौरेचाळीस fourty four चौरेचाळ
45 पंचेचाळीस fourty five पंचेचाळ
46 छहचाळीस fourty six छहचाळ
47 सत्तेचाळीस fourty seven सत्तेचाळ
48 आठठेचाळीस fourty eight आठठेचाळ
49 एकोणपन्नास fourty nine एकोणपन्नास
50 पन्नास fifty पन्नास
11 to 20 adivasi pawara language number learning

हेही वाचा :

आदिवासी पावरा भाषा शिका अगदी मराठी सोप्या पद्धतीने

51 to 60 Number Learning

NUMBER मराठी संख्या इंग्लिश आदिवासी पावरा भाषा
51 एकावन्न fifty one एकावन्न
52 बावन्न fifty two बावन्न
53 त्रेपन्न fifty three तेवीस
54 चौपन्न fifty four चोवीस
55 पंचावन्न fifty five पंचवीस
56 छपन्न fifty six सव्वीस
57 सत्तावन्न fifty seven सत्तावीस
58 अठ्ठावन्न fifty eight अठ्ठावीस
59 एकोणसाठ fifty nine एकोणतीस
60 साठ sixty तीस
11 to 20 adivasi pawara language number learning

61 to 70 Number Learning

NUMBER मराठी संख्या इंग्लिश आदिवासी पावरा भाषा
61 एकसष्ट sixty one एकसष्ट
62 बासष्ट sixty two बासष्ट
63 त्रेसष्ट sixty three त्रेसष्ट
64 चौसष्ट sixty four चौसष्ट
65 पासष्ट sixty five पासष्ट
66 सहसष्ट sixty six सहसष्ट
67 सदुसष्ट sixty seven सदुसष्ट
68 अडूसष्ट sixty eight अडूसष्ट
69 एकोणसत्तर sixty nine एकोणसत्तर
70 सत्तर seventy सत्तर
11 to 20 adivasi pawara language number learning

71 to 80 Number Learning

NUMBER मराठी संख्या इंग्लिश आदिवासी पावरा भाषा
71 एकाहत्तर seventy one एकाहत्तर
72 बाहत्तर seventy twoबाहत्तर
73 त्रेहत्तर seventy three त्रेहत्तर
74 चौऱ्याहत्तर seventy four चौऱ्याहत्तर
75 पंच्याहत्तर seventy five पंच्याहत्तर
76 छहत्तर seventy six छहत्तर
77 सत्याहत्तर seventy seven सत्याहत्तर
78 अठ्ठयहत्तर seventy eight अठ्ठयहत्तर
79 एकोणएंशी seventy nine एकोणएंशी
80 एंशी eighty ह्यांशी
11 to 20 adivasi pawara language number learning

81 to 90 Number Learning

NUMBER मराठी संख्या इंग्लिश आदिवासी पावरा भाषा
81 अठ्ठएंशी eighty one अठ्ठएंशी
82 ब्याएंशी eighty two ब्याएंशी
83 त्रेएंशी eighty three त्रेएंशी
84 चौऱ्याएंशी eighty four चौऱ्याएंशी
85 पंचएंशी eighty five पंचएंशी
86 सहाएंशी eighty six सहाएंशी
87 सत्याएंशी eighty seven सत्याएंशी
88 अठ्ठयाएंशी eighty eight अठ्ठयाएंशी
89 एकोणनव्वद eighty nine एकोणनव्वद
90 नव्वद ninety नव्वद
11 to 20 adivasi pawara language number learning

91 to 100 Number Learning

NUMBER मराठी संख्या इंग्लिश आदिवासी पावरा भाषा
91 एक्यानन्व ninety one एक्यानन्व
92 ब्यानन्व ninety two ब्यानन्व
93 त्रयानन्व ninety three त्रयानन्व
94 चौऱ्यानन्व ninety four चौऱ्यानन्व
95 पंच्यानन्व ninety five पंच्यानन्व
96 सहानन्व ninety six सहानन्व
97 सत्यानन्व ninety seven सत्यानन्व
98 अठ्ठानन्व ninety eight अठ्ठानन्व
99 नव्यानन्व ninety nine नव्यानन्व
100 शंभर hundred शंभर
11 to 20 adivasi pawara language number learning

मित्रांनो , शंभर च्या पुढे अंकांची गणना कशी करावी याबाबत देखील आपण माहिती घेणार आहोत –

  • 1000 – एक हजार – one thousand – एक होजार (आदिवासी पावरा भाषेत अधोरेखित केले आहे .)
  • 100000 – एक लाख – one lakh – एक लाख
  • एक कोटी – एक कोरोड
  • एक अब्ज – एक अब्ज

निष्कर्ष :

मित्रांनो , आजचा लेख वाचून आपल्याला कसा वाटला नक्कीच सांगायला विसरू नका शिवाय आदिवासी पावरा भाषा शिकतांना आपल्याला कोणत्या अडचणी येत आहेत ते मला नक्की सांगा . आपल्याला अजून कोणती माहिती adivasi pawara language मध्ये हवी आहे ते मला कळवा. आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा . आपण नियमित आमचे लेख वाचत आहेत अशी आशा करते व त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद !

Leave a Comment