एकमेव पावरा भाषा शब्दकोश | Adivasi Language Word | Pawara Language Word Dictionary |

Adivasi Language Word : आदिवासी समाजात भरपूर भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात विशेषतः PAWARA LANGUAGE बोलली जाते. पावरा शब्दांचा संग्रह या लेखात आपल्याला मिळणार आहे. ही भाषा बोलणारे आदिवासी कमी आहेत . त्यामुळे पावरा शब्दकोश ( Pawara Shabdkosh ) तयार करणे हा मी एक महत्वाचा उपक्रम तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. या लेखात आपण पावरा भाषेत महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ मराठीत उपयोग जाणून घेणार आहोत .

पारंपरिक आदिवासी शब्दांचा संग्रह आणि मराठी अर्थ उच्चार | Adivasi Pawara Bhasha Shabdkosh

पावरा भाषा ही एक भारतातील आदिवासी समुदायाची एक बोली भाषा आहे. ही भाषा अनमोल आहे. ती जतन करणे आवश्यक आहे, कारण ही भाषा लोप पावत आहे. त्यामुळे आम्ही हा पावरा भाषेचा शब्दकोश ( Pawara Word Dictionary ) तयार केली आहे.

पावरा शब्द आणि त्यांचे मराठी अर्थ | Adivasi Language Word

( Pawara Language Word )

अ. क्र पावरा शब्द मराठी अर्थ हिन्दी अर्थ ENGLISH अर्थ
लुगडा कपडे कपडे Cloths
मोटलू मोठा बडा big
आयतू लहान छोटा small
देखणे बघणे देखना see
खाणे जेवणे खाना खाने eating
लेखने लिहणे लिखना writing
मासू मासा मछली फिश
ऊरु आव इकडे ये यहा आओ come here
मारू, तार पोर जीव से माझे तुझ्यावर प्रेम आहे मुझे तुमसे प्यार है i love you
१० तार नाव काय से तुझे नाव काय आहे तुम्हारा नाम कया है what is your name
I Love You In Adivasi Language

Adivasi Language Learning | | Adivasi Word In English

अ. क्र पावरा शब्द मराठी हिन्दी इंग्रजी
चिडा पक्षी पंशी Birds
पुस्तक पुस्तक किताब Book
चाट्या चप्पलसैंडल Sandals
खाहाडाबूटजुते Shoes
दुवडी दोरी / दोरखंडरस्सी Rope
खाटलूखाटखटीया Khatia
खुडचीखुर्ची कुर्सी Chair
कुडोमाठमटका Soil pot
फोट-फोटीमोटर सायकलमोटर- साइकिल Motor-cycle
१० उडोण खाटलोविमान हवाई जहाज Airoplane
Adivasi Language Word With Marathi Meaning

आदिवासी वाक्य आणि मराठी अर्थ | Adiwasi Word And Marathi Meaning

  • पक्ष्यांचा राजा मोर आहे . ( मराठी ) – चिडाण राजा मोर से . ( पावरा बोलीभाषा )
  • चप्पल बाहेर काढून मंदिरात जावे . ( मराठी ) – चाट्या बारथे काडीन मंदिरमा जानु . ( पावरा बोली )
  • खुर्चीवर बस . ( मराठी ) – कुडची पोर बोठ . ( पावरा बोली )
  • माठातील पाणी थंड आहे . ( मराठी ) – कुडाम पाणी हेवोगार से . ( पावरा बोली )
  • दोरखंड आणून झोका बांध . ( मराठी ) – दुवडी लाविण हिंदवू बांध . ( पावरा बोली )
  • माझे शाळेचे बूट काळ्या रंगाचे आहेत. ( मराठी ) – मार शाळाण खाहडा काववा सेताह . PAWARA LANGUAGE

आदिवासी पक्ष्यांची नावे | Adivasi Word | Adivasi Birds Name

अ. क्र पावरा शब्द मराठी हिन्दी इंग्लिश
कागवो कावळा कौंआ crow
चिडी चिमणी चिडिया sparrow
बोगल्यो बगळा बगला heron
पुपटू पोपट तोता parrot
कुकडी कोंबडी मुर्गी hen
कुयोव कोकिळा कोयल cockoo
खालटावी साळुंकी मैना myna
बोंदक बदक बत्तख duck
पेरवो कबुतर कबुतर pegion
१० झाऱ्यो सुगरण खुशबु scented bird
Adivasi Birds Name, Pawara Shabdkosh

पावरा बोलीत पक्ष्यांची नावे आणि मराठी वाक्य | Adivasi Language Word

  • सुगरणीचा खोंपा . ( मराठी ) – झाऱ्यान पांझरू . ( पावरा बोली )
  • घरावरती कबुतर आहे . ( मराठी ) – घरो पोर पेरवो से . ( पावरा बोली )
  • बदक पाण्यात पोहत आहे . ( मराठी ) – बोंदक पाणिमा जेफेह . ( पावरा बोली )
  • कोकिळाचा गोड आवाज येतो . ( मराठी ) – कुयोवोन बुली हाजी आवतली . ( पावरा बोली )
  • कोंबडा सकाळी आरवतो . ( मराठी ) – होंदारे कुकडू आयोडतालू . ( पावरा बोली )
  • माझ्याकडे पोपट आहे . ( मराठी ) – मार घोर पुपटू से . ( पावरा बोली )
  • बगळा मासे टिपत आहे. ( मराठी ) – बोगल्यो मासा धोरेह . ( पावरा बोली )
  • चिमणी दाणे खात आहे . ( मराठी ) – चिडी दाणा खायेह . ( पावरा बोली )
  • कावळा कावकाव करतो . ( मराठी ) कागावो कावकाव कोरेह . ( पावरा बोली )

पावरा भाषेत नाते संबंध व त्यांचा मराठी अर्थ | Relationships And Their Meaning In Pawara Language

अ . क्र पावरा शब्द मराठी शब्द हिन्दी शब्द इंग्लिश शब्द
आया , आई आई मां mother
बाबू बाबा बाप father
बाई ताई दिदि sister
भाभी वाहिनी भाभी sister -in -law
दादू दादा बडे भाई brother
डायलू बाबू आजोबा दादा grand father
डायली आई आजी दादी grand mother
दोस्त मित्र दोस्त friend
दोस्ती मैत्रीण दोस्त friend
१० बावडयू मेहुणा दाजी brother in law
Relationships And Their Meaning In Pawara Language

नाते संबंधातील पावरा बोलीतील वाक्य आणि मराठी अर्थ

  • माझी आई फार दयाळु आहे . ( मराठी वाक्य ) – मार आई किवाती से . ( पावरा बोली )
  • माझे वडील मेहनती आहेत . ( मराठी वाक्य ) – मार बाबू कामोन मानुह से . ( पावरा बोली )
  • माझी ताई शिक्षिका आहे . ( मराठी वाक्य ) मार बाई मास्टरनी से . ( पावरा बोली )
  • माझी वहिनी सुंदर आहे . ( मराठी वाक्य ) – मार भाभी हिरोनी से . ( पावरा बोली )
  • माझे दादा पोलिस आहेत . ( मराठी वाक्य ) – मार दादू पुलीस / सिपायडू से . ( पावरा बोली )
  • माझी आजी गोष्ट सांगते . ( मराठी वाक्य ) – मार डायली आई कानी कोयतली . ( पावरा बोली )
  • माझे आजोबा गायक आहेत . ( मराठी वाक्य ) – मार डायलू बाबू गीते गावणारू से . ( पावरा बोली )
  • माझे मेहुणे मुंबईला राहतात . ( मराठी वाक्य ) – मार बावडयू मुंबई रोयतलू . ( पावरा बोली )

आदिवासी पावरा भाषेत शब्दसमूहाबद्दल एक शब्द | A Word About Vocabulary In The Trible Pawara Language

Adivasi Language Word : आदिवासी पावरा भाषेत शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे अनेक शब्दांचे वर्णन करणारा एकच शब्द वापरल्याने कोणतीही भाषा अधिक प्रभावी आणि सोपी होते.

पावरा भाषेत अशाच पारंपरिक शब्द ज्ञान जतन करून आपला दैनदिनी संवाद सुलभ होईल . याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे दिले आहेत

मराठी शब्द पावरा शब्दसमूह पावरा भाषेत अर्थ
गायक गीते गावणारू गीते गावणारू
सुतार हुतार लाकडं सोमान बोनवणारू
सोनार हुनार हुनो वेचणारू
शिक्षक मास्टर पुऱ्याह लेखवणारू
दुकानदार दुकानवालू दुकान वालू
ड्रायवर डायवर गाडी चलाडणारू
दानशूर आतसुटू दान करणारू
जिवलग जीव जीव लगावणारू
कामचुकार उजग्यु / डील काडणारू काम तावणारू
परावलंबी दिहरापोर जीवणारू दिहरापोर जीवणारू
जलचर पाणी मायला पाणीम रॉयणारा
मितभाषी एकलकूनदू कम बुलणारू
पोरका विखा वालू जेरा आई – बाह निंबले च्यु
लोकप्रिय पोटणारू आखाह पोटणारू
शिंपी टेलर लुगडा हिवणारू
Adivasi Language Word

हे ही वाचा :

आदिवासी पावरा भाषा घरगुती वस्तूंची नावे वाचा

आदिवासी बोली भाषा | Adivasi Word

पावरा शब्दकोश वापरण्याचे फायदे | Adivasi Language Word

  • येणाऱ्या नवीन पिढीला पावरा भाषा शिकण्याची संधि उपलब्ध होईल.
  • स्थानिक लोकांसाठी आपली स्थानिक भाषा शिकण्यासाठी उपयुक्त .
  • नवीन शैक्षणिक धोरण २०२० ( NEP २०२० ) नुसार आदिवासी बोलीभाषेला अधिक वाव देण्यात आला आहे .
  • आदिवासी समुदायसाठी संस्कृति आणि परंपरा जपण्यास मदत होणार आहे.
  • आदिवासी भागामध्ये काम करणाऱ्या नोकर वर्गांना आदिवासी पावरा भाषा शिकण्यास मदत आहे.
  • पावरा भाषेतील एकमेव पावरा भाषा शब्दकोश ( PAWARA WORD DICTIONARY )

निष्कर्ष :

आदिवासी पावरा ( Adivasi Language Word ) भाषेतील हा पहिला शब्दकोश असणार आहे . याचा उद्देश केवळ पावरा भाषेचे ज्ञान मिळवणे नाही, तर तिच्या जतन साठी महत्वाचा आहे. या लेखांच्या माध्यमांतून आपण स्थानिक भाषांचे संवर्धन संस्कृति जतन करू शकतो. शिवाय पावरा भाषेत विविध pawara shabdkosh , shabsamuh in marathi , आणि भरपूर काही शब्दसंग्रह या लेखातून आपण शिकलो . काही सुचवायचे असल्यास नक्की comment करा आणि माहिती आवडल्यास सर्वांना शेअर करा . धन्यवाद !

तुमच्या भागात ,पाड्यात असे कोणकोणते पारंपरिक शब्द वापरले जातात? आपली आदिवासी भाषा कोणती ? कमेन्ट मध्ये सांगा !

Leave a Comment